भारतीय नौदल अकादमी (आयएनए), एझिमला इथे आज 30 नोव्हेंबर 2024 रोजी हिवाळी सत्राचे दिमाखदार दीक्षांत संचलन पार पडले. या संचलनात एकूण 239 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. आयएनए च्या 107 व्या तुकडीचे प्रशिक्षणार्थी, नौदल अभिमुखता अभ्यासक्रमाच्या (विस्तारित) 38 व 39 व्या तुकडीचे छात्र, 39 वा नौदल अभिमुखता अभ्यासक्रम (नियमित) आणि 40 व्या नौदल अभिमुखता अभ्यासक्रमाचे छात्र (तटरक्षक दल व परदेशी) यामध्ये सहभागी झाले होते. या सर्वांनी त्यांचे प्रशिक्षण …
Read More »