नवी दिल्ली, 19 डिसेंबर 2024
गोवा मुक्ती दिनानिमित्त आज जनतेला शुभेच्छा देताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवा मुक्त करण्याच्या चळवळीत सक्रियपणे सहभागी झालेल्या महिला आणि पुरुषांच्या महान शौर्याचे आणि निर्धाराचे स्मरण केले.
एक्स पोस्टवर मोदींनी लिहिले आहे:
“आज,गोवा मुक्ती दिनी,आम्ही गोवा मुक्ती आंदोलनात सक्रियपणे सहभागी झालेल्या महिला आणि पुरुषांच्या महान शौर्याचे आणि धैर्याचे स्मरण करतो.त्यांचे शौर्य आम्हाला गोव्याच्या समृध्दीसाठी आणि या राज्यातील लोकांच्या उत्कर्षासाठी काम करत राहण्यासाठी प्रेरित करते.”
भारत : 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि) व/या भारत : 1857 से 1957 (इतिहास पर एक दृष्टि) पुस्तक अपने घर/कार्यालय पर मंगाने के लिए आप निम्न लिंक पर क्लिक कर सकते हैं
ऑडियो बुक : भारत 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि)
Matribhumi Samachar Marathi

