नवी दिल्ली, 9 डिसेंबर 2025 उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभाग(डीपीआयआयटी) यांनी जनरेटिव कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि कॉपीराइट कायद्याच्या परस्परसंबंधांचा आढावा घेणाऱ्या त्यांच्या कार्यपत्राचा पहिला भाग प्रकाशित केला आहे. ही कार्यपत्रिका 28 एप्रिल 2025 रोजी डीपीआयआयटी ने स्थापन केलेल्या आठ सदस्यांच्या समितीच्या (“समिती”) शिफारशींचा आढावा घेते. या समितीचे उद्दिष्ट जनरेटिव …
Read More »संचार लेखा नियंत्रक कार्यालयात पणजी येथे पेन्शन अदालतचे आयोजन
पणजी, 9 ऑक्टोबर 2025. संचार लेखा नियंत्रक (सीसीए), महाराष्ट्र आणि गोवा कार्यालयाने आज 9 डिसेंबर रोजी गोव्यातील पणजी इथल्या संचार भवन येथे त्रैमासिक पेन्शन अदालतचे आयोजन केले. महाराष्ट्र आणि गोवा चे संचार लेखा नियंत्रक डॉ. सतीश चंद्र झा या अदालतच्या अध्यक्षस्थानी होते. अदालतच्या कार्याबद्दल माहिती देताना डॉ. झा म्हणाले की …
Read More »भारत-ब्रुनेई दरम्यानचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी नवी दिल्ली येथे संरक्षण सहकार्यावरील भारत-ब्रुनेई संयुक्त कार्यगटाची बैठक संपन्न
नवी दिल्ली, 9 डिसेंबर 2025 भारत-ब्रुनेई दरम्यानची द्विपक्षीय भागीदारी पुढे नेण्यामधील महत्वाचा टप्पा म्हणून नवी दिल्ली येथे 09 डिसेंबर 2025 रोजी संरक्षण सहकार्यावरील भारत-ब्रुनेई संयुक्त कार्यगटाची (जेडब्ल्यूजी ) बैठक आयोजित करण्यात आली होती. दोन्ही देशांमध्ये लष्करी आदान-प्रदान आणि संयुक्त प्रशिक्षणाचा विस्तार, सागरी मार्गांमधील सुरक्षा, तसेच मानवतावादी साहाय्य आणि आपत्ती निवारण …
Read More »आयआयटी मुंबईने नव्या धोरणात्मक आराखड्यासह जागतिक नेतृत्वाची महत्वाकांक्षा ठेवत भारतातील पहिल्या इनक्यूबेटर-लिंक्ड डीप टेक व्हीसी फंड चा केला शुभारंभ
मुंबई, 9 डिसेंबर 2025 आयआयटी मुंबईने, आज सोसायटी फॉर इनोव्हेशन अँड आंत्रप्रेन्युअरशिप (एसआयएनई), आयआयटी मुंबई, याच्या सहयोगाने भारतातील पहिल्या इनक्यूबेटर-लिंक्ड डीप टेक व्हेंचर कॅपिटल फंड चा शुभारंभ केला. याद्वारे आयआयटी मुंबईने शिक्षण, संशोधन आणि नवोन्मेष या क्षेत्रात जगाचे नेतृत्व करण्याच्या आपल्या प्रयत्नांमध्ये एक महत्वाचा टप्पा गाठला असून, 2026-2030 आणि त्यापुढील …
Read More »वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त लोकसभेत आयोजित विशेष चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित
नवी दिल्ली, 8 डिसेंबर 2025. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त लोकसभेत आयोजित विशेष चर्चेला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. या अत्यंत विशेष प्रसंगी, सामुहिक चर्चेचा मार्ग निवडल्याबद्दल पंतप्रधानांनी सदनातील सर्व सन्माननीय सदस्यांप्रती मनापासून कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले की, त्याग आणि तपश्चर्येचा मार्ग दाखवत देशाच्या …
