गुरुवार, मार्च 27 2025 | 08:07:59 AM
Breaking News
Home / अन्य समाचार / थिरू दिल्ली गणेश यांच्या निधनाबाबत पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

थिरू दिल्ली गणेश यांच्या निधनाबाबत पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

Follow us on:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नामवंत चित्रपट अभिनेते थिरू दिल्ली गणेश यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला. मोदी यांनी म्हटले की थिरू गणेश हे उत्कृष्ट अभिनय कौशल्यांनी संपन्न होते. त्यांनी प्रत्येक भूमिकेत जीव ओतून काम केले आणि  प्रेक्षकांच्या हृदयात जागा निर्माण केली होती. त्यांच्या प्रत्येक भूमिकेद्वारे ते विविध पिढ्यांतील प्रेक्षकांपर्यंत पोहोचत होते.

एक्सवर केलेल्या एका पोस्टमध्ये पंतप्रधानांनी सांगितले:

“प्रतिष्ठित चित्रपट व्यक्तिमत्व थिरू दिल्ली गणेश यांच्या निधनाने व्यथित झालो आहे. त्यांना उत्तम अभिनय कौशल्य लाभले होते. त्यांनी रंगवलेली प्रत्येक भूमिका  आणि प्रेक्षकांशी संवाद साधण्याची हातोटी यामुळे ते कायम सर्वांच्या स्मरणात राहतील. रंगभूमीवरही त्यांचे विशेष प्रेम होते. त्यांचे कुटुंबीय आणि चाहत्यांच्या दुःखात सहभागी आहे. ओम शांती.”

मित्रों,
मातृभूमि समाचार का उद्देश्य मीडिया जगत का ऐसा उपकरण बनाना है, जिसके माध्यम से हम व्यवसायिक मीडिया जगत और पत्रकारिता के सिद्धांतों में समन्वय स्थापित कर सकें। इस उद्देश्य की पूर्ति के लिए हमें आपका सहयोग चाहिए है। कृपया इस हेतु हमें दान देकर सहयोग प्रदान करने की कृपा करें। हमें दान करने के लिए निम्न लिंक पर क्लिक करें -- Click Here


* 1 माह के लिए Rs 1000.00 / 1 वर्ष के लिए Rs 10,000.00

Contact us

Check Also

सोनू त्यागी ने डिजिटल प्लेटफॉर्म्स पर बढ़ती अश्लीलता की निंदा की, नैतिक और आध्यात्मिक मूल्यों को बढ़ावा देने की अपील

मुंबई – प्रसिद्ध फिल्म निर्माता, आध्यात्मिक विचारक और अप्रोच एंटरटेनमेंट एवं गो स्पिरिचुअल के संस्थापक …

News Hub