केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज मुंबई येथे उभय देशांमधील सागरी सहकार्य अधिक दृढ करण्याच्या दृष्टिकोनातून इटली सरकारचे उद्योगमंत्री अडोल्फो उर्सो यांची भेट घेतली. मुंबई बंदरातील इंदिरा डॉक येथे इटालियन नेव्ही स्कूल शिप, AMERIGO VESPUCCI जहाजाच्या येथे ही बैठक पार पडली. त्यानंतर सोनोवाल आणि उर्सो यांनी …
Read More »