Read More »भारताकडून जागतिक आरोग्य संघटनेच्या दुसऱ्या जागतिक पारंपरिक औषध शिखर परिषदेच्या आरंभापूर्वी उलट्या गणतीला सुरुवात
नवी दिल्ली, 8 डिसेंबर 2025 येत्या 17 ते 19 डिसेंबर 2025 रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम इथे जागतिक आरोग्य संघटनेची, दुसरी जागतिक पारंपरिक औषध शिखर परिषद होणार आहे. केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या वतीने ही परिषद आयोजित केली जाईल. या पार्श्वभूमीर आयुष मंत्रालयाने आज राष्ट्रीय माध्यम केंद्रात या परिषदेची रुपरेषा मांडणाऱ्या पत्रकार …
Read More »मेटल-जी च्या उत्पादनात आघाडीवर असलेल्या देशांमध्ये भारत समाविष्ट
मुंबई, 8 डिसेंबर 2025 अधिक स्वच्छ, अधिक हरित भविष्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत, जड पाणी मंडळाने (एचडब्ल्यूबी) भाभा अणुउर्जा संशोधन केंद्राच्या (बीएआरसी) सहयोगासह, आयन-एक्स्चेंज (IX) प्रक्रियेवर आधारित अल्युमिना शुद्धीकरण केंद्रातील स्पेंट लिकरपासून मौल्यवान धातूंच्या पुनर्प्राप्तीसाठी प्रात्यक्षिक संयंत्राचे बांधकाम सुरु केले आहे. हा ओदिशामध्ये दमनजोदी येथील नाल्कोस्थित अग्रणी प्रकल्प म्हणजे सेमीकंडक्टर्सच्या …
Read More »नाविन्यपूर्ण सार्वजनिक उपक्रमातून इफ्फी 2025 मध्ये ‘आरबीआय’ने केले आर्थिक साक्षरतेचे प्रबोधन
पणजी, 8 डिसेंबर 2025 भारतीय रिझर्व्ह बँकेने 20 ते 28 नोव्हेंबर 2025 दरम्यान गोव्यामध्ये आयोजित भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या अर्थात इफ्फीच्या निमित्ताने एका नाविन्यपूर्ण आणि आकर्षक सार्वजनिक उपक्रमाद्वारे विविध प्रेक्षकांमध्ये आर्थिक साक्षरतेचा यशस्वी प्रसार केला. आरबीआय चा हा जनजागृती स्टॉल महोत्सवातील एक प्रमुख आकर्षण ठरला. आर्थिक साक्षरतेसाठी त्यांनी अवलंबलेल्या सर्जनशील …
Read More »स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण)
नवी दिल्ली, 8 डिसेंबर 2025. स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) अंतर्गत 04.12.2025 पर्यंत, राज्यांनी/केंद्रशासित प्रदेशांनी स्वच्छ भारत अभियानाच्या (ग्रामीण) ऑनलाइन एकात्मिक व्यवस्थापन माहिती प्रणालीवर नोंदवलेल्या माहितीनुसार, एकूण 5,67,873 गावे हागणदारीमुक्त प्लस म्हणून घोषित केली गेली आहेत (आकांक्षीत -75,892, उदयोन्मुख-3,958, आदर्श-4,88,023). स्वच्छ भारत अभियानाच्या (ग्रामीण) टप्पा-2 अंतर्गत देशातील सर्व गावे हागणदारीमुक्त प्लस म्हणून …
Read More »विमान सेवा जलद गतीने पूर्ववत करणे आणि प्रवासी सुविधा उपाययोजना
वर्तमान कार्यस्थिती इंडिगो सेवा व्यत्ययामुळे निर्माण झालेली कोंडी दूर करण्यासाठी आणि प्रवाशांना कोणत्याही प्रकारची सततची गैरसोय होऊ नये यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने त्वरित आणि ठोस पावले उचलली आहेत. देशभरातील हवाई सेवांचे कामकाज जलद गतीने स्थिर होत आहे. इतर सर्व देशांतर्गत विमान कंपन्या सुरळीत आणि पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत, तर …
Read More »
Matribhumi Samachar Marathi