नवी दिल्ली, 6 ऑगस्ट 2025. ट्राय अर्थात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने ट्रायच्या नावाचा गैरवापर करून सायबर फसवणूक आणि आर्थिक घोटाळ्यांच्या वाढत्या प्रकरणांबाबत जनतेला सावध करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये कॉल, मेसेज, बनावट कागदपत्रांद्वारे ट्रायचे अधिकारी असल्याचे भासवणे, आणि फसवे लेटरहेड वापरून एखाद्या व्यक्तीला धमकावणे अथवा त्याची दिशाभूल करणे, तसेच …
Read More »सीबीसी गोवा यांच्या वतीने मिरामार येथील धेम्पे महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताह 2025 निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन
पणजी, 6 ऑगस्ट 2025 केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सेंट्रल ब्युरो ऑफ कम्युनिकेशन (सीबीसी) गोवा, आणि न्यूट्रिशन सोसायटी ऑफ इंडिया – गोवा विभाग आणि गोवा कॉलेज ऑफ होम सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने,आज, दिनांक 6 ऑगस्ट रोजी मिरामार येथील धेम्पे कला आणि विज्ञान महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताह 2025चे …
Read More »सर्जनशील स्वातंत्र्याप्रति वचनबद्धतेचा सरकारचा पुनरुच्चार, आयटी नियम, 2021 द्वारे ओटीटी देखरेख यंत्रणा लागू, ओटीटी कंटेंटचे नियमन करण्यासाठी स्थापन केली त्रिस्तरीय तक्रार निवारण यंत्रणा
नवी दिल्ली, 6 ऑगस्ट 2025 सर्जनशीलता स्वातंत्र्य आणि ओटीटी नियमन: संविधानाच्या कलम 19 अंतर्गत सर्जनशीलता स्वातंत्र्यासह अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण करण्यात आले आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवरील हानिकारक आशयाच्या नकारात्मक परिणामांचा सामना करण्यासाठी, सरकारने 25.02.2021 रोजी आयटी कायदा, 2000 अंतर्गत माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वे आणि डिजिटल मीडिया, नीतिमत्ता संहिता) नियम, 2021 अधिसूचित …
Read More »नवीन कायद्याद्वारे नागरिकांना जलद व सुलभ न्याय- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा
अमरावती, 6 ऑगस्ट 2025. नागरिकांना जलद व सुलभ न्याय मिळण्याकरिता भारत सरकारने लागू केलेल्या नवीन कायदेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी नागरिकांनी प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी आज येथे केले. माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या केंद्रीय संचार …
Read More »फिलिपिन्सच्या राष्ट्राध्यक्षांचा भारत दौरा: फलनिष्पत्ती
नवी दिल्ली, 5 ऑगस्ट 2025 अनु. क्र. करार/सामंजस्य कराराचे नाव 1 भारत आणि फिलिपिन्स दरम्यान धोरणात्मक भागीदारी स्थापन झाल्याची घोषणा 2 भारत आणि फिलिपिन्स धोरणात्मक भागीदारी: कृती आराखडा (2025-29) 3 भारतीय हवाई दल आणि फिलिपिन्स हवाई दल दरम्यान हवाई दल अधिकाऱ्यांच्या चर्चेसाठी संदर्भ अट 4 भारतीय लष्कर आणि फिलिपिन्स लष्कर …
Read More »फिलिपिन्सच्या राष्ट्राध्यक्षांबरोबरच्या संयुक्त पत्रकार परिषदेतील पंतप्रधानांचे माध्यमांसाठी निवेदन
महामहीम, राष्ट्राध्यक्ष महोदय, दोन्ही देशांचे प्रतिनिधी, माध्यम प्रतिनिधी, नमस्कार! मबू-हाय! सर्वप्रथम मी राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे भारतात हार्दिक स्वागत करतो. या वर्षी भारत आणि फिलिपिन्स आपल्यातील राजनैतिक संबंधांचे पंचाहत्तरवे वर्ष साजरे करत आहेत. आणि या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा महत्वाचा ठरतो. आमच्यातील राजनैतिक संबध नवीन असले, तरी आमच्या संस्कृतींमधील संपर्क …
Read More »नॅशनल कॅन्सर ग्रीडच्या वार्षिक बैठकीत जागतिक स्तरावरील कर्करोग नियंत्रणाबाबतच्या धोरणांवर चर्चा
मुंबई, 5 ऑगस्ट 2025 . मुंबईतील टाटा मेमोरियल रुग्णालयात 2 आणि 3 ऑगस्ट रोजी भारतातील नॅशनल कॅन्सर ग्रीडची (एनसीजी) 2025 ची वार्षिक बैठक पार पडली. एनसीजी हे भारत आणि इतर 15 देशांमधील 380 हून अधिक कर्करोग केंद्रे, संशोधन संस्था, रुग्ण गट आणि व्यावसायिक संस्थांचे सहयोगी नेटवर्क आहे. भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागा …
Read More »पॅरासिटामॉल आणि इतर सामान्य औषधांवर बंदी
नवी दिल्ली, 5 ऑगस्ट 2025. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने म्हटले आहे की केंद्रीय औषधे मानक नियंत्रण संघटनेला अशा अफवांबद्दल माहिती मिळालेली नाही. पॅरासिटामॉल या औषधावर देशात बंदी घातलेली नाही, मात्र काही दिवसांपूर्वी देशात पॅरासिटामॉलच्या इतर औषधांसोबतच्या विविध संयोजनासह अशा विविध निश्चित डोस संयोजनांवर बंदी घालण्यात आली आहे आणि अशा सर्व …
Read More »एससीझेडसीसी नागपूर ‘हर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत कार्यक्रमांची मालिका आयोजित
नागपूर, 5 ऑगस्ट 2025. 2 ते 15 ऑगस्ट 2025 दरम्यान साजरे होत असलेल्या देशव्यापी “हर घर तिरंगा” अभियानाचा एक भाग म्हणून, सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र (SCZCC), नागपूरच्या नागरिकांमध्ये एकता, देशभक्ती आणि अभिमानाची भावना निर्माण करण्यासाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करत आहे. या प्रसंगाचे औचित्य साधून, केंद्राचा परिसर …
Read More »औषधी वनस्पतींचे संवर्धन आणि जनजागृती बळकट करण्यासाठी आयुष मंत्रालयाच्या राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाने दोन धोरणात्मक सामंजस्य करारांवर केली स्वाक्षरी
नवी दिल्ली, 4 ऑगस्ट 2025. नवी दिल्लीतील निर्माण भवन येथे आज केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाने (एनएमपीबी) दोन महत्त्वपूर्ण सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली. पहिला सामंजस्य करार राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ (एन एम पी …
Read More »
Matribhumi Samachar Marathi