Wednesday, December 24 2025 | 04:52:24 AM
Breaking News

Matribhumi Samachar

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते सी-डॅकची निर्मिती असलेल्या ARIES ECO आणि ARIES NOVA डेव्हलपमेंट बोर्डस आणि THEJAS64 स्वदेशी 64-bit SoC चे अनावरण

मुंबई/पुणे, 11 जानेवारी 2025 केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुण्यातील पाषाण येथील सी-डॅक संकुलात व्हेगा प्रोसेसर चिपवर आधारित आधारित SoC ASIC आणि DIR V व्हेगा प्रोसेसर आधारित दोन डेव्हलपमेंट बोर्डचे अनावरण झाले. ARIES ECO आणि ARIES NOVA डेव्हलपमेंट बोर्ड ही दोन्ही …

Read More »

स्मार्टफोनपासून लॅपटॉपपर्यंत : आयटी हार्डवेअर उत्पादनात भारत अग्रस्थानी

नवी दिल्‍ली, 11 जानेवारी 2025 केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान, रेल्वे तसेच माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल चेन्नई येथे, भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्राच्या महत्त्वपूर्ण विकास प्रवासात उल्लेखनीय असलेल्या, Syrma SGS तंत्रज्ञानाच्या अत्याधुनिक लॅपटॉप असेंब्ली लाइनचे उद्घाटन केले. मद्रास एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन (MEPZ) मध्ये असलेली ही सुविधा, भारताच्या …

Read More »

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते भारत क्लीनटेक उत्पादक मंचाचे अनावरण

नवी दिल्‍ली, 11 जानेवारी 2025 सौर ऊर्जा, पवन, हायड्रोजन आणि बॅटरी साठवणूक क्षेत्रात भारताच्या क्लीनटेक मूल्य साखळी वाढवण्याकरता रचना केलेल्या भारत क्लीनटेक उत्पादकता मंचाचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते नवी दिल्लीत भारत हवामान मंच 2025 मध्ये अनावरण झाले. उत्पादनाशी निगडित प्रोत्साहन (पीएलआय) आणि अनुदाने स्वच्छ ऊर्जा …

Read More »

अयोध्येत श्रीरामांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना दिल्या शुभेच्छा

नवी दिल्‍ली, 11 जानेवारी 2025 अयोध्येत श्रीरामांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या वर्धापनदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. अनेक शतकांचे समर्पण, तपस्या आणि संघर्षानंतर स्थापन करण्यात आलेले हे मंदिर आपली समृद्ध संस्कृती आणि अध्यात्मिक वारसा आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. पंतप्रधानांनी एक्स समाजमाध्यमवरील पोस्ट मध्ये लिहिले आहे : “अयोध्येत प्रभू …

Read More »

‘विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग’ ही तरुणांच्या ऊर्जेला, सर्जनशीलतेला आणि नेतृत्वाला देशाच्या विकासाच्या प्रवासात सामावून घेण्यासाठीची एक आगळीवेगळी संकल्पना – पंतप्रधान

नवी दिल्‍ली, 11 जानेवारी 2025 केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी लिहिलेले ‘राष्ट्रीय युवा महोत्सव 2025’ आणि ‘विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग’ संबंधीचे लेख पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सामायिक केले आहेत. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या X या समाज माध्यमावरील एका पोस्टला प्रतिसाद देताना पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे : “केंद्रीय मंत्री रक्षा …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 जानेवारी रोजी जम्मू-काश्मीरला भेट देणार आणि करणार सोनमर्ग बोगदा प्रकल्पाचे उद्घाटन

नवी दिल्‍ली, 11 जानेवारी 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 जानेवारी रोजी जम्मू आणि काश्मीरमधील सोनमर्गला भेट देणार आहेत. पंतप्रधान सकाळी 11:45 च्या सुमारास सोनमर्ग बोगद्याला भेट देतील आणि त्यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते या बोगद्याचे उद्घाटन हस्ते केले जाणार आहे. पंतप्रधान यावेळी उपस्थितांना संबोधित करणार आहेत. सुमारे 12 किमी लांबीचा सोनमर्ग बोगदा …

Read More »

अस्मिता खेलो इंडिया महिला योगासन लीग 2024-25 मध्ये 7000 हून अधिक महिलांचा सहभाग

नांगलोई नजफगढरोड येथील बकरवाला येथील आनंद धाम आश्रम येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय अस्मिता खेलो इंडिया महिला योगासन लीग 2024-25 चा नुकताच समारोप झाला. 5 ते 7 जानेवारी दरम्यान झालेल्या लीगच्या अंतिम टप्प्यात 270 हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला. पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेश या राज्यांतल्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या सचिव  सुजाता …

Read More »

विकसित भारत युवा नेतृत्व संवाद परिषद 2025 ला उत्साहपूर्ण संवाद, सर्जनशील स्पर्धा आणि प्रेरक सत्रांसह आरंभ

युवा व्यवहार विभागाचा उपक्रम असलेल्या विकसित भारत युवा नेतृत्व संवाद परिषदेला केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा आणि श्रम आणि रोजगार मंत्री, डॉ. मनसुख मांडविया यांच्या नेतृत्वाखाली, 10 जानेवारी 2025 रोजी, नवी दिल्लीत भारत मंडपम येथे सुरुवात झाली. राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या धर्तीवर युवा नेतृत्वाला अधिकाधिक संधी देण्याभोवती केंद्रित असलेला हा कार्यक्रम आज यशस्वीरित्या सुरू झाला. हा …

Read More »

भारताच्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकाने नोव्हेंबर 2024 मध्ये नोंदवली 5.2% वृद्धी

औद्योगिक उत्पादन निर्देशांकाचा (आयआयपी) त्वरित अंदाज दर महिन्याच्या 12 तारखेला (अथवा 12 तारखेला सुट्टी असेल तर त्याआधीच्या कामाच्या दिवशी) जाहीर केला जातो, जो स्त्रोत संस्थेकडून मिळालेल्या डेटा (विदा) च्या आधारावर संकलित केला जातो. या संस्था उत्पादक कारखाने/ आस्थापनांकडून डेटा मिळवतात. आयआयपीच्या सुधारणा  धोरणानुसार पुढील निवेदनात या त्वरित अंदाजांमध्ये सुधारणा केली जाते. · ठळक मुद्दे: नोव्हेंबर 2024 महिन्यासाठीचा आयआयपी …

Read More »

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाहा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे उद्या “अंमली पदार्थ तस्करी आणि राष्ट्रीय सुरक्षा” या विषयावर प्रादेशिक परिषद

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह  हे उद्या शनिवार, 11 जानेवारी रोजी नवी दिल्ली येथे “अंमली पदार्थ तस्करी आणि राष्ट्रीय सुरक्षा” या विषयावरील प्रादेशिक परिषदेचे अध्यक्षस्थान भूषवतील. अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरो  (एनसीबी) द्वारे आयोजित या परिषदेचे उद्दिष्ट ड्रग्ज तस्करीची  वाढती समस्या  आणि राष्ट्रीय सुरक्षेवर त्याचा परिणाम यावर लक्ष केंद्रित करत …

Read More »