रविवार, दिसंबर 22 2024 | 05:47:22 PM
Breaking News
Home / Matribhumi Samachar (page 100)

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2024 मध्ये गाला प्रियिअर आणि रेड कार्पेट सोहळ्याचा सिनेमॅटिक उत्सव अनुभवायला मिळणार

बहुप्रतीक्षित गाला प्रीमिअर्स तसेच रेड कार्पेट इव्हेंट्ससह, सिनेमॅटिक कलात्मकता, जागतिक प्रतिभा आणि अद्वितीय कथात्मक मांडणीच्या सोहळ्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्यासाठी भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी ) 55 वे पर्व सज्ज झाले आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने साजऱ्या केल्या जाणाऱ्या या सोहळ्याची ही तिसरी आवृत्ती असेल, यासोबतच यंदाचा आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव 2024 …

Read More »

अझरबैजानमधील बाकू इथे संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल परिषद-`सीओपी29 मध्ये हवामानबदलरोधी उपाययोजनांच्या वित्तपुरवठा आणि शमन प्रकल्प उपक्रमातील सहभागाबाबत विकसित देशांनी अनिच्छा दर्शवल्याने भारताकडून नाराजी व्यक्त

अझरबैजानमधील बाकू इथे संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल परिषद- `सीओपी29` सहायक संस्थांच्या ‘शर्म अल-शेख शमन महत्वाकांक्षा आणि अंमलबजावणी प्रकल्प उपक्रम (एमडब्ल्यूपी)’ अधिवेशन समारोप प्रसंगी भारताने काल(१६ नोव्हेंबर २०२४) निवेदन सादर केले. विकसित देशांनी सीओपी28 मध्ये जागतिक आढावा – शमन परिच्छेद `एमडब्ल्यूपी`मध्ये समाविष्ट करण्याच्या मागणीवर प्रतिक्रिया देताना, भारताने पूर्वी ठरलेल्या कराराच्या कक्षेबाहेर `एमडब्ल्यूपी` चा विस्तार करण्याच्या विकसित देशांच्या  आग्रहाबद्दल …

Read More »

केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी आणि गुप्ता-क्लिन्स्की इंडिया इन्स्टिट्यूटच्या शिष्टमंडळाची घेतली भेट

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज अमेरिकेतील बाल्टिमोर, मेरीलँड येथील जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी (जेएचयु) चे अध्यक्ष रोनाल्ड जे. डॅनियल्स यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय शिष्टमंडळाची भेट घेतली. या शिष्टमंडळात गुप्ता-क्लिन्स्की इंडिया इन्स्टिट्यूट (जीकेआयआय) चे अधिकारी देखील सहभागी झाले होते. जीकेआयआय हा  जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीचा एक अंतर्गत विभाग आहे, जो  संशोधन, शिक्षण, धोरण आणि परिचालन याद्वारे …

Read More »

डीआरडीओकडून भारताच्या पहिल्या लांब पल्ल्याच्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने  (डीआरडीओ) काल( १६ नोव्हेंबर २०२४) रात्री ओडिशाच्या किनाऱ्यावरील डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावरून भारताच्या पहिल्या लांब पल्ल्याच्या ध्वनीच्या वेगाच्या पाच पटींहून अधिक वेगवान (हायपरसॉनिक) क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी केली आहे. हे `हायपरसॉनिक` क्षेपणास्त्र सशस्त्र दलांसाठी १,५०० किलोमीटरहून अधिक अंतरावर विविध प्रकारची स्फोटके, गुप्तचर उपकरणे किंवा इतर युद्धसामग्री (पेलोड) …

Read More »

आवक वाढल्यामुळे टोमॅटोच्या दरात महिनाभऱात 22 टक्क्यांहून अधिक घसरण ; ग्राहक व्यवहार विभागाची माहिती

