स्वातंत्र्यापासूनच्या भारताच्या सर्व पंतप्रधानांचा वारसा जपण्यासाठी आणि प्रदर्शित करण्यासाठी समर्पित असलेल्या, पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय (Prime Ministers’ Museum and Library – PMML) या अग्रगण्य राष्ट्रीय संस्थेने, आपल्या प्रचंड अभिलेखीय साधनसामुग्रीपर्यंत पोहोचण्याची व्याप्ती वाढवण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. पीएमएमएल कडे, 1,300 हून अधिक व्यक्ती आणि संस्थांशी संबंधित 25 दशलक्षाहून अधिक दस्तऐवज समाविष्ट असलेला दुर्मिळ …
Read More »
Matribhumi Samachar Gujarati