नवी दिल्ली, 16 जून 2025. भारतीय तटरक्षक दलासाठी गोवा शिपयार्ड लिमिटेड बांधत असलेल्या आठ जलद गस्ती जहाजांच्या मालिकेतील अचल या पाचव्या जलद गस्ती जहाजाचे आज 16 जून 2025 रोजी गोवा येथे कविता हरबोला यांच्या हस्ते, तटरक्षक दलाचे कमांडर (पश्चिमी समुद्र तट), अतिरिक्त महासंचालक अनिल कुमार हरबोला यांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक जलावतरण झाले. …
Read More »औषध मानके आणि परवडणाऱ्या औषधांची उपलब्धता यावर जागतिक सहकार्य मजबूत करणे हे या मंचाचे उद्दिष्ट
नवी दिल्ली, 16 जून 2025 केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण आणि रसायने आणि खते राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी आज भारतीय औषधकोश आयोगाने (आयपीसी) आयोजित केलेल्या दुसऱ्या धोरणकर्त्यांच्या मंचाच्या उद्घाटन सत्रात मुख्य भाषण केले.भारतीय औषधकोशाची ओळख करून देण्याच्या आणि प्रधानमंत्री भारतीय जनौषधी योजना (PMBJP) या परवडणाऱ्या औषध उपक्रम – क्षेत्रातील प्रमुख …
Read More »पंतप्रधानांचे सायप्रस, कॅनडा आणि क्रोएशिया या तीन देशांच्या दौर्यापूर्वीचे निवेदन
आज मी सायप्रस प्रजासत्ताक, कॅनडा आणि क्रोएशिया या तीन देशांच्या दौर्यासाठी रवाना होणार आहे. 15-16 जून दरम्यान, मी सायप्रस प्रजासत्ताकाचा दौरा करणार आहे. हा दौरा राष्ट्राध्यक्ष महामहिम निकोस क्रिस्टोडुलाइड्स यांच्या निमंत्रणावरून होत आहे. सायप्रस हा भूमध्य सागरी क्षेत्रातील आणि युरोपियन युनियनमधील भारताचा निकटचा मित्र व महत्त्वाचा भागीदार आहे. या भेटीत ऐतिहासिक संबंध दृढ …
Read More »चारधाम यात्रेसाठी आर्यन एव्हिएशनच्या उड्डाणांवर तात्काळ प्रभावाने स्थगिती
“श्री केदारनाथ जी – आर्यन हेलीपॅड, गुप्तकाशी” या मार्गावर कार्यरत असलेले आर्यन एव्हिएशनचे बेल 407 हेलिकॉप्टर (नोंदणी क्रमांक व्हीटी-बीकेए) आज एका दुर्दैवी अपघातात कोसळले. हेलिकॉप्टरमध्ये पाच प्रवासी, एक लहान बाळ आणि एक क्रू सदस्य होते. हे हेलिकॉप्टर गुप्तकाशीहून पहाटे 5:10 वाजता उड्डाण करून 05:18 वाजता श्री केदारनाथ जी हेलीपॅडवर उतरले. नंतर 05:19 वाजता परत गुप्तकाशीसाठी निघाले आणि साधारण 05:30 ते 05:45 च्या दरम्यान गौरीकुंडजवळ कोसळले. प्राथमिक …
Read More »पुण्यातील तळेगाव येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेल्या जीवितहानीबद्दल गृहमंत्री अमित शहा यांनी शोक व्यक्त केला
पुण्यातील तळेगाव येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर बचावकार्यासाठी NDRF पथक कार्यरत आहे. या घटनेबद्दल शोक व्यक्त करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विटद्वारे सांगितले, “Deeply saddened by the tragic incident of the bridge collapse on the Indrayani River in Talegaon, Pune. Spoke with Maharashtra Chief Minister Shri Devendra Fadnavis and …
Read More »आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 साठी विशाखापट्टणम सज्ज: वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक
