कामगारांची सामाजिक सुरक्षा, त्यांचे आरोग्य निषयक लाभ आणि वैद्यकीय सेवांची सुनिश्चित करण्यासाठी काम करणे हे केंद्र सरकारचे प्राधान्यक्रमावरचे काम आहे. यामुळे विकसित भारताच्या ध्येयपूर्तीच्या दिशेने काम करणाऱ्या अधिक उत्पादनक्षम कामगारांचे मनुष्यबळ तयार होते. याच अनुषंगाने कामगार आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांच्या मार्गदर्शनात काम करत असलेल्या कर्मचारी राज्य विमा महामंडळाने …
Read More »