Saturday, September 12 2026 | 03:02:01 PM
Breaking News

Matribhumi Samachar

पुढील चार महिन्यात भंडारा ते नागपूर रस्त्याचे सहा पदरी करणाच काम चालू होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा

नागपूर /भंडारा, 5 जुलै 2025 भंडारा ते नागपूर या रस्त्याच्या सहापदरीकरणाच काम पुढील चार महिन्यात सुरू होईल अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी आज भंडारा येथे केली .राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या द्वारे राष्ट्रीय महामार्ग 53 वरील भंडारा बायपास तसेच मौदा  वाय जंक्शन येथील सहा पदरी उड्डाणपुलाचे लोकार्पण तसेच भंडारा जिल्ह्यातील …

Read More »

त्रिनिदाद आणि टोबॅगोमधील भारतीय समुदायाचा प्रवास धैर्याचा आहेः पंतप्रधान

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी आज त्रिनिदाद आणि टोबॅगोमधील विशाल भारतीय समुदायाच्या सभेला संबोधित केले. या कार्यक्रमाला रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधान, महामहीम कमला पेरसाद-बिसेसार, त्यांच्या मंत्रिमंडळाचे सदस्य, संसद सदस्य आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात पंतप्रधानांचे भारतीय समुदायाने अतिशय जिव्हाळ्याने स्वागत केले आणि त्यांना रंगीबेरंगी पारंपारिक इंडो-त्रिनिदादियन …

Read More »

राष्ट्रपतींनी ड्युरंड कप स्पर्धेच्या ट्रॉफींचे अनावरण केले

राष्ट्रपती भवनाच्या सांस्कृतिक केंद्रात आज (4 जुलै 2025) आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात  राष्ट्रपती,  द्रौपदी मुर्मू यांनी ड्युरंड कप स्पर्धा 2025 च्या ट्रॉफींचे अनावरण केले आणि त्यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. या प्रसंगी आपल्या संक्षिप्त भाषणात राष्ट्रपती म्हणाल्या की, खेळ शिस्त, दृढनिश्चय आणि सांघिक भावना वाढवतात. लोकांना, प्रदेशांना आणि देशांना जोडण्याची खेळांमध्ये एक अद्वितीय शक्ती आहे. भारतात, हे राष्ट्रीय एकात्मतेसाठी …

Read More »

153 देश भारतातून खेळणी आयात करत आहेत : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल

एकेकाळी आयातीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असलेला भारतातील खेळणी उद्योग आता देशांतर्गत उत्पादन करत आहे आणि 153 देशांमध्ये निर्यात करत आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज नवी दिल्ली येथे 16 व्या टॉय बिझ इंटरनॅशनल बी 2 बी एक्स्पो 2025 ला संबोधित करताना या उल्लेखनीय परिवर्तनावर प्रकाश टाकला. सातत्यपूर्ण धोरणात्मक पाठबळ, गुणवत्ता मानकांची अंमलबजावणी आणि स्थानिक उत्पादन …

Read More »

राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनने गेल्या दोन महिन्यांमध्ये ग्राहकांना 7.14 कोटी रुपये परत मिळवून दिले

राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनने गेल्या दोन महिन्यांमध्ये  ग्राहकांना 7.14 कोटी रुपये परत मिळवून  देण्यात यश मिळवले आहे. प्रामुख्याने 30 क्षेत्रांमध्ये ही भरपाई करण्यात आली असून,  ग्राहकांच्या परतावा  दाव्यांशी संबंधित 15,426 तक्रारींचे प्रभावीपणे निराकरण करण्यात आले. विशेष म्हणजे ई-कॉमर्स क्षेत्रात सर्वाधिक 8,919 तक्रारी नोंदवण्यात आल्या असून, त्याअनुषंगाने सर्वाधिक 3.69 कोटी रुपयांचा परतावा मिळवून देण्यात आला. त्याखालोखाल ट्रॅव्हल अँड टुरिझम (प्रवास आणि पर्यटन) क्षेत्राला 81 लाख रुपयांचा …

Read More »

भारतीय नौदलाची वार्षिक सुरक्षा आढावा 2025 बैठक

भारतीय नौदलाच्या सुरक्षेसंबंधी  शिखर बैठकीची आठवी आवृत्ती, वार्षिक सुरक्षा आढावा 2025, 02 ते 03 जुलै 2025 दरम्यान दक्षिण नौदल कमांड, कोची येथे आयोजित करण्यात आली होती. मिश्र पद्धतीने (ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही) झालेल्या या बैठकीत नौदलाच्या मुख्यालयातील अधिकारी, सर्व कमांड मुख्यालयांचे प्रतिनिधी आणि सुरक्षा वर्ग अधिकाऱ्यांनी भाग घेतला. दक्षिण नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, व्हाईस एडमिरल व्ही श्रीनिवास यांनी मुख्य …

Read More »

आमच्यासाठी, लोकशाही ही केवळ एक व्यवस्था नाही, तर ती आमच्या मूलभूत मूल्यांचा एक भाग आहे : नरेंद्र मोदी

नवी दिल्‍ली, 3 जुलै 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज घानाच्या संसदेत आयोजित विशेष अधिवेशनाला संबोधित केले आणि असे करणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. घानाच्या संसदेचे अध्यक्ष अल्बन किंग्सफर्ड सुमाना बॅगबिन यांच्या अध्यक्षतेखाली हे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले होते. या अधिवेशनाला, घाना आणि भारताचे संसद सदस्य, शासकीय अधिकारी यांच्यासह …

Read More »

घानाच्या राष्ट्रपतींसोबत संयुक्त वार्ताहर परिषदेत पंतप्रधानांनी केलेले निवेदन

आदरणीय राष्ट्रपती जॉन महामा, दोन्ही देशांचे प्रतिनिधी, प्रसारमाध्यमातील मित्रहो, नमस्कार ! तीन दशकांच्या मोठ्या खंडानंतर भारतीय पंतप्रधान घानाला भेट देत आहेत. ही संधी मिळणे माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. “अय्य मे अनेजे से मेवोहा” घानामध्ये ज्या जिव्हाळ्याने, उत्साहाने आणि आदरभावनेने आमचे स्वागत करण्यात आले त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. घानाचे …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली घानाच्या राष्ट्राध्यक्षांची भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज घानाचे अध्यक्ष जॉन ड्रामानी महामा यांची भेट घेतली. ज्युबिली हाऊस येथे पंतप्रधानांचे आगमन होताच अध्यक्ष महामा यांनी त्यांचे स्वागत केले. भारतीय पंतप्रधानांची घानाला, गेल्या तीन दशकातील ही  पहिलीच भेट आहे. दोन्ही नेत्यांनी विशेष आणि प्रतिनिधीमंडळ स्तरावर व्यापक विषयांवर विस्तृत चर्चा केली. दोन्ही राष्ट्रांमधील संबंधांचे रूपांतर  सर्वसमावेशक …

Read More »

शिवराज सिंह चौहान यांनी जम्मू आणि काश्मीरमधील कृषी आणि ग्रामीण विकास उपक्रमांचा घेतला आढावा

नवी दिल्‍ली, 3 जुलै 2025. केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज श्रीनगरमधील राज्य सचिवालयात जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यासोबत कृषी आणि ग्रामीण विकास संदर्भात सविस्तर आढावा बैठक घेतली.  यानंतर त्यांनी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यासोबत एका संयुक्त पत्रकार परिषदेत माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. …

Read More »