Sunday, September 13 2026 | 10:29:57 AM
Breaking News

Matribhumi Samachar

शिवराज सिंह चौहान यांनी जम्मू आणि काश्मीरमधील कृषी आणि ग्रामीण विकास उपक्रमांचा घेतला आढावा

नवी दिल्‍ली, 3 जुलै 2025. केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज श्रीनगरमधील राज्य सचिवालयात जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यासोबत कृषी आणि ग्रामीण विकास संदर्भात सविस्तर आढावा बैठक घेतली.  यानंतर त्यांनी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यासोबत एका संयुक्त पत्रकार परिषदेत माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. …

Read More »

भारतीय आंबा निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी अपेडाकडून अबू धाबीमध्ये ‘इंडियन मॅंगो मॅनिया 2025’ चे आयोजन

नवी दिल्‍ली, 3 जुलै 2025 भारतीय कृषी उत्पादनांची, विशेषतः आंब्याची जागतिक ओळख वाढवण्याच्या सातत्यपूर्ण  प्रयत्नांचा एक भाग म्हणून, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाने (अपेडा) अबू धाबी येथे आंबा खरेदी प्रोत्साहन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात ‘इंडियन मॅंगो मॅनिया 2025’ याचेही …

Read More »

घाना, त्रिनिदाद आणि टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझिल आणि नामिबिया या देशांच्या दौऱ्यावर रवाना होण्याच्या पूर्वसंध्येला पंतप्रधानांनी दिलेले निवेदन

मी 2 ते 9 जुलै 2025 या कालावधीतील घाना, त्रिनिदाद आणि टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझिल आणि नामिबिया या पाच देशांच्या दौऱ्यासाठी आज रवाना होत आहे. घानाचे राष्ट्रपती जॉन द्रामनी महामा यांच्या आमंत्रणाचा मान राखत मी 2 आणि 3 जुलै रोजी घाना देशाला भेट देईन. जगाच्या दक्षिणेकडील देशांपैकी घाना हा आपला महत्त्वाचा …

Read More »

कर्मचारी राज्य विमा महामंडळाने सामाजिक सुरक्षा व्याप्ती वाढवण्यासाठी, नियोक्ते आणि कर्मचाऱ्यांच्या नोंदणीला प्रोत्साहन देण्यासाठी (एसपीआरईई) 2025 योजना केली सुरू

नवी दिल्ली, 2 जुलै 2025. कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ईएसआयसी) ने एसपीआरईई(SPREE) 2025 (नियोक्ते आणि कर्मचाऱ्यांच्या नोंदणीला प्रोत्साहन देण्यासाठी योजना) ही योजना मंजूर केली आहे. ही मंजुरी हिमाचल प्रदेश येथील शिमला येथे, महामंडळाच्या 196 व्या ईएसआयसीच्या बैठकीत, कामगार व रोजगार तसेच युवा व्यवहार व क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली …

Read More »

पोलाद उत्पादनांवरील गुणवत्ता नियंत्रण आदेशाबाबत पोलाद मंत्रालयाचा स्पष्टीकरणात्मक आदेश

नवी दिल्ली, 2 जुलै 2025. पोलाद मंत्रालयाने 151 बीआयएस मानकांच्या अंमलबजावणीसाठी गुणवत्ता नियंत्रण आदेश जारी केले आहेत. शेवटचा गुणवत्ता नियंत्रण आदेश ऑगस्ट 2024 मध्ये जारी करण्यात आला होता. त्यानंतर कोणताही नवीन गुणवत्ता नियंत्रण आदेश जारी करण्यात आलेला नाही. 13 जून 2025 रोजीच्या पोलाद मंत्रालयाच्या आदेशात हे स्पष्ट केले आहे की बीआयएस …

Read More »

कोविड-19 ची लस आणि कोविडनंतर झालेले प्रौढांचे अचानक मृत्यू यांचा एकमेकांशी कोणताही संबंध नसल्याचे आयसीएमआर आणि एम्सच्या यांच्या व्यापक अभ्यासातून झाले सिद्ध

कोविडनंतर प्रौढांच्या  अचानक  झालेल्या मृत्यूंच्या प्रकरणांची देशातील अनेक एजन्सींद्वारे चौकशी करण्यात आली. कोविड 19 लसीकरण आणि देशात या  प्रौढांचे अचानक झालेले  मृत्यू यांचा एकमेकांशी कोणताही थेट संबंध नाही,असे या अभ्यासातून सिद्ध झाले आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर ) आणि राष्ट्रीय रोगनियंत्रण केंद्र  (एनसीडीसी ) यांच्या अभ्यासातून असे दिसून आले …

Read More »

सचिव संजय जाजू यांची राष्ट्रीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्था (FTII) तसेच राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (NFAI) भेट

पुणे,  2 जुलै 2025. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी आज पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्था अर्थात ‘फिल्म अँड टेलिव्हिजन इंस्टीट्युट ऑफ इंडिया’ (FTII) ला भेट दिली. या भेटीत त्यांनी संस्थेतील सर्व विभागांमध्ये जाऊन संस्थेमध्ये चालणाऱ्या कामकाजाची तसेच प्रशिक्षणाची माहिती घेतली; तसेच उपस्थित विद्यार्थ्यांसोबत व शिक्षक …

Read More »

सोन्याच्या वायद्यात 1307 रुपयांची आणि चांदीच्या वायद्यात 2000 रुपयांची घसरण: क्रूड ऑइलच्या वायद्यात 9 रुपयांची वाढ

मुंबई: देशातील आघाडीचे कमोडिटी डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज, एमसीएक्सवर कमोडिटी वायदा, ऑप्शन्स आणि इंडेक्स फ्युचर्समध्ये 142559.5 कोटी रुपयांची उलाढाल नोंदवण्यात आली. कमोडिटी वायदामध्ये 22509.23 कोटी रुपयांची उलाढाल झाली, तर कमोडिटी ऑप्शन्समध्ये 120047.52 कोटी रुपयांची (कल्पनात्मक) उलाढाल झाली. बुलियन इंडेक्स बुलडेक्स जुलै वायदा 22365 अंकांच्या पातळीवर ट्रेड करत होता. कमोडिटी ऑप्शन्समध्ये एकूण प्रीमियम …

Read More »

चीनमधील किंगदाओ येथे एससीओ संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्र्यांनी घेतली चीनच्या संरक्षण मंत्र्यांची भेट

नवी दिल्‍ली, 27 जून 2025. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 26 जून 2025 रोजी चीनमधील किंगदाओ येथे शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीच्या निमित्ताने चिनीचे संरक्षण मंत्री अ‍ॅडमिरल डोंग जून यांच्याशी द्विपक्षीय बैठक घेतली. भारत-चीन सीमेवर शांतता आणि सौहार्द टीकवून ठेवण्याच्या गरजेवर दोन्ही मंत्र्यांनी सविस्तर चर्चा केली. दोन्ही देशांनी द्विपक्षीय …

Read More »

चीनमधील किंगदाओ येथे एससीओ संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्र्यांनी घेतली रशियाच्या संरक्षण मंत्र्यांची भेट

नवी दिल्‍ली, 27 जून 2025. 26 जून 2025 रोजी चीनमधील किंगदाओ येथे शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रशियाचे संरक्षण मंत्री आंद्रे बेलोसोव्ह यांच्यासमवेत द्विपक्षीय बैठक घेतली. दोन्ही मंत्र्यांनी सध्याच्या भू-राजकीय परिस्थिती, सीमापार दहशतवाद आणि भारत-रशिया संरक्षण सहकार्य यासारख्या विविध विषयांवर सखोल चर्चा केली. …

Read More »