Sunday, February 08 2026 | 12:08:24 AM
Breaking News

Matribhumi Samachar

ट्रायफेडतर्फे ‘आदि चित्र- राष्ट्रीय आदिवासी चित्र प्रदर्शन’ चे मुंबईत आयोजन

मुंबई, 30 जुलै 2025. केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्रालयाने भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ (ट्रायफेड) या संस्थेच्या पाठबळासह मुंबईत जहांगीर कला दालनात “आदि चित्र” नामक राष्ट्रीय आदिवासी चित्रांचे प्रदर्शन भरवले आहे. आठवडाभर चालणाऱ्या या प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याच्या आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे यांच्या हस्ते झाले. मंगळवार दिनांक 29 जुलै …

Read More »

इलेक्ट्रिक वाहन उत्पादन आणि स्वच्छ वाहतूक प्रणाली बळकट करण्यासाठी डीपीआयआयटी आणि एथर एनर्जी यांच्यात सामंजस्य करार

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाने (डीपीआयआयटी) भारतातील स्वच्छ वाहतूक प्रणाली आणि प्रगत उत्पादन क्षेत्रांच्या वाढीला गती देण्यासाठी भारतीय इलेक्ट्रिक वाहन उत्पादक एथर एनर्जी लिमिटेडसोबत सामंजस्य करार केला आहे. ही भागीदारी स्टार्टअप धोरण मंचाच्या ‘बिल्ड इन भारत’ उपक्रमाचा एक भाग आहे. हा मंच नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानावर लक्ष …

Read More »

गोवा शिपयार्डच्यावतीने तटरक्षक दलासाठी स्वदेशी बनावटीची सहावी वेगवान गस्त नौका ‘आयसीजीएस अटल’ चे जलावतरण

गोवा, 29 जुलै 2025. संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेला  एक प्रमुख संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, गोवा शिपयार्ड लिमिटेडने  (जीएसएल)  आज, 29 जुलै, 2025 रोजी वास्को-द-गामा येथील शिपयार्डमध्ये आयोजित एका कार्यक्रमात “आयसीजीएस अटल” चे (यार्ड 1275) जलावतरण केले – ही  आठ अत्याधुनिक स्वदेशी बनावटीच्या  वेगवान गस्‍त नौकांच्या (एफपीव्ही) च्या मालिकेतील सहावी नौका …

Read More »

‘डीआरडीओ’ कडून प्रलय क्षेपणास्त्र उड्डाणाच्या सलग दोन चाचण्या यशस्वी

नवी दिल्‍ली, 29 जुलै 2025. डीआरडीओ म्हणजेच संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने काल  28  आणि आज 29 जुलै, 2025  रोजी ओडिशा किनाऱ्यावरील डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावरून प्रलय क्षेपणास्त्र उड्डाणाच्या  सलग दोन यशस्वी  चाचण्या घेतल्या. या क्षेपणास्त्र प्रणालीचा कमाल आणि किमान पल्ला क्षमता निश्चित  करण्यासाठी ‘वापरकर्ता मूल्यांकन’  चाचण्यांचा (यूजर इव्हॅल्यूएशन) भाग …

Read More »

राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) 2020 च्या पंचवर्ष पूर्तीनिमित्त आयोजित अखिल भारतीय शिक्षण समागम 2025 कार्यक्रमाचे धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्‍ली, 29 जुलै 2025. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या पंचवर्ष पूर्तीनिमित्त आयोजित अखिल भारतीय शिक्षण समागम 2025 कार्यक्रमाचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत उद्घाटन झाले. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या पंचवर्ष पूर्तीनिमित्त आयोजित अखिल भारतीय शिक्षण समागम 2025 या कार्यक्रमामुळे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत …

Read More »

निलंगा बस स्थानकामध्ये केंद्र शासनाच्या 11 वर्षातील विकासकामांवर दोन दिवसीय मल्टिमीडिया प्रदर्शनाचे आयोजन

माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, सोलापूर यांच्या वतीने केंद्र शासनाच्या 11 वर्षपूर्ती निमित दिनांक 30 ते 31 जुलै 2025 पर्यंत केंद्र शासनाचे 11 वर्ष सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण योजनांवर बस स्थानक निलंगा येथे दोन दिवसीय डिजिटल मल्टीमीडिया प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. हे प्रदर्शन सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत दोन्ही दिवस सर्वांसाठी …

Read More »

ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांनी बीएसएनएलच्या कामगिरीचा घेतला आढावा, ग्राहक अनुभव आणि महसूल निर्मिती सुधारण्यावर दिला भर

नवी दिल्‍ली, 28 जुलै 2025. केंद्रीय दळणवळण मंत्री  ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत संचार भवन येथे भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) च्या मुख्य महाव्यवस्थापकांसोबत आढावा बैठक झाली.  या उच्चस्तरीय बैठकीत बीएसएनएलच्या कामकाजातील प्रगतीचा आढावा घेण्यात आला तसेच प्रादेशिक आव्हानांवर चर्चा  करण्यात आली आणि कंपनीचे नेटवर्क आणि सेवा वितरणासाठी पुढील …

Read More »

भारताने आपली लष्करी क्षमता, राष्ट्रीय दृढसंकल्प, नैतिकता आणि राजनैतिक कुशाग्रतेचे दर्शन घडवले

नवी दिल्‍ली, 28 जुलै 2025. “ऑपरेशन सिंदूरचा उद्देश सीमा ओलांडणे किंवा प्रांत ताब्यात घेणे हा नव्हता, तर पाकिस्तानने वर्षानुवर्षे खतपाणी घातलेले दहशतवादी अड्डे नष्ट करणे आणि सीमेपलिकडून केलेल्या हल्ल्यांमध्ये आपल्या प्रियजनांना गमावलेल्या निष्पाप कुटुंबांना न्याय मिळवून देणे हा होता,” असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 28, जुलै 2025 रोजी लोकसभेत स्पष्ट …

Read More »

अंतराळ कार्यक्रमाचे प्रणेते प्रा. ई. व्ही. चिटणीस यांच्या सन्मानार्थ आयसर पुणे येथे कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई, 28 जुलै 2025. भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचे प्रमुख शिल्पकार प्राध्यापक एकनाथ वसंत चिटणीस यांच्या सन्मानार्थ शताब्दी उत्सव परिषदेची सुरुवात आयसर (आयआयएसईआर) पुणे येथे चिंतन, उत्सव आणि प्रेरणा दिनाने झाली. कार्यक्रमाची सुरुवात “इंडिया इन स्पेस” या प्रदर्शनाच्या उद्घाटनाने झाली, यामध्ये इस्रोच्या प्रक्षेपण वाहनांचे – एसएलव्ही, पीएसएलव्ही, जीएसएलव्ही आणि चांद्रयान-3 सारख्या प्रमुख पेलोड्सचे …

Read More »

भारताच्या हवामान विषयक सज्जतेला मिळाली चालना, भूविज्ञान मंत्रालयाच्या स्थापना दिनी डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते प्रमुख उपक्रमांचे उद्घाटन

नवी दिल्‍ली, 28 जुलै 2025. हवामान-अनुकूल आणि वैज्ञानिकदृष्ट्या सक्षम भारताच्या उभारणीच्या  दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत  केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज भूविज्ञान मंत्रालयाद्वारे विकसित नवीन वैज्ञानिक साधने आणि डिजिटल सेवांच्या संचाचे अनावरण केले, तसेच विज्ञान-केंद्रित नागरिक सेवांमध्ये  लोक सहभाग आणि व्यापक जागरूकता निर्माण करण्याचे आवाहन केले. राष्ट्रीय राजधानीत आयोजित …

Read More »