सोमवार, नवंबर 18 2024 | 09:56:50 AM
Breaking News
Home / Choose Language / marathi (page 6)

marathi

marathi

पंचायती राज संस्थांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या नागरिक – केंद्रित सेवांविषयी माहिती पोहचवण्यासाठी उद्या विशेष वेबिनारचे आयोजन

प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाच्या  राष्ट्रीय ई – गव्हर्नन्स वेबिनार मालिकेच्या 2023 – 24 (NeGW 2023 – 24) अंतर्गत उद्या 11 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 12.00 ते 1.00 या वेळेत पंचायती राज संस्थांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या जाणाऱ्या नागरिक – केंद्रित सेवांच्या विषयावर विशेष वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाचे सचिव व्ही. श्रीनिवास आणि पंचायती …

Read More »

केंद्रीय संचार ब्युरो तर्फे कोल्हापूर मध्ये मतदार जागृती अभियान

निवडणूक आयोग आणि भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्युरो कार्यालयातर्फे 11 नोव्हेंबर पासून कोल्हापूर मध्ये मतदार जागृती अभियान सुरू होत आहे. अभियानाची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर इथून सकाळी 10:30 वाजता होईल.  जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांच्या उपस्थितीत  प्रसिद्धी अभियानाच्या व्हॅनला हिरवा झेंडा दाखवण्यात येईल. 20 नोव्हेंबर …

Read More »

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई विभागाने 2.67 कोटी रुपयांचे सोने केले जप्त, मुंबई विमानतळावर तस्करी प्रकरणात दोघांना अटक

मुंबईत महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर 3,350 ग्रॅम सोने जप्त केले आहे. या सोन्याची किंमत तब्बल 2.67 कोटी रुपये आहे. या तस्करी प्रकरणात दोन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. सेलेबी एनएएस एअरपोर्ट सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा एक कनिष्ठ कर्मचारी आणि ग्राहक सेवेत कार्यरत असणाऱ्या एका महिलेचा यात समावेश …

Read More »

नाविका सागर परिक्रमा II करणारे आयएनएसव्ही तारिणी ऑस्ट्रेलियातील फ्रेमेंटल येथे दाखल

नाविका सागर परिक्रमा II नावाची जागतिक परिक्रमा मोहीम हाती घेणारे तारिणी हे  भारतीय नौदलाचे जहाज, 39 दिवसांच्या आव्हानात्मक सागरी प्रवासानंतर, 9 नोव्हेंबर 24 रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार सुमारे 14: 30h वाजता (स्थानिक वेळेनुसार 17:00 वाजता) ऑस्ट्रेलियातील फ्रेमंटल या बंदरात दाखल झाले.  परिक्रमेवर निघालेल्या या जहाजाचा हा पहिलाच थांबा होता. या ऐतिहासिक मोहिमेला 2 ऑक्टोबर 24 रोजी गोव्यातून नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी यांनी …

Read More »

थिरू दिल्ली गणेश यांच्या निधनाबाबत पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नामवंत चित्रपट अभिनेते थिरू दिल्ली गणेश यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला. मोदी यांनी म्हटले की थिरू गणेश हे उत्कृष्ट अभिनय कौशल्यांनी संपन्न होते. त्यांनी प्रत्येक भूमिकेत जीव ओतून काम केले आणि  प्रेक्षकांच्या हृदयात जागा निर्माण केली होती. त्यांच्या प्रत्येक भूमिकेद्वारे ते विविध पिढ्यांतील प्रेक्षकांपर्यंत पोहोचत …

Read More »

पंतप्रधान 11 नोव्हेंबर रोजी गुजरातमधील वडताल येथील श्री स्वामीनारायण मंदिराच्या 200 व्या वर्धापन दिन समारंभात सहभागी होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 नोव्हेंबर रोजी सकाळी 11:15 वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे  गुजरातमधील वडताल येथील श्री स्वामीनारायण मंदिराच्या 200 व्या वर्धापन दिन सोहळ्याला उपस्थित राहतील.  यावेळी ते उपस्थितांना संबोधितही करणार आहेत. गेल्या अनेक दशकांपासून वडताल येथील श्री स्वामीनारायण मंदिराचा लोकांच्या सामाजिक आणि आध्यात्मिक जीवनावर प्रभाव आहे.

