“आज ऊर्जा ही आर्थिक वाढ आणि प्रगतीचा कणा बनली आहे,” असे प्रतिपादन पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी आज ग्रेटर नोएडा येथे भारतातील महत्वपूर्ण दक्षिण आशियाई भूविज्ञान परिषद आणि प्रदर्शन जियो इंडिया 2024 (GEO India 2024) याच्या उद्घाटन समारंभात केले.भारतासारख्या देशात, जेथे वाढत्या अर्थव्यवस्थेच्या अनुषंगाने ऊर्जेची मागणी वेगाने वाढत आहे, तेथे आर्थिक …
Read More »इफ्फी 2024 मध्ये रौप्य मयूर पुरस्कारासाठी 5 आंतरराष्ट्रीय आणि 2 भारतीय नवोदित दिग्दर्शकांमध्ये चुरस
55 व्या इफ्फीमध्ये म्हणजेच भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात काळजीपूर्वक निवडलेल्या 5 आंतरराष्ट्रीय आणि 2 भारतीय दिग्दर्शकांचे चित्रपट सादर होणार आहेत. चित्रपट निर्मितीमध्ये पदार्पणातच असामान्य चित्रपट तयार करणाऱ्या जगभरातील निर्मात्यांना ‘दिग्दर्शकाची पदार्पणातील सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म’ हा पुरस्कार देऊन त्यांच्या प्रतिभेचा गौरव करुन उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या श्रेणीतील विजेत्याला प्रतिष्ठित रौप्य मयूर, 10 लाख रुपये रोख …
Read More »केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त नवी दिल्ली येथे त्यांच्या भव्य पुतळ्याचे केले अनावरण
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंती वर्षानिमित्त नवी दिल्लीतील बानसेरा उद्यानात त्यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण केले. भगवान बिरसा मुंडा हे केवळ त्यांच्या मूळ आदिवासी संस्कृतीचे रक्षणकर्ते तर बनलेच त्याबरोबरच आपले जीवन कसे जगावे आणि जीवनातील ध्येय आणि उद्दिष्टे काय असावीत हे त्यांनी …
Read More »गुजरातमध्ये अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश करून 700 किलोहून अधिक वजनाचे मेथॅम्फेटामाईन हे प्रतिबंधित अंमली द्रव्य जप्त केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी सुरक्षा यंत्रणांचे केले अभिनंदन
गुजरातमध्ये आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून 700 किलोहून अधिक वजनाचे मेथॅम्फेटामाईन हे प्रतिबंधित अंमली द्रव्य जप्त केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी सुरक्षा यंत्रणांचे अभिनंदन केले आहे. एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरो (एनसीबी), भारतीय नौदल आणि गुजरात पोलीस यांनी …
Read More »अझरबैजानमध्ये बाकू येथे आयोजित कॉप29 शिखर परिषदेतील हवामानविषयक वित्तपुरवठा या विषयाशी संबंधित उच्चस्तरीय मंत्रीपातळीवरील बैठकीत भारताने समविचारी विकसनशील देशांच्या वतीने सादर केले निवेदन
बाकू येथे युएनएफसीसीसी परिषदेतील कॉप29 मध्ये हवामानविषयक वित्तपुरवठा या विषयाशी संबंधित उच्चस्तरीय मंत्रीपातळीवरील बैठकीत 14 नोव्हेंबर 2024 रोजी समविचारी विकसनशील देशांच्या वतीने निवेदन सादर केले. लागोपाठ कोसळत असलेल्या आपत्तींच्या रुपात हवामान बदलाचे परिणाम अधिकाधिक प्रमाणात दिसू लागले आहेत यावर भारताने यामध्ये अधिक भर दिला. परिषदेत निवेदन सादर करताना, केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव …
Read More »केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाने जिल्हा तसेच राज्य ग्राहक आयोगातील रिक्त जागांचा घेतला आढावा
देशभरातील जिल्हा तसेच राज्यस्तरीय ग्राहक आयोगांतील रिक्त जागांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाने आज एका आढावा बैठकीचे आयोजन केले. केंद्रीय ग्राहक व्यवहार विभाग (डीओसीए) सचिव निधी खरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेश प्रशासनातील संबंधित विभागाचे ज्येष्ठ अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी, डीओसीए सचिव म्हणाल्या की ग्राहकांचे …
Read More »भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त टपाल विभागाने जारी केले विशेष टपाल तिकीट
आदिवासी गौरव दिनानिमित्त, थोर आदिवासी नेते आणि स्वातंत्र्य सेनानी भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंती निमित्त त्यांना आदरांजली वाहण्याच्या उद्देशाने, टपाल विभागाने एक विशेष टपाल तिकीट जारी केले. बिहारमधील जमुई येथे आयोजित एका भव्य सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत या तिकिटाचे प्रकाशन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र …
Read More »ऑस्ट्रेलियाचे उच्चायुक्त श्री.फिलिप ग्रीन यांनी घेतली कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे सचिव, डॉ.देवेश चतुर्वेदी,यांची सदिच्छा भेट
ऑस्ट्रेलियाचे उच्चायुक्त श्री.फिलिप ग्रीन यांनी कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे सचिव, डॉ.देवेश चतुर्वेदी,यांची काल नवी दिल्ली येथील कृषी भवनात सदिच्छा भेट घेतली. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी तसेच कृषी आणि संलग्न क्षेत्रांमध्ये सहकार्याच्या नवीन संधीचा शोध घेण्यासाठी या बैठकीमुळे एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. बैठकीदरम्यान डॉ. …
Read More »राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसद परिसरात भगवान बिरसा मुंडा यांना पुष्पांजली अर्पण करून वाहिली आदरांजली
भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त आज संसदेच्या प्रांगणात प्रेरणा स्थळ येथील त्यांच्या पुतळ्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. याप्रसंगी उपराष्ट्रपती तसेच राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड; लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि इतर मान्यवरांनीही भगवान बिरसा मुंडा यांना आदरांजली वाहिली. भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंती वर्ष सोहळ्याला आजपासून …
Read More »ਪ੍ਰਧਾਨ ਮੰਤਰੀ ਨੇ ਸ੍ਰੀ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਦੇਵ ਜੀ ਦੇ ਪ੍ਰਕਾਸ਼ ਪੂਰਬ ਦੇ ਅਵਸਰ ‘ਤੇ ਹਾਰਦਿਕ ਸ਼ੁਭਕਾਮਨਾਵਾਂ ਦਿੱਤੀਆਂ
ਪ੍ਰਧਾਨ ਮੰਤਰੀ ਸ਼੍ਰੀ ਨਰੇਂਦਰ ਮੋਦੀ ਨੇ ਅੱਜ ਸ੍ਰੀ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਦੇਵ ਜੀ ਦੇ ਪ੍ਰਕਾਸ਼ ਪੂਰਬ ‘ਤੇ ਆਪਣੀਆਂ ਹਾਰਦਿਕ ਸ਼ੁਭਕਾਮਨਾਵਾਂ ਦਿੱਤੀਆਂ। ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਕਿਹਾ ਕਿ ਸ੍ਰੀ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਦੇਵ ਜੀ ਦੀਆਂ ਸਿੱਖਿਆਵਾਂ ਸਾਨੂੰ ਕਰੁਣਾ, ਦਇਆ ਅਤੇ ਨਿਮਰਤਾ ਦੀ ਭਾਵਨਾ ਨੂੰ ਅੱਗੇ ਵਧਾਉਣ ਲਈ ਪ੍ਰੇਰਿਤ ਕਰਦੀਆਂ ਹਨ। ਐਕਸ ‘ਤੇ ਇੱਕ ਪੋਸਟ ਵਿੱਚ, …
Read More »