Saturday, January 17 2026 | 07:10:55 PM
Breaking News

Matribhumi Samachar

वर्ष 2023 च्या 71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा

नवी दिल्ली, 1 ऑगस्ट 2025 71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या ‘ज्युरी’ – अर्थात निवड समितीने आज वर्ष 2023 च्या पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली. या घोषणेपूर्वी फीचर फिल्म ज्युरीचे अध्यक्ष आशुतोष गोवारीकर, नॉन-फीचर फिल्म ज्युरीचे अध्यक्ष पी. शेषाद्री, जेएस (फिल्म्स) डॉ. अजय नागभूषण एमएन, जेएस (फिल्म्स) यांनी वर्ष  2023 च्या 71 …

Read More »

गर्दीच्या नियंत्रणासाठी 73 प्रमुख स्थानकांवर आता ‘स्टेशन डायरेक्टर’ची नियुक्ती “गर्दी कमी करण्याबाबत तात्काळ निर्णय घेण्याचे त्यांना असणार अधिकार”

वी दिल्ली, 1 ऑगस्ट 2025. भारतीय रेल्वेच्या स्थानकांवरील प्रवाशांची प्रचंड गर्दी हाताळण्यासाठी भारतीय रेल्वेने खालील उपाययोजना आखल्या आहेत: – 1.73 निवडक स्थानकांवर कायमस्वरूपी प्रतीक्षा कक्ष स्थापन केले जाणार : 2024 च्या सणासुदीच्या काळात, स्थानकाबाहेर प्रतीक्षा परिसर उभारण्यात आले होते. सूरत, उधना, पाटणा आणि नवी दिल्ली येथील अशा  प्रतीक्षा परिसरांमध्ये मोठी गर्दी …

Read More »

महाराष्ट्रात 89,780 कोटी रुपये खर्चाचे 38 रेल्वे प्रकल्प नियोजन आणि अंमलबजावणीच्या विविध टप्प्यांवर

मुंबई, 1 ऑगस्ट 2025. महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांची प्रगती वेगाने सुरु असून कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी राज्य सरकार पूर्ण पाठिंबा देत आहे. तत्कालीन राज्य सरकारच्या धोरणांमुळे 2019 ते  2022  दरम्यान अनेक रेल्वे कनेक्टिव्हिटी प्रकल्पांचे काम रखडले होते. याचा रेल्वे आणि मेट्रो प्रकल्पांवर, विशेषतः अतिजलद कॉरिडॉरवर मोठा परिणाम झाला. मात्र 2022 पासून, महाराष्ट्रात कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी चांगला पाठिंबा मिळत आहे. महाराष्ट्र राज्य मध्य …

Read More »

लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल एन.एस. राजा सुब्रमणी 39 वर्षांच्या उत्कृष्ट सेवेनंतर निवृत्त

लेफ्टनंट जनरल एन.एस. राजा सुब्रमणी आज लष्कराच्या सेवेतून निवृत्त झाले. त्यांनी आपल्या 39 वर्षांच्या गौरवशाली लष्करी कारकिर्दीची सांगता केली. या प्रसंगी, त्यांनी लष्कराच्या उपप्रमुख (Vice Chief of the Army Staff – VCOAS) पदाचा देखील त्याग केला. प्रतिष्ठेच्या पदावरील या अधिकारी महोदयांच्या उल्लेखनीय लष्करी कारकिर्दीची सुरुवात राष्ट्रीय संरक्षण अकादमीतून झाली होती आणि डिसेंबर 1985 मध्ये त्यांना द गढवाल रायफल्समध्ये नियुक्त करण्यात …

Read More »

पीएम किसान सन्मान निधीचा 20 वा हप्ता 2 ऑगस्ट रोजी वितरित केला जाणार

नवी दिल्‍ली, 30 जुलै 2025 प्रधान मंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेचा पुढचा हप्ता 2 ऑगस्ट रोजी वितरित केला जाणार आहे. केंद्रिय कृषी व शेतकरी कल्याण आणि ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली आज या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी तसेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत  योजनेचा लाभ सुनिश्चित करण्या संदर्भात …

Read More »

चौगुले शिपयार्ड येथे तटरक्षक दलासाठी स्वदेशी हॉवरक्राफ्टच्या बांधणीचे काम सुरू

नवी दिल्‍ली, 30 जुलै 2025. गोव्यातील चौगुले अँड कंपनी प्रायव्हेट लिमिटेड या शिपयार्डमध्ये 30 जुलै 2025 रोजी आयोजित करण्यात आलेल्या समारंभात भारतीय तटरक्षक दलाने (ICG) गर्डर उभारणी करून आपल्या पहिल्या स्वदेशी एअर कुशन व्हेईकल (ACV) च्या बांधणीच्या कामाचा प्रारंभ केला. विविध किनारी सुरक्षेच्या कार्यवाहींमध्ये कसोटीस उतरलेले, ग्रिफॉन हॉवरवर्क डिझाइन्सवर आधारित असलेले …

Read More »

शासकीय योजनांचा लाभ घ्यावा – उपविभागीय अधिकारी शरद झाडके यांचे आवाहन

केंद्र शासनाच्या योजनांची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने आज निलंगा इथे  केंद्रिय संचार ब्यूरो यांनी आयोजित केलेल्या मल्टिमीडिया प्रदर्शनात युवक, महिला, शेतकरी, मध्यमवर्गासह पायाभूत सुविधांच्या माध्यमातून देशात होत असलेल्या विकास कामांची माहिती दिली आहे. बस स्थानकावर येणाऱ्या प्रत्येक प्रवासांनी या प्रदर्शनाला भेट देऊन त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन उपविभागीय …

Read More »

कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या कुटुंबांना परवडणाऱ्या दरात प्रवासासाठी रेल्वे वचनबद्ध आहे; आधुनिक अमृत भारत गाड्या जागतिक तोडीच्या अनुभवासह बिगर -वातानुकूलित रेल्वे प्रवास नव्याने परिभाषित करतात

नवी दिल्‍ली, 30 जुलै 2025. रेल्वेने सामान्य श्रेणीतील प्रवास  करणाऱ्या प्रवाशांसाठी सुविधांमध्ये लक्षणीय वाढ केली आहे. गेल्या आर्थिक वर्षात 2024-25 मध्ये विविध लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये 1250 जनरल डबे वापरण्यात आले आहेत. खाली दिलेल्या माहितीनुसार, बिगर वातानुकूलित डब्यांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढून सुमारे 70% झाले आहे: तक्ता 1: डब्यांचे वितरण: बिगर वातानुकूलित डबे( …

Read More »

ट्रायफेडतर्फे ‘आदि चित्र- राष्ट्रीय आदिवासी चित्र प्रदर्शन’ चे मुंबईत आयोजन

मुंबई, 30 जुलै 2025. केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्रालयाने भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ (ट्रायफेड) या संस्थेच्या पाठबळासह मुंबईत जहांगीर कला दालनात “आदि चित्र” नामक राष्ट्रीय आदिवासी चित्रांचे प्रदर्शन भरवले आहे. आठवडाभर चालणाऱ्या या प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याच्या आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे यांच्या हस्ते झाले. मंगळवार दिनांक 29 जुलै …

Read More »

इलेक्ट्रिक वाहन उत्पादन आणि स्वच्छ वाहतूक प्रणाली बळकट करण्यासाठी डीपीआयआयटी आणि एथर एनर्जी यांच्यात सामंजस्य करार

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाने (डीपीआयआयटी) भारतातील स्वच्छ वाहतूक प्रणाली आणि प्रगत उत्पादन क्षेत्रांच्या वाढीला गती देण्यासाठी भारतीय इलेक्ट्रिक वाहन उत्पादक एथर एनर्जी लिमिटेडसोबत सामंजस्य करार केला आहे. ही भागीदारी स्टार्टअप धोरण मंचाच्या ‘बिल्ड इन भारत’ उपक्रमाचा एक भाग आहे. हा मंच नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानावर लक्ष …

Read More »