नवी दिल्ली, 19 डिसेंबर 2024 नेटवर्क प्लॅनिंग ग्रुप (NPG) च्या 85 व्या बैठकीत, पाच प्रकल्पांचे (2 रेल्वे आणि 3 महामार्ग विकास प्रकल्प) मूल्यमापन करण्यात आले. हे प्रकल्प मल्टीमोडल पायाभूत सुविधांचा एकात्मिक विकास, आर्थिक आणि सामाजिक नोड्ससह शेवटच्या-मैलासोबत संपर्कव्यवस्था, इंटरमोडल कनेक्टिव्हिटी आणि परस्पर समन्वयाने केलेली प्रकल्प अंमलबजावणी या पीएम गतिशक्ती एनएमपीच्या …
Read More »गोवा मुक्ती आंदोलनात सक्रियपणे सहभागी झालेल्या महिला आणि पुरुषांच्या महान शौर्याचे आणि निर्धाराचे गोवा मुक्ती दिनानिमित्त आम्ही स्मरण करत आहोत : पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली, 19 डिसेंबर 2024 गोवा मुक्ती दिनानिमित्त आज जनतेला शुभेच्छा देताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवा मुक्त करण्याच्या चळवळीत सक्रियपणे सहभागी झालेल्या महिला आणि पुरुषांच्या महान शौर्याचे आणि निर्धाराचे स्मरण केले. एक्स पोस्टवर मोदींनी लिहिले आहे: “आज,गोवा मुक्ती दिनी,आम्ही गोवा मुक्ती आंदोलनात सक्रियपणे सहभागी झालेल्या महिला आणि पुरुषांच्या महान …
Read More »देशभरात फिटनेस अर्थात तंदुरुस्ती आणि शाश्वततेसंदर्भात जनजागृती करण्यासाठी केंद्रीय युवाव्यवहार आणि क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांनी “फिट इंडिया सायकल अभियानाचा” केला प्रारंभ
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांनी 17 डिसेंबर 2024 रोजी नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडांगण येथे फिट इंडिया सायकल अभियानाचा प्रारंभ केला. सायकल हे वाहतुकीसाठी एक आरोग्यपूर्ण आणि शाश्वत साधन असल्याबद्दल जनजागृती करण्याच्या उद्देशाने हे राष्ट्रव्यापी अभियान राबवण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताबद्दलचे स्वप्न …
Read More »राष्ट्रीय महामार्गावर मेटल बीम क्रॅश बॅरियर बसवण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण उपाययोजना करत आहे
रस्ते सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि राष्ट्रीय महामार्गांच्या बांधकामाचा दर्जा सुधारण्याच्या उद्देशाने एनएचएआयने कंत्राटदारांना निर्दिष्ट केलेल्या मानकांनुसार राष्ट्रीय महामार्गावर मेटल बीम क्रॅश बॅरियर स्थापित करण्यासाठी परिभाषित मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्याचे निर्देश जारी केले आहेत. रस्ते सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि राष्ट्रीय महामार्ग बांधकामाची गुणवत्ता वाढविण्यासाठी, निर्दिष्ट मानकांनुसार राष्ट्रीय महामार्गावर मेटल …
Read More »महाकुंभमेळ्यादरम्यान मोफत रेल्वे प्रवासाबाबत दिशाभूल करणाऱ्या वृत्ताबाबत स्पष्टीकरण
महाकुंभमेळ्यादरम्यान प्रवाशांना मोफत प्रवास करण्याची परवानगी दिली जाईल, असा दावा करणारे वृत्त काही माध्यमे प्रसारित करत असल्याचे भारतीय रेल्वेच्या लक्षात आले आहे. हे वृत्त पूर्णपणे निराधार आणि दिशाभूल करणारे असल्याचे भारतीय रेल्वेने स्पष्ट केले आहे. भारतीय रेल्वेच्या नियम आणि कायद्यानुसार वैध तिकीटाशिवाय प्रवास करणे कठोररित्या प्रतिबंधित असून तिकीटाशिवाय प्रवास करणे …
