राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या 10 फेब्रुवारी 2025 रोजी उत्तर प्रदेशातील प्रयागराजला भेट देणार आहेत.
या एक दिवसाच्या भेटीदरम्यान, राष्ट्रपती संगमस्थळी पवित्र स्नान आणि पूजा करणार आहेत. तसेच अक्षयवट आणि हनुमान मंदिर येथेही पूजा आणि दर्शन घेणार आहेत. त्यानंतर राष्ट्रपती डिजिटल कुंभ अनुभव केंद्राला देखील भेट देणार आहेत.
भारत : 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि) व/या भारत : 1857 से 1957 (इतिहास पर एक दृष्टि) पुस्तक अपने घर/कार्यालय पर मंगाने के लिए आप निम्न लिंक पर क्लिक कर सकते हैं
ऑडियो बुक : भारत 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि)
Matribhumi Samachar Marathi

