नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने विमान वेळापत्रकातील, विशेषतः इंडिगो एअरलाइन्सच्या, सध्याच्या व्यत्ययाला तोंड देण्यासाठी तातडीने आणि सक्रिय उपाययोजना केल्या आहेत. हवाई वाहतूक महासंचालनालयाचे (डीजीसीए)फ्लाइट ड्युटी कालावधी मर्यादा (एफडीटीएल) आदेश तात्काळ प्रभावाने स्थगित करण्यात आले आहेत. हवाई सुरक्षेशी तडजोड न करता हा निर्णय केवळ प्रवाशांच्या, विशेषतः ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, रुग्ण आणि अत्यावश्यक …
Read More »जेईएम द्वारे भारतातील सार्वजनिक खरेदीमध्ये परिवर्तन विषयावर आयडीएएस परिवीक्षाधीन अधिकाऱ्यांसाठी अभिमुखता सत्राचे आयोजन
भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस (जेईएम) ने भारतीय संरक्षण लेखा सेवेच्या (आयडीएएस) प्रोबेशनर्स अर्थात परिवीक्षाधीन अधिकाऱ्यांसाठी नवी दिल्ली येथील जेईएम कार्यालयामध्ये “जेईएम -भारतातील सार्वजनिक खरेदीमध्ये परिवर्तन” या विषयावर एक दिवसीय अभिमुखता कार्यक्रमाचे आयोजन केले. जेईएमचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिहिर कुमार यांनी त्यांच्या मुख्य भाषणात, डिजिटल खरेदी …
Read More »भारतीय मानक ब्युरोच्या मुंबईतील छापेमारीत 64 बनावट ‘पॉवर अडॉप्टर’ जप्त
भारतीय मानक ब्युरोच्या मुंबई शाखेने 28 नोव्हेंबर 2025 रोजी मुंबईत अंधेरी पश्चिम येथील जेपी रोड येथे सुरेश पाटील बिल्डिंग मधील दुसऱ्या मजल्यावरील खोली क्रमांक 01 मधील मेसर्स रतन आयटी सोल्युशन्स वर छापा टाकला. मानक चिन्हाचा गैरवापर होत असल्याची माहिती मिळाल्यावरून ही कारवाई करण्यात आली. ही कंपनी मानक चिन्हाविना आयटी उपकरणांसाठीच्या …
Read More »केंद्र सरकारने संचार साथी ॲप पूर्व-स्थापित करण्याविषयीची अनिवार्यता केली रद्द
नवी दिल्ली, 3 डिसेंबर 2025. सर्व नागरिकांना सायबर सुरक्षेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून केंद्र सरकारने सर्व स्मार्टफोन्सवर संचार साथी ॲप स्थापित करणे बंधनकारक केले होते. हे ॲप अतिशय सुरक्षित असून सायबर जगतातील धोके आणि फसवणुकीपासून नागरिकांचे रक्षण करण्यासाठी विकसित करण्यात आले आहे. संचार साथी ॲपच्या वापरकर्त्यांना सायबर फसवणुकीसंदर्भातील वाईट कृत्यांबद्दल …
Read More »पेट्रोलियम आणि स्फोटक सुरक्षा संघटना ही केवळ नियामक संघटना नसून, सुविधा पुरवण्यासाठी मदत करणारी संघटना आहे : आर. एन. मीना, मुख्य स्फोटक नियंत्रक
नागपूर, 1 डिसेंबर 2025. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीतील उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या पेट्रोलियम आणि स्फोटक सुरक्षा संघटनेच्या (PESO) वतीने आज नागपूर इथे भारताच्या वेगाने विस्तारत असलेल्या ऊर्जा आणि संलग्न क्षेत्रांना, नेमक्या आणि व्यावहारिक सुरक्षा परिणामकारतेसोबत जोडून घेण्यासाठी एक दिवसीय चिंतन शिबिराचे आयोजन केले होते. …
Read More »नवी दिल्लीच्या प्रगती मैदानावर राष्ट्र, फॅशन आणि परिवर्तन यासाठी खादीचे प्रदर्शन करणाऱ्या केव्हीआयसीचा “नवयुग खादी फॅशन शो”
मुंबई, 30 नोव्हेंबर 2025 नवी दिल्लीच्या प्रगती मैदानावर 29 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय हस्तकला संग्रहालय आणि हस्तकला अकादमी येथे नवयुग खादी फॅशन शो आयोजित करण्यात आला होता. यामध्ये “नवीन भारताची नवीन खादी” समकालीन आणि नाविन्यपूर्ण पद्धतीने सादर करण्यात आली. या कार्यक्रमात सर्जनशील आणि दूरदर्शी डिझाइनद्वारे खादीच्या आधुनिकतेवर प्रकाश टाकण्यात आला. संबंधित …
Read More »देशाच्या कोळसाविषयक गरजा पुरवण्यात वेस्टर्न कोलफिल्ड्स चे योगदान अत्यंत महत्त्वