Tuesday, December 30 2025 | 03:36:06 PM
Breaking News

Matribhumi Samachar

सप्ताहात सोन्याच्या वायद्यात १,४१५ रुपयांची आणि चांदीच्या वायद्यात ६,६१७ रुपयांची उसळी; क्रूड ऑइल वायद्यात २२७ रुपयांची तेजी

मुंबई: देशातील अग्रगण्य कमोडिटी डेरिव्हेटिव्हज् एक्सचेंज एमसीएक्सवर ३० मे ते ५ जून या सप्ताहात कमोडिटी वायदा, ऑप्शन्स आणि इंडेक्स वायद्यांमध्ये १,०६५,२८५.७५ कोटी रुपयांचा टर्नओव्हर नोंदला गेला. कमोडिटी वायद्यांमध्ये २०१,९०२.६२ कोटी रुपयांचा व्यवहार झाला, तर कमोडिटी ऑप्शन्समध्ये ८६३,३६१.१८ कोटी रुपयांचा नॉशनल टर्नओव्हर झाला. बुलियन इंडेक्स बुलडेक्सचा जून वायदा २२,५९७ गुणांवर बंद …

Read More »

जम्मू आणि काश्मीर हे भारताच्या मुकुटातील मौल्यवान रत्न आहे : पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू-काश्मीरमधील कटरा येथे 46,000 कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण केले. शूर वीर जोरावर सिंग यांच्या भूमीला अभिवादन करताना ते म्हणाले की आजचा कार्यक्रम हा भारताची एकता आणि दृढनिश्चयाचा भव्य उत्सव आहे. माता वैष्णो देवीच्या आशीर्वादाने, काश्मीर खोरे आता भारताच्या विशाल रेल्वे नेटवर्कशी जोडले …

Read More »

लवचिकता मूळ आधार असलेल्या मजबूत आणि प्रतिसादक्षम आपत्ती जोखीम कमी करणाऱ्या वित्तीय रचनेवर भारताचा विश्वास – डॉ. पी. के. मिश्रा

पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ. पी. के. मिश्रा, यांनी 4 जून 2025 रोजी जिनिव्हा येथे आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी (डीआरआर) वित्तपुरवठा विषयक मंत्रीस्तरीय गोलमेज परिषदेत आपले विचार मांडले. ही महत्त्वपूर्ण चर्चा आयोजित केल्याबद्दल डॉ. मिश्रा यांनी संयुक्त राष्ट्र आपत्ती जोखीम कमी करण्याबाबतचे कार्यालय (यूएनडीआरआर) आणि त्यांच्या भागीदारांचे कौतुक केले. ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेने आपल्या जी-20 अध्यक्षपदाच्या कार्यकाळात …

Read More »

आम्ही आमच्या युवा शक्तीला झळाळी देण्यासाठी नेहमीच सर्व शक्य संधी देऊ, ते विकसित भारताचे प्रमुख निर्माते आहेत: पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारताच्या युवकांच्या जागतिक कामगिरीवर प्रकाश टाकला आणि सांगितले की, भारताच्या युवकांनी जागतिक स्तरावर एक ठसा उमटवला आहे. स्टार्टअप्स, विज्ञान, क्रीडा, सामुदायिक सेवा आणि संस्कृती यासह विविध क्षेत्रांमध्ये तरुण भारतीयांनी दिलेल्या असाधारण योगदानाची दखल मोदी यांनी घेतली. “गेल्या 11  वर्षांत, आपण अशा अनेक उल्लेखनीय घटना पाहिल्या …

Read More »

गुंतवणूकदार गोलमेज परिषदेत थेट परकीय गुंतवणूक क्षेत्रातील भारताच्या परिवर्तनशील प्रवासाचे ठळक मुद्दे अधोरेखित

नवी दिल्लीत वाणिज्य भवन इथे 5 जून 2025 रोजी आयोजित गुंतवणूकदार गोलमेज परिषदेत गुंतवणूकदारांना अनुभवांची देवाणघेवाण करण्यास, भारतातील गुंतवणूक परिसंस्थेतील बदलांविषयी चर्चा करण्यास, भविष्यातील विस्तार योजना आणि देशांतर्गत उत्पन्नाच्या पुनर्गुंतवणूक प्रोत्साहनासाठी रणनीती मांडण्यासाठी व्यासपीठ मिळाले. प्रमुख कंपन्या, औद्योगिक संकुले आणि औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी असे 90 हून अधिक जण या गोलमेज परिषदेत सहभागी झाले. राजस्थान, महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यांतील 50 हून …

