सार्वजनिक तक्रारींचे निराकरण करण्यासाठी आणि सेवा वितरणात सुधारणा करण्यासाठी सुरू असलेल्या देशव्यापी ‘प्रशासन गाव की ओर’ मोहिमेचा एक भाग म्हणून, दक्षिण गोवा जिल्हा सामान्य जनतेच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी 18 ते 23 डिसेंबर 2024 दरम्यान विशेष शिबिरे आयोजित करणार आहे. या शिबिरात सामान्य माणसाच्या तालुका मामलतदार आणि उपजिल्हाधिकारी यांच्यासह सरकारी विभाग …
Read More »गती शक्ती पोर्टलचे ई-श्रम पोर्टलबरोबर एकत्रीकरण
सत्यापित आणि आधारशी संलग्न असा असंघटित कामगारांचा सर्वसमावेशक राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्यासाठी श्रम आणि रोजगार मंत्रालयाने 26 ऑगस्ट 2021 रोजी देशभरात ई-श्रम पोर्टल (eshram.gov.in) सुरु केले. ई-श्रम पोर्टल हे असंघटित कामगारांना युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) आणि ई-श्रम कार्ड देऊन त्यांची नोंदणी आणि त्यांना मदत करण्यासाठी आहे. गति शक्ती राष्ट्रीय बृहत …
Read More »गेल्या 10 वर्षात देशभरात कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या 97 रुग्णालयांना मान्यता
कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ईएसआयसी) देशभरातील 165 ईएसआय रुग्णालये आणि 1,590 दवाखान्यांद्वारे विमाधारक व्यक्तींना आणि त्यांच्या कुटुंबीयांना वैद्यकीय सेवा, उपचार, औषधे आणि ड्रेसिंग, तज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि रुग्णालयात दाखल करणे इत्यादी स्वरूपात सर्वसमावेशक वैद्यकीय सेवा पुरवते. ईएसआयसी देशभरात नवीन ईएसआय रुग्णालये आणि दवाखाने स्थापन करत आहे. ईएसआयसीने गेल्या 10 वर्षात …
Read More »पत्र सूचना कार्यालय नागपूरच्या वतीने 17 डिसेंबर रोजी निमंत्रित पत्रकारांसाठी एकदिवसीय प्रसार माध्यम कार्यशाळा – ‘वार्तालाप’चे चंद्रपूर मध्ये आयोजन
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पत्र सूचना कार्यालय नागपूरच्या वतीने निमंत्रित पत्रकारांसाठी 17 डिसेंबर मंगळवार रोजी एक दिवसीय प्रसार माध्यम कार्यशाळा –वार्तालाप’ चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन सकाळी 10:30 वाजता चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते आणि जिल्हा परिषद चंद्रपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या प्रमुख उपस्थितीत …
Read More »नागपुरच्या राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी येथे भारतीय महसूल सेवेच्या 78व्या तुकडीचे सेवापूर्व प्रशिक्षणाचे महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते 17 डिसेंबरला होणार उद्घाटन
नागपूरच्या छिंदवाडा रोड स्थित राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी – एनएडीटी येथे भारतीय महसूल सेवा आयआरएसच्या 78 व्या तुकडीतील प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांचे सेवा पूर्व प्रशिक्षणाचे उद्घाटन 17 डिसेंबर मंगळवारी दुपारी 12 वाजता महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते होणार आहे. नॅशनल ॲकॅडमी ऑफ डायरेक्ट टॅक्सेस ही केंद्र शासनाच्या भारतीय महसूल सेवा …
Read More »राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह देशाने 1971 च्या युद्धातील शहीद वीरांना विजय दिवसानिमित्त वाहिली आदरांजली; या वीरांचे बलिदान देशासाठी प्रेरणा आणि राष्ट्रीय अभिमानाचा स्रोत: राष्ट्रपती
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह देशवासीयांनी आज विजय दिवसानिमित्त, 1971 च्या युद्धातील शूर सैनिकांना आदरांजली वाहिली. 16 डिसेंबर रोजी पाकिस्तानवर भारताच्या ऐतिहासिक विजयाच्या स्मरणार्थ दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. X या समाज माध्यमावरील एका संदेशात, राष्ट्रपतींनी लिहिले की : “कृतज्ञ राष्ट्र त्या शूरवीरांच्या बलिदानाचे कायम स्मरण करत राहील. या सैनिकांच्या …
Read More »माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने माझडॉक मुंबई 10K चॅलेंजसह 250 वा वर्धापन दिन केला साजरा
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल) ने आपल्या 250 व्या वर्धापनदिनानिमित्त, 15 डिसेंबर 2024 रोजी माझडॉक मुंबई 10K चॅलेंजच्या दुसऱ्या आवृत्तीचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाने शहरात चैतन्य निर्माण करत समाजातील सर्व स्तरातील सहभागींना एकत्र आणले आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडचा सागरी आणि जहाज बांधणी क्षेत्रात खोलवर रुजलेला वारसा अधिक …
Read More »नोव्हेंबर 2024 साठी (आधार वर्षः 2011-12) भारतामधील घाऊक दर निर्देशांक
नोव्हेंबर 2024 या महिन्यात अखिल भारतीय घाऊक दर निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याचा (महागाईचा) वार्षिक दर (डब्ल्यूपीआय) नोव्हेंबर 2023 च्या तुलनेत 1.89% टक्के आहे. महागाईच्या दरात नोव्हेंबर मध्ये नोंदवण्यात आलेली वाढ प्रामुख्याने खाद्य उत्पादने, अन्न उत्पादने, इतर उत्पादने, कापड उत्पादन, यंत्रे आणि उपकरणांचे उत्पादन आदींच्या वाढलेल्या किमतीमुळे आहे. सर्व वस्तू आणि डब्ल्यूपीआय …
Read More »विजय दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले शूर सैनिकांना अभिवादन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विजय दिवसानिमित्त शूर सैनिकांना अभिवादन केले. X या समाज माध्यमावरच्या एका संदेशात त्यांनी लिहिले: “आज, विजय दिवसाच्या दिवशी, आम्ही 1971 मध्ये भारताच्या ऐतिहासिक विजयात योगदान दिलेल्या शूर सैनिकांच्या धैर्याचा आणि बलिदानाचा सन्मान करत आहोत. त्यांच्या निःस्वार्थ समर्पण आणि अतुट संकल्पाने आपल्या देशाचे रक्षण केले आणि …
Read More »प्रख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. पंतप्रधानांनी एक्स समाजमाध्यमवरील पोस्ट मध्ये लिहिले आहे : “प्रख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेनजी यांच्या निधनाने खूप दुःख झाले. भारतीय शास्त्रीय संगीतजगात खऱ्या अर्थानं क्रांती घडवणारा प्रतिभावंत म्हणून ते कायम स्मरणात राहतील. त्यांनी तबलावादनाला जागतिक स्तरावर ओळख …
Read More »
Matribhumi Samachar Marathi