मुंबई, 17 नोव्हेंबर 2025. अणुऊर्जा विभागाने (DAE) आणि कोलोजेनेसिस प्रायव्हेट यांनी आज संयुक्तपणे कोलोनोक्स (ColoNoX) या जखमेवरील प्रगत नायट्रिक ऑक्साईड-उत्सर्जक लेपपट्टीचे व्यावसायिक तत्वावरील लोकार्पण केले. भारतात DFU – Diabetic Foot Ulcers अर्थात मधुमेहामुळे पायावर टिकून राहणाऱ्या जखमेवरील प्रभावी उपचारांची वाढती गरज पूर्ण करण्याच्या उद्देशाने या संस्थांनी ही लेपपट्टी विकसित केली आहे. या …
Read More »केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते आज मुंबईत जिओ वर्ल्ड सेंटर येथे आशियाई बियाणे संमेलन 2025 चे उद्घाटन; 17 ते 21 नोव्हेंबर 2025 या कालावधीत आयोजित संमेलनात तांत्रिक विषयावर आधारित अनेक सत्रे आणि कार्यशाळांचा समावेश
मुंबई, 17 नोव्हेंबर 2025. केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते आज मुंबईत जिओ वर्ल्ड सेंटर येथे आशियाई बियाणे संमेलन 2025 चे उद्घाटन झाले. दिनांक 17 ते 21 नोव्हेंबर 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनात तांत्रिक विषयावर आधारित अनेक सत्रांचे आयोजन करण्यात येईल. संमेलनाच्या पहिल्या दिवशी कार्यशाळा आयोजित करण्यात …
Read More »दूरसंचार विभागाने उत्पादक, आयातदार आणि पुनर्विक्रेत्यांना अनिवार्य IMEI नोंदणी आणि IMEI छेडछाडीच्या परिणामांबद्दल केले सावध
नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर 2025. दूरसंचार उपकरणे ही भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. दूरसंचार नेटवर्क सुरक्षित करण्यासाठी आणि बनावट उपकरणे रोखण्यासाठी, भारत सरकारने दूरसंचार कायदा, 2023 आणि दूरसंचार सायबर सुरक्षा नियम, 2024 अंतर्गत आंतरराष्ट्रीय मोबाइल उपकरण ओळख (IMEI) नोंदणीवर कठोर नियम लागू केले आहेत आणि छेडछाडीला आळा घातला आहे. दूरसंचार विभागाने …
Read More »उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन नवी दिल्लीत पाचव्या लेखापरीक्षण दिवस सोहळ्यात मुख्य अतिथी म्हणून सहभागी
भारताचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज नवी दिल्ली येथे आयोजित पाचव्या लेखापरीक्षण दिवस सोहळ्याचे अध्यक्षस्थान भूषवले. आपल्या भाषणात त्यांनी भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (कॅग ) यांचे “जनतेच्या पैशाचे संरक्षक” म्हणून गौरव करत त्यांच्या भूमिकेचे विशेष महत्त्व अधोरेखित केले. सार्वजनिक निधीचे संरक्षण, सुशासनाची सुनिश्चितता आणि लोकांचे हित जपण्यात कॅगची भूमिका अत्यंत महत्त्वाची …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील सूरत येथे भारताच्या अतिजलद बुलेट ट्रेनच्या प्रगतीचा आढावा घेतला
गुजरातमधील सूरत येथे काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या अतिजलद बुलेट ट्रेन प्रकल्पाची प्रगती पाहणी केली. त्यांनी भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या चमूशी संवाद साधला आणि प्रकल्पाची प्रगती, विशेषतः निश्चित वेग आणि वेळापत्रकाच्या लक्ष्यांचे पालन याबाबत माहिती घेतली. कामगारांनी यावेळी पंतप्रधानांना प्रकल्प कोणत्याही अडथळ्याविनाच सुरळीतपणे पुढे जात असल्याची खात्री दिली. केरळमधील …
Read More »एसव्हीसीसी आणि कोनायूर साओ पाऊलो यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तिसरी आंतरराष्ट्रीय आयुर्वेद परिषद : भारत–ब्राझील यांच्यातील पारंपरिक औषध प्रणालीतील सहकार्याचे प्रदर्शन