Read More »

पीयूष गोयल यांनी इटलीचे उपपंतप्रधान अँटोनियो ताजानी यांच्याबरोबर ब्रेशिया येथे उच्चस्तरीय बैठक घेतली

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी इटलीचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य मंत्री अँटोनियो ताजानी यांच्याबरोबर इटलीचे उत्पादन केंद्र असलेल्या ब्रेसिया येथे उच्चस्तरीय बैठक घेतली. पियुष गोयल यांच्या इटलीच्या दोन दिवसीय  दौऱ्यादरम्यान दोन्ही नेत्यांनी भारत-इटली संयुक्त आर्थिक सहकार्य आयोगाच्या (जेसीईसी) 22 व्या अधिवेशनाचे सहअध्यक्षपद भूषवले. यावेळी भारत आणि …

Read More »

भारत-किर्गिझस्तान द्विपक्षीय गुंतवणूक करार आजपासून लागू

नवी दिल्ली, 5 जून 2025. केंद्रीय वित्त आणि कंपनी  व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन आणि किर्गिझस्तानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री झीनबेक कुलुबाएव मोल्डोकानोविच यांनी आज नवी दिल्ली येथे भारत आणि किर्गिझिस्तान दरम्यानच्या द्विपक्षीय गुंतवणूक कराराच्या प्रोटोकॉलवर स्वाक्षरी केली आणि सहमतीपत्राचे आदानप्रदान केले. भारत सरकार आणि किर्गिझस्तान सरकार यांच्यात 14 जून 2019 रोजी …

Read More »

गेल्या 11 वर्षात, आमच्या सरकारचे प्रत्येक पाऊल गरिबांची सेवा, सुशासन आणि कल्याणासाठी समर्पित आहे : नरेंद्र मोदी

पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांनी एनडीए सरकारची गरीब कल्याणासाठी असलेली अतूट बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित केली. देशात परिवर्तनकारी आणि सर्वसमावेशक शासनाची 11 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर, ते म्हणाले की, सक्षमीकरण, पायाभूत सुविधा आणि समावेशकतेवर लक्ष केंद्रित करणाऱ्या एका कनवाळू सरकारने 25 कोटींहून अधिक लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. …

Read More »

चांदीच्या वायद्यामध्ये 3,705 रुपयांची झंझावाती तेजी, भाव सर्वकालीन उच्चांकावर; सोन्याच्या वायद्यामध्ये 562 रुपयांची चमक

मुंबई: देशातील आघाडीचे कमोडिटी डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज, एमसीएक्सवर कमोडिटी वायदा, ऑप्शन्स आणि इंडेक्स फ्युचर्समध्ये 66442.99 कोटी रुपयांची उलाढाल नोंदवण्यात आली. कमोडिटी वायदामध्ये 20726.25 कोटी रुपयांची उलाढाल झाली, तर कमोडिटी ऑप्शन्समध्ये 45712.94 कोटी रुपयांची (कल्पनात्मक) उलाढाल झाली. बुलियन इंडेक्स बुलडेक्स जून वायदा 22875 अंकांच्या पातळीवर ट्रेड करत होता. कमोडिटी ऑप्शन्समध्ये एकूण प्रीमियम …

Read More »

पीयूष गोयल भूषविणार ‘भारत-इटली संयुक्त आर्थिक सहकार्य आयोगाच्या’(जेसीईसी) 22 व्या सत्राचे सह-अध्यक्षपद

नवी दिल्ली, 4 जून 2025 केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज आपल्या इटलीच्या अधिकृत दौऱ्याची सुरुवात केली. भारत-फ्रान्स आर्थिक सहकार्य वाढविण्यावर लक्ष केंद्रित करून आयोजित करण्यात आलेल्या फ्रान्समधील त्यांच्या विविध कार्यक्रमांच्या समाप्तीनंतर गोयल 4 आणि 5 जून 2025 अशा दोन दिवसांच्या इटली दौऱ्यावर असतील. गोयल यांचा इटली …

Read More »