Saturday, April 18 2026 | 12:42:08 AM
Breaking News

Matribhumi Samachar

नवी दिल्लीत कृत्रिम बुद्धीमत्ता उत्क्रांतीवरील राष्ट्रीय परिषदेला उपराष्ट्रपतींनी केले संबोधित

नवी दिल्‍ली, 23 डिसेंबर 2025. नवी दिल्ली येथील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात, गुरू गोविंद सिंह इंद्रप्रस्थ विद्यापीठाद्वारे, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) आणि आउटलुक मासिकाच्या सहयोगाने आयोजित ‘एआय इवोल्युशन -द महाकुंभ ऑफ एआय’ (एआय उत्क्रांती – एआयचा महाकुंभ) या प्रमुख राष्ट्रीय परिषदेला आज उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन उपस्थित होते. त्यांनी उपस्थितांना संबोधित …

Read More »

केंद्रीय दळणवळण राज्य मंत्री डॉ. चंद्रशेखर पेम्मासानी यांनी आधुनिकीकरणाला चालना देण्यासाठी सर्व पोस्टल सर्कलच्या कामगिरीचा घेतला आढावा

नवी दिल्‍ली, 23 डिसेंबर 2025. केंद्रीय दळणवळण आणि ग्रामीण विकास राज्यमंत्री डॉ. पेम्मासानी चंद्र शेखर यांनी इंडिया पोस्टला व्यवसाय वाढीसाठी सक्रिय आणि धोरणात्मक दृष्टिकोन अवलंबण्याचे निर्देश दिले आहेत, ज्यामध्ये जीएसटीत प्रमुख योगदान देणाऱ्या व्यवसाय आणि संस्थांपर्यंत पोहोचणे समाविष्ट आहे. त्यांनी प्रत्येक परिमंडळात लीड्स, रूपांतरणे आणि महसूलाचे दररोज निरीक्षण करण्यासाठी समर्पित विपणन …

Read More »

एनजीएमए मुंबईने प्रसिद्ध कलाकार राव बहादूर एम. व्ही. धुरंधर यांच्यावरील पुस्तक केले प्रकाशित

मुंबई, 23 डिसेंबर 2025. द नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट (एनजीएमए), मुंबईने आज एनजीएमए मुंबई येथे प्रसिद्ध संशोधक आणि कला इतिहासकार संदीप दहिसरकर यांनी लिहिलेले “राव बहादूर एम. व्ही. धुरंधर: अ पेंटर फ्रॉम द बॉम्बे स्कूल ऑफ आर्ट” हे  महत्त्वपूर्ण पुस्तक प्रकाशित केले. या कार्यक्रमाला महाराष्ट्र सरकारचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष …

Read More »

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ‘रस्ते पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्याबाबतची मार्गदर्शिका’ केली प्रकाशित

नवी दिल्‍ली, 23 डिसेंबर 2025. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 23 डिसेंबर 2025 रोजी नवी दिल्लीतील साउथ ब्लॉक येथे सीमा रस्ते संघटनेने (बीआरओ) तयार केलेल्या ‘रस्ते पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यावरील मार्गदर्शिकेचे प्रकाशन केले. बीआरओ, देशातील काही अत्यंत दुर्गम आणि आव्हानात्मक भूप्रदेशांमध्ये महामार्ग आणि मोक्याच्या रस्त्यांचे बांधकाम …

Read More »

उपराष्ट्रपतींनी भारतीय संरक्षण लेखा सेवा अधिकारी प्रशिक्षणार्थींना संबोधित केले

नवी दिल्‍ली, 22 डिसेंबर 2025. उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज भारतीय संरक्षण लेखा सेवा (आयडीएएस) च्या 2023 आणि 2024 च्या तुकडीतील प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना संबोधित केले. उपराष्ट्रपती म्हणाले की, 2047 पर्यंत विकसित भारत बनण्याच्या महत्त्वाकांक्षी ध्येयाकडे देश वाटचाल करत असताना, ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यात सनदी अधिकारी महत्त्वाची भूमिका बजावतील. त्यांनी अमृत …