Read More »

जैव तंत्रज्ञान संशोधन आणि नवोन्मेष परिषद (BRIC) ही जैव तंत्रज्ञान विभागाची संस्था, 9 आणि 10 नोव्हेंबर 2024 रोजी साजरा करत आहे आपला पहिला स्थापना दिवस

मंत्रिमंडळाच्या मान्यतेने, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या जैवतंत्रज्ञान विभागाने (DBT), 10 नोव्हेंबर 2023 रोजी 14 स्वायत्त संस्था (AIs) समाविष्ट करून, जैव तंत्रज्ञान संशोधन आणि नवोन्मेष परिषदेची (BRIC) स्थापना केली. विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंग यांच्या अनुकरणीय नेतृत्वाखाली आणि त्यांच्या दृष्टीकोनानुसार बीआरआयसी जैवतंत्रज्ञान क्षेत्रात नवोन्मेष आणि उत्कृष्टता यांना चालना देण्यात महत्वपूर्ण भूमिका निभावत आहे. बीआरआयसी’चा पहिला स्थापना …

Read More »

एनएचपीसी आणि एनटीपीसी’च्या 50 व्या स्थापना दिन कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री मनोहर लाल यांनी केले संबोधित

एनएचपीसी ही भारतातील प्रमुख जलविद्युत कंपनी तर एनटीपीसी ही भारतातील सर्वात मोठी एकात्मिक ऊर्जा उपयोगिता संस्था, यांनी 9 नोव्हेंबर 2024 रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम् येथे आपला 50 वा स्थापना दिवस साजरा करत सुवर्ण महोत्सवी वर्षात प्रवेश केला. 7 नोव्हेंबर 1975 रोजी स्थापन करण्यात आलेल्या या दोन्ही संस्थांसाठी हा कार्यक्रम एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड आहे. केंद्रीय ऊर्जा, गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्री …

Read More »

डिजिटल हयात प्रमाणपत्र (डीएलसी ) 3.0 साठी राष्ट्रव्यापी मोहीम

फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञानाद्वारे निवृत्तीवेतनधारकांसाठी हयातीचा दाखला सादर करणे सुलभ करण्यासाठी निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभाग नोव्हेंबर 2024 मध्ये राष्ट्रव्यापी डीएलसी  मोहीम 3.0 राबवत  आहे. ही पद्धत निवृत्तीवेतनधारकांना अँड्रॉइड  स्मार्टफोनवर आधार ओळखपत्राद्वारे प्रमाणपत्रे दाखल  करण्यास अनुमती देते. उत्तर गोव्यात 11.11.2024 (सोमवार) रोजी अनेक ठिकाणी ही शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. प्रामुख्याने ही शिबिरे पणजी सचिवालय आणि …

Read More »

हज यात्रेमध्ये समावेशकता आणि समानतेला चालना

हज ही इस्लामच्या पाच स्तंभांपैकी एक आणि सौदी अरेबियातील मक्का येथील  एक पवित्र तीर्थयात्रा असून  आयुष्यात किमान एकदा तरी  ही यात्रा करण्याची मुस्लिम बांधवांची  इच्छा असते. भक्ती आणि अध्यात्माच्या सामायिक भावनेने दरवर्षी लाखो लोक मक्केत जमतात. केंद्र सरकारने, हजचे महत्त्व ओळखून, विशेषत: अल्प उत्पन्न असलेल्या व्यक्तींसाठी तीर्थयात्रा सुलभ करण्यासाठी तरतुदी केल्या आहेत.  …

Read More »