मंडईतील दर कमी झाल्यामुळे टोमॅटोच्या किरकोळ दरात घसरण झाली आहे. देशामध्ये 14 नोव्हेंबर रोजी टोमॅटोची सरासरी किरकोळ किंमत प्रति किलो 52.35 रुपये होती. एका महिन्यापूर्वी 14 ऑक्टोबर रोजी हा दर प्रति किलो 67.50 रुपये होता. त्या तुलनेत हे दर 22.4% ने कमी झाले आहेत. याच कालावधीत, आझादपूर मंडईतील सरासरी  दर निम्म्याने म्हणजे सुमारे 50% घसरून  प्रति क्विंटल 5883 रुपयांवरून 2969रुपयांपर्यंत खाली आले आहेत. टोमॅटोची आवक वाढल्याने …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नायजेरियाच्या राष्ट्र्पतींसोबत औपचारिक चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी दि. 17 ते 18 नोव्हेंबर 2024 दरम्यान नायजेरियाच्या भेटीवर आहेत. आज आपल्या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नायजेरियाचे राष्ट्र्पती महामहिम बोला अहमद तिनुबू यांची अबुजा इथे भेट घेऊन, त्यांच्यासोबत औपचारिक चर्चा केली. नायजेरिया दौऱ्यासाठी स्टेट हाऊस इथे पोहोचताच पंतप्रधानांचे 21 बंदुकाच्या फैऱ्यांनी सलामी देऊन औपचारिक स्वागत करण्यात आले. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये अल्प कालावधीसाठीच बैठक …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर’ हा नायजेरियाचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरव

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या नायजेरिया दौऱ्यावर असून  दौऱ्याच्या आजच्या पहिल्या दिवशी त्यांच्या सन्मानार्थ नायजेरियाच्या स्टेट हाऊसमध्ये आयोजित समारंभात नायजेरियाचे राष्ट्रपती महामहिम बोला अहमद तिनुबू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना, त्यांच्या राजकीय कर्तृत्वाबद्दल तसेच भारत आणि नायजेरियातील संबंध वृद्धींगत करण्यासाठी दिलेल्या सर्वोत्कृष्ट योगदानाबद्दल ‘ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर’ हा नायजेरियाचा राष्ट्रीय …

Read More »

भाजपा के पूर्व विधायक अनिल झा आम आदमी पार्टी में हुए शामिल

नई दिल्ली. भाजपा छोड़कर आम आदमी पार्टी में शामिल हुए पूर्व विधायक अनिल झा ने विवादित बयान दिया है। उन्होंने 14 पंत मार्ग (भाजपा दिल्ली प्रदेश कार्यालय) को बूचड़खाना बताया। अनिल झा ने आरोप लगाया कि भाजपा दिल्ली प्रदेश कार्यालय में जबरन वसूली होती है। उन्होंने कहा कि अगर मैं …

Read More »

अभिनेता अल्लू अर्जुन की फिल्म पुष्पा 2 का 2.48 मिनट का ट्रेलर हुआ रिलीज

पटना. ‘पुष्पा फ्लावर नहीं आग है…’ एक बार फिर से आग लगाने अल्लू अर्जुन आ गए हैं. इस बार आग के साथ-साथ अल्लू अल्जू अपने साथ ऐसा तूफान लेकर आए हैं जिससे बच पाना उनके दुश्मनों के लिए मुश्किल ही नहीं, नामुमकिन होगा. 2.48 मिनट के ट्रेलर में अल्लू अर्जुन …

Read More »

अमित शाह ने की मणिपुर हिंसा की समीक्षा, एनपीपी ने भाजपा से वापस लिया समर्थन

इंफाल. केंद्रीय गृह मंत्री अमित शाह ने मणिपुर में सुरक्षा स्थिति की रविवार को समीक्षा की और शीर्ष सुरक्षा अधिकारियों को राज्य में शांति सुनिश्चित करने के लिए हर संभव कदम उठाने का निर्देश दिया. शाह ने महाराष्ट्र में अपनी चुनावी रैलियां रद्द करके लौटने के तुरंत बाद यह बैठक …

Read More »