Read More »उच्च वेतनावरील निवृत्तीवेतनासंदर्भातील 3.1 लाखांपेभा अधिक प्रलंबित अर्जांशी संबंधीत वेतन तपशील इत्यादी अपलोड करण्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून नियोक्त्यांना 31 जानेवारी 2025 पर्यंत अखेरची संधी
उच्च वेतनावरच्या निवृत्तीवेतन पर्याय /संयुक्त पर्यायांच्या वैधतेसाठी अर्ज सादर करण्याकरता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO – Employees’ Provident Fund Organisation) वतीने ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली गेली होती. मा. सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 04 नोव्हेंबर 2022 रोजी दिलेल्या आदेशाचे पालन करत, पात्र निवृत्तीवेतन धारकांसाठी /सदस्यांसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली …
Read More »ऑक्टोबर 2024 मध्ये 17.80 लाख नवीन कर्मचाऱ्यांची ईएसआय (ESI) योजनेंतर्गत नोंदणी
कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ईएसआयसी) तात्पुरत्या वेतनपट अहवालानुसार, ऑक्टोबर 2024 मध्ये 17.80 लाख नवीन कर्मचारी महामंडळाशी जोडले गेल्याचे दिसून आले आहे. ऑक्टोबर, 2024 मध्ये 21,588 नवीन आस्थापना ईएसआयसी योजनेच्या सामाजिक सुरक्षा कक्षेत आणल्या गेल्या. त्यामुळे अधिक कामगारांना सामाजिक सुरक्षेचे कवच प्रदान करण्यात आले. ऑक्टोबर 2023 च्या तुलनेत एकूण नोंदणीमध्ये 3% …
Read More »राज्यसभेचे खासदार शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या एका गटासह पंतप्रधानांची भेट घेतली
राज्यसभेतील खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आज शेतकऱ्यांच्या एका गटासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान कार्यालयाने आपल्या X हँडलवर पोस्ट केले आहे: “राज्यसभा खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आज शेतकऱ्यांच्या एका गटासह पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली. @PawarSpeaks” भारत : 1885 …
Read More »अंदमान आणि निकोबारमधील बेटांना आपल्या शूर वीरांचे नाव देणे हा त्यांनी देश सेवेसाठी केलेल्या कार्याचे भावी पिढ्यांना स्मरण होत राहील याची सुनिश्चिती करण्याचा एक मार्ग : पंतप्रधान नरेंद्र मोदी
अंदमान आणि निकोबारमधील बेटांना आपल्या शूर वीरांचे नाव देणे हा त्यांनी देश सेवेसाठी केलेल्या कार्याचे भावी पिढ्यांना स्मरण होत राहील याची सुनिश्चिती करण्याचा एक मार्ग आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. जे देश आपल्या मुळांशी जोडलेले असतात ते देश विकास आणि राष्ट्र उभारणीत पुढे वाटचाल करतात असेही …
Read More »राष्ट्रपती निलयम, 29 डिसेंबरपासून 15 दिवसांचा पुष्प आणि फलोत्पादन महोत्सव करणार आयोजित
राष्ट्रपती निलयम, बोलारम, सिकंदराबाद येथे 29 डिसेंबर 2024 पासून 15 दिवसांचा पुष्प आणि फलोत्पादन महोत्सव ‘उद्यान उत्सव’ आयोजित करणार आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲग्रिकल्चरल मॅनेजमेंट (मॅनेज) हैदराबाद आणि भारतीय कृषी संशोधन परिषद, यांच्या सहकार्याने हा उद्यान उत्सव आयोजित केला जाणार आहे. लोकांच्या सहभागातून निसर्गोत्सव साजरा …
Read More »
Matribhumi Samachar Marathi