संरक्षण मंत्रालयाने मेसर्स कोचीन शिपयार्ड लिमिटेडसोबत आयएनएस विक्रमादित्य जहाजाच्या शॉर्ट रिफीट अॅन्ड ड्राय डॉकींग साठी म्हणजेच छोटी दुरुस्ती-देखभाल आणि ड्राय डॉकींग साठी एकूण 1207.5 कोटी रुपयांचा करार केला. आज दि. 30 नोव्हेंबर 2024 रोजी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या गेल्या. आयएनएस विक्रमादित्य ही भारतीय विमानवाहू युद्धनौका आहे. नोव्हेंबर 2013 मध्ये हे जहाज भारतीय नौदलात दाखल झाले होते. या जहाजाची …
Read More »