Friday, August 21 2026 | 05:44:58 PM
Breaking News

ग्रामीण भूमी डिजिटायजेशनमुळे तंत्रज्ञान आणि सुशासनाच्या सामर्थ्याचा सुयोग्य वापर होऊन ग्रामीण सक्षमीकरणाला चालना मिळत आहेः पंतप्रधान

Connect us on:

ग्रामीण भूमी डिजिटायजेशनमुळे तंत्रज्ञान आणि सुशासनाच्या सामर्थ्याचा सुयोग्य वापर होऊन ग्रामीण सक्षमीकरणाला चालना मिळत आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे.

मायगव्हइंडियाकडून एक्सवर केलेल्या पोस्टला प्रतिसाद देताना ते म्हणालेः

“तंत्रज्ञान आणि सुशासनाच्या सामर्थ्याचा सुयोग्य वापर  करून ग्रामीण सक्षमीकरणाला चालना देत आहोत…”

About Matribhumi Samachar

Check Also

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘मन की बात’ मधून देशाला आवाहन: आत्मनिर्भर भारत आणि जनसहभागाची नवी ऊर्जा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच प्रसारित झालेल्या ‘मन की बात’ (Mann Ki Baat) कार्यक्रमाच्या १३५ …