जसजशी आंतरराष्ट्रीय योग दिनाची दशकपूर्ती जवळ येत आहे, तसतसा संपूर्ण भारतात तयारीला वेग आला आहे. यंदाच्या 11व्या आवृत्तीचे राष्ट्रीय यजमानपद लाभलेल्या विशाखापट्टणम शहरामध्ये आयुष मंत्रालय आणि आंध्र प्रदेश सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कार्यक्रमस्थळाला भेट देऊन एक उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. पंतप्रधानांच्या शेवटच्या गावातील व्यक्तीपर्यंत योगाचा प्रसार करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनामुळे …
Read More »भारताच्या नवीकरणीय ऊर्जा क्षेत्राच्या धोरणात पवन ऊर्जा केंद्रस्थानी – केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी
नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रासाठी भारताच्या धोरणात पवन ऊर्जा केंद्रस्थानी आहे, असे नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटले आहे. जागतिक पवन दिन 2025 निमित्त त्यांनी आज 15 जून रोजी बेंगळुरू येथे हितधारकांच्या परिषदेला संबोधित केले. या कार्यक्रमाला केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक आणि कर्नाटक सरकारचे ऊर्जा मंत्री के.जी. जॉर्ज देखील उपस्थित …
Read More »बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालय सचिवांनी मार्सेल्स येथे घेतली सीएमए सीजीएम नेतृत्वाची भेट
भारत सरकारचे बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालय (एमओपीएसडब्ल्यू) सचिव श्री. टी. के. रामचंद्रन यांनी 12 जून 2025 रोजी फ्रान्समधील मार्सेल्स येथील सीएमए सीजीएमच्या जागतिक मुख्यालयाला भेट दिली. फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स दौर्यादरम्यान त्यांनी सीएमए सीजीएम सोबत केलेल्या ऐतिहासिक संवादाचा पुढील टप्पा गाठण्याच्या उद्देशाने ही भेट होती. पंतप्रधानांच्या त्या संवादामध्ये भारताच्या वृद्धिंगत होत …
Read More »केंद्रीय मंत्री कमलेश पासवान यांच्या हस्ते चेन्नई इथे गरुड एअरोस्पेसच्या स्वदेशी कृषी ड्रोन प्रणालीचे आणि 300 सर्वोत्कृष्टता केंद्रांचे उद्घाटन
केंद्रीय ग्राम विकास मंत्री कमलेश पासवान यांच्या हस्ते आज चेन्नई इथे गरुड एअरोस्पेसच्या स्वदेशी कृषी ड्रोन निर्मिती केंद्राचे उद्घाटन झाले. पासवान यांच्या हस्ते 300 सर्वोत्कृष्टता केंद्रांचेही उद्घाटन करण्यात आले. गरुड एअरोस्पेसच्या डीजीसीए मान्यताप्राप्त प्रशिक्षकांच्या प्रशिक्षण (टीटीटी) उपक्रमाचा प्रारंभदेखील पासवान यांच्या हस्ते झाला. भारत ड्रोन संघटनेच्या (बीडीए) प्रमुख सदस्यांनी या महत्त्वाच्या उपक्रमासाठी सहाय्य …
Read More »MV WAN हाय 503 जहाजावरील बचावकार्यासाठी भारतीय नौदलाचे हवाई मार्गाने बचाव पथकाला जहाजावर उतरवण्याचे धाडसी कृत्य
MV WAN हाय 503 या आग लागलेल्या जहाजावरील बचावकार्यासाठी भारतीय नौदलाने प्रयत्न सुरू केले. नौदलाने 13 जून 2025 रोजी आपल्या बचाव पथकाला हवाईमार्गे थेट जहाजावर उतरवण्याचे ठरवले. बचाव पथकाच्या सदस्यांनीही तत्काळ प्रतिसाद देत कोची इथल्या आयएनएस गरुड येथून सीकिंग हेलिकॉप्टरमधून उड्डाण केले. बदलते हवामान, समुद्रातील दबलती स्थिती आणि जहाजावर लागलेली आग अशा आव्हानांचा सामना करत नौदलाच्या हेलिकॉप्टरने बचाव …
Read More »
Matribhumi Samachar Marathi