स्वामी विवेकानंद कल्चरल सेंटर (एसव्हीसीसी) आणि कोनायूर, साओ पाऊलो, ब्राझील यांच्या संयुक्त विद्यमाने 14–15 नोव्हेंबर 2025 या कालावधीत 3री आंतरराष्ट्रीय आयुर्वेद परिषद आयोजित करण्यात आली आहे. भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या (आयसीसीआर) सहकार्याने आयोजित या दोन दिवसीय कार्यक्रमात ब्राझीलमधील आयुर्वेदाच्या 40 वर्षांचा गौरव करण्यात आला. लॅटिन अमेरिका आणि भारतातील तज्ज्ञ, अभ्यासक, संशोधक, विद्यार्थी आणि आचार्य यांनी …
Read More »प्लेक्स कॉन्सिलच्या 70 वर्षांच्या कार्याचा गौरव
मुंबई, नोव्हेंबर 16, 2025 प्लास्टिक निर्यात क्षेत्रात भारताची प्रगती घडवणाऱ्या प्लेक्सकाॅन्सीलचा सत्तरावा वर्धापन दिन आणि निर्यात उत्कृष्टता पुरस्कार समारंभाला आज वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी मुंबई येथे उपस्थिती दर्शविली. या प्रसंगी परिषदेनं भारताच्या प्लास्टिक निर्यात उद्योगाची 70 वर्षांची सेवा पूर्ण केल्याचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला. 2023–24 आणि 2024–25 या कालावधीत उल्लेखनीय …
Read More »केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार, 17 नोव्हेंबर 2025 रोजी हरियाणातील फरीदाबाद येथे उत्तरीय क्षेत्रीय परिषदेची 32वी बैठक
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह सोमवार, 17 नोव्हेंबर 2025 रोजी हरियाणा राज्यातील फरीदाबाद येथे उत्तरीय क्षेत्रीय परिषदेच्या 32व्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवतील. उत्तरीय क्षेत्रीय परिषदेमध्ये हरियाणा, हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान, दिल्ली, जम्मू आणि काश्मीर, लडाख आणि चंदीगड या राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे. भारत सरकार, राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांचे वरिष्ठ अधिकारी देखील या बैठकीत सहभागी होतील. ही …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले 11,000 कोटी रुपयांच्या दोन प्रमुख राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील रोहिणी येथे सुमारे 11,000 कोटी रुपये खर्चाच्या दोन प्रमुख राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन केले. उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी या ठिकाणांच्या वैशिष्ट्यपूर्ण महत्त्वाकडे लक्ष वेधले. या द्रुतगती मार्गाचे नाव “द्वारका” आहे आणि हा कार्यक्रम “रोहिणी” येथे आयोजित केला जात आहे. पंतप्रधानांनी जन्माष्टमीच्या उत्सवाच्या भावनेवर प्रकाश …
Read More »आयुष मंत्रालयाच्या राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठाच्या वतीने आयुर्वेदाच्या माध्यमातून बालरोग शास्त्रातील आजार व आरोग्य व्यवस्थापन या विषयावर उद्यापासून 30 वा राष्ट्रीय परिसंवाद होणार
आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठामार्फत (आर ए व्ही ) आयुर्वेदाच्या माध्यमातून ‘बालरोग शास्त्रातील आजार व आरोग्य व्यवस्थापन’ या विषयावर आधारित 30 वा राष्ट्रीय परिसंवाद उद्या 18 व 19 ऑगस्ट 2025 रोजी नवी दिल्लीतील लोदी रोड, स्कोप कॉम्प्लेक्स सभागृहात आयोजित केला जाणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या परिसंवादात ख्यातनाम तज्ज्ञ, वैद्य, संशोधक व …
Read More »
Matribhumi Samachar Marathi