नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी यांनी 4 डिसेंबर 2024 रोजी नवी दिल्ली येथे आर्थिक वर्ष 2024 (एप्रिल ते जून) च्या पहिल्या तिमाहीतील भारताच्या व्यापारविषयक आकडेवारीचे विश्लेषण करणारे नीती आयोगाचे नवीन प्रकाशन प्रसिद्ध केले. हे ट्रेड वॉच प्रकाशन जागतिक मागणी-पुरवठा दृष्टीकोन, क्षेत्रीय कामगिरी आणि उदयोन्मुख व्यापार संधींबद्दल विचार एकत्रित करून भारताच्या …
Read More »