Read More »

जागतिक आरोग्य हस्तक्षेप मानकांमध्ये आयुष प्रणाली एकीकृत करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना आणि आयुष मंत्रालय यांची नवी दिल्लीत झाली महत्त्वाची तांत्रिक बैठक

नवी दिल्‍ली, 22 डिसेंबर 2025. परंपरागत आरोग्यसेवेच्या जागतिक एकात्मतेकडे एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, जागतिक आरोग्य संघटनेने पारंपरिक औषधोपचार हस्तक्षेप मानकांच्या विकासासाठी 20–21 डिसेंबर 2025 रोजी नवी दिल्ली येथील हॉटेल इम्पिरियल, येथे दोन दिवसांची तांत्रिक प्रकल्प बैठक आयोजित केली. हा उपक्रम मूलतः आयुष मंत्रालय आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्यात  24 मे  2025 …

Read More »

दिनांक 19 डिसेंबर 2025 पर्यंत रबी क्षेत्रावर झालेल्या लागवडीची आकडेवारी

नवी दिल्‍ली, 22 डिसेंबर 2025. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने 19 डिसेंबर 2025 पर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार देशातील रबी पिकांच्या लागवडीखालील क्षेत्रात झालेल्या प्रगतीची माहिती  जारी केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी म्हणजेच 2025-26 मध्ये रबी पिकांच्या लागवड क्षेत्रात 8 लाख हेक्टरची भर पडली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी देशातील …

Read More »

देशातील आठ प्रमुख उद्योगांचा नोव्हेंबर 2025 साठीचा निर्देशांक (आधारभूत वर्ष: 2011-12=100)

नवी दिल्‍ली, 22 डिसेंबर 2025. देशातील आठ प्रमुख उद्योगांच्या एकत्रित निर्देशांकात (आयसीआय) नोव्हेंबर 2024 मधील निर्देशांकाच्या तुलनेत, नोव्हेंबर 2025 मध्ये, 1.8 टक्क्यांची वाढ (तात्पुरती) झाली आहे. पोलाद, सिमेंट, खते आणि कोळसा उत्पादनाने नोव्हेंबर 2025 मध्ये सकारात्मक वाढ नोंदवली आहे. या क्षेत्रांतील वार्षिक आणि मासिक वाढीच्या निर्देशांकाचे आणि वृद्धीदराचे तपशील अनुक्रमे परिशिष्ट …

Read More »

​भारतीय अन्न महामंडळाकडून महाराष्ट्रात खुल्या बाजार विक्री योजनेअंतर्गत (देशांतर्गत) तांदूळ विक्रीची घोषणा

मुंबई, 22 डिसेंबर 2025. ​भारतीय अन्न  महामंडळाच्या महाराष्ट्र प्रादेशिक कार्यालयाने ई-लिलावाच्या माध्यमातून ऑगस्ट 2025 च्या पहिल्या आठवड्यापासून खुल्या बाजार विक्री योजनेअंतर्गत (देशांतर्गत)  तांदूळ विक्री सुरू केली आहे. तांदळाची बाजारातील उपलब्धता वाढवणे आणि वाढत्या किमतींवर नियंत्रण मिळवण्यात मदत करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. इच्छुक खरेदीदार भारतीय अन्न  महामंडळाचे अधिकृत ई-लिलाव …

Read More »

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचा इंदूर येथे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात सहभाग

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज मध्य प्रदेशातील इंदूर येथे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे आयोजन अटल फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले होते. तमिळ भाषेतील अभिजात ग्रंथ तिरुक्कुरलमधील एक दोहा उद्धृत करत उपराष्ट्रपती म्हणाले की, जन्माने सर्व मानव समान असले तरी महानता ही कर्मांमुळे प्राप्त होते. …

Read More »