सोमवार, नवंबर 18 2024 | 08:05:18 AM
Breaking News
Home / Choose Language / marathi (page 3)

marathi

marathi

उद्योगांना दोनवेळा मंजुरी घेण्यापासून सूट : पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने जारी केली अधिसूचना

नवीन उद्योगांच्या स्थापनेसाठी पर्यावरण मंजुरी (EC) आणि उद्योग सुरू करण्यासाठी परवानगी (कन्सेंट टू एस्टॅब्लिश,CTE) अशाप्रकारे दोनवेळा  परवानगी घेण्याची पूर्वी जी आवश्यकता असे,ती काढून टाकण्याची  उद्योगांची दीर्घकालीन मागणी भारत सरकारने मान्य केली आहे. आता प्रदूषण न करणाऱ्या श्वेत श्रेणीतील उद्योगांना,अशी परवानगी (CTE किंवा CTO) घेण्याची अजिबात गरज भासणार नाही.ज्या उद्योगांनी उद्योग सुरू करण्यासाठी पर्यावरण समितीची (EC)परवानगी …

Read More »

वार्षिक नौदल विमान उड्डाण सुरक्षा बैठक(एनएफएसएम) आणि उड्डाण सुरक्षा चर्चासत्र(एफएसएस)- 2024

विशाखापट्टणममध्ये आयएनएस डेगा येथे 12-13 नोव्हेंबर रोजी, इस्टर्न नेव्हल कमांडच्या मुख्यालयाच्या नेतृत्वाखाली  हवाई उड्डाण सुरक्षा चर्चासत्र आणि वार्षिक नौदल विमान उड्डाण सुरक्षा बैठकीचे आयोजन करण्यात आले. 12 नोव्हेंबरला हवाई उड्डाण सुरक्षा चर्चासत्राची सुरुवात झाली. यावेळी इस्टर्न नेव्हल कमांडच्या मुख्यालयाचे प्रमुख ध्वजअधिकारी वाईस ऍडमिरल राजेश पेंढारकर यांनी प्रमुख अतिथी म्हणून बीजभाषण केले. …

Read More »

40 कोटींहून अधिक सोन्याच्या दागिन्यांचे हॉलमार्कींग करण्याची प्रक्रिया आतापर्यंत पूर्ण; अनिवार्य हॉलमार्किंग प्रक्रियेच्या चौथ्या टप्प्याला 5 नोव्हेंबर 2024 पासून प्रारंभ

40 कोटींहून अधिक सोन्याच्या दागिन्यांचे वैशिष्ट्यपूर्ण HUID(हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन) पध्दतीने हॉलमार्किंग करण्यात आले  आहे, ज्यामुळे ग्राहकांचा  सोन्याच्या बाजारपेठेतील  विश्वास वाढेल आणि व्यवहारात पारदर्शकता येईल. भारतीय मानक ब्युरोने हॉलमार्किंग ऑफ गोल्ड ज्वेलरी आणि गोल्ड आर्टिफॅक्ट्स अमेंडमेंट ऑर्डर, 2024 याअंतर्गत 5 नोव्हेंबर 2024 पासून सोने आणि सोन्याच्या दागिन्यांचे  अनिवार्य हॉलमार्किंग करण्याचा चौथा टप्पा …

Read More »

एप्रिल – ऑक्टोबर 2024 या काळात एकूण निर्यात अंदाजे 468.27 अब्ज अमेरिकी डॉलर्स, एप्रिल – ऑक्टोबर 2023 या काळातील 436.48 अब्ज अमेरिकी डॉलरच्या तुलनेत 7.28% वाढ

भारताची एकूण निर्यात (वाणिज्य  आणि सेवा मिळून) ऑक्टोबर 2024* मध्ये सुमारे 73.21 अब्ज अमेरिकी डॉलर असून ही ऑक्टोबर 2023च्या तुलनेत 19.08% सकारात्मक वाढ आहे. भारताची एकूण आयात (वाणिज्य आणि सेवा मिळून) ऑक्टोबर 2024* मध्ये सुमारे 83.33अब्ज अमेरिकी डॉलर असून ही ऑक्टोबर 2023 च्या तुलनेत 7.77% सकारात्मक वाढ आहे.   October …

Read More »

ऑक्टोबर 2024 साठी (आधार वर्षः 2011-12) भारतामधील घाऊक दर निर्देशांक

ऑक्टोबर 2024 या महिन्यात अखिल भारतीय घाऊक दर निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याचा (महागाईचा) वार्षिक दर ऑक्टोबर 2023 च्या तुलनेत 2.36 टक्के आहे.ऑक्टोबर 2024 मध्ये महागाईच्या दरावर प्रामुख्याने  खाद्यान्न वस्तू, खाद्य उत्पादनांची निर्मिती, इतर उत्पादन, यंत्रे आणि साधनसामग्री, मोटार वाहने, ट्रेलर्स, सेमी ट्रेलर्स इ. चे उत्पादन यांच्या निर्मिती खर्चातील वाढ यांचा परिणाम झाला. सर्व वस्तू आणि डब्ल्यूपीआय घटक …

Read More »

सार्वजनिक प्रशासन आणि शासन सुधारणा क्षेत्रातील सहकार्यावरील भारत-मलेशिया संयुक्त कार्यगटाची बैठक संपन्न

‘सार्वजनिक प्रशासन आणि शासन सुधारणा क्षेत्रातील सहकार्य’ यावर  भारत-मलेशिया संयुक्त कार्यगटाची बैठक झाली. प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारी विभागाचे  सचिव  व्ही. श्रीनिवास आणि सार्वजनिक सेवा  (विकास) उपमहासंचालक दातुक डॉ. अनेसी बिन इब्राहिम यांनी संयुक्तपणे संयुक्त कार्यगटाचे अध्यक्षपद भूषवले. या बैठकीला राष्ट्रीय सुशासन विभागाचे महासंचालक डॉ. सुरेंद्रकुमार बागडे; प्रशासकीय सुधारणा आणि …

Read More »

इफ्फी 2024 मध्ये सुवर्ण मयूर पुरस्कारासाठी 15 चित्रपटांमध्ये चुरस

55 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2024 मध्ये प्रतिष्ठित सुवर्ण मयूर पुरस्कारासाठी  सशक्त कथा सांगणा-या  जगभरातील 15 चित्रपटांमध्ये स्पर्धा रंगणार आहे. या वर्षी या स्पर्धेत 12 आंतरराष्ट्रीय आणि 3 भारतीय चित्रपटांचे  समृद्ध मिश्रण असून  प्रत्येक चित्रपट त्याचा अद्वितीय दृष्टीकोन, गाभा आणि कलात्मकतेसाठी  निवडला आहे. यातील प्रत्येक चित्रपट हाँ सर्वोत्कृष्ट जागतिक आणि …

Read More »

संरक्षण अंतराळ संस्थेतर्फे अंतराळातील सामरिक सज्जता वृध्‍दीसाठी पहिल्या ‘अंतराळ अभ्यास-2024’चे यशस्वी आयोजन

एकात्मिक संरक्षण दलाच्‍या मुख्‍यालयामध्‍ये  संरक्षण अंतराळ संस्थेतर्फे  11 ते 13 नोव्हेंबर 2024 दरम्यान ‘स्पेस टेबल टॉप एक्झरसाइज’ या अंतर्गत अंतराळ अभ्यास-2024 चे यशस्वी आयोजन करण्यात आले. अंतराळ युद्धाच्या क्षेत्रात भारतीय सशस्त्र दलांच्या सामरिक तयारीला बळ देण्याच्या उद्देशाने हा अभ्यास एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. हा अग्रगण्य कार्यक्रम भारताच्या अंतराळ आधारित कार्यक्षमतांना …

Read More »

“कोचिंग क्षेत्रातील दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना प्रतिबंध घालण्यासाठी” केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण’ कडून मार्गदर्शक तत्त्वे जारी

ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी आणि कोचिंग (खाजगी शिकवणी संस्‍था-केंद्र) क्षेत्रात पारदर्शकता राखण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण (सीसीपीए) ने कोचिंग क्षेत्रातील दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ‘कोचिंग क्षेत्रातील दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना आळा घालण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे, 2024,’ चा उद्देश सामान्यतः कोचिंग …

Read More »

एसकेए वेधशाळा उभारणीत सदस्य देश म्हणून सहभागी झाल्याबद्दल भारतातर्फे आनंद व्यक्त

एसकेएओ अर्थात ‘स्क्वेयर किलोमीटर ॲरे’  वेधशाळा उभारणीच्या प्रकल्पात भारताला नुकत्याच मिळालेल्या सदस्यत्वाबद्दल आज 13 नोव्हेंबर 2024 रोजी पुणे येथील राष्ट्रीय रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्स (एनसीआरए) या संस्थेत आयोजित कार्यक्रमात आनंद साजरा करण्यात आला.केंद्रीय अणुउर्जा विभाग (डीएई) सचिव, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (डीएसटी) सचिव तसेच एसकेएओच्या महासंचालकांच्या नेतृत्वाखालील लहान शिष्टमंडळ यांसह अनेक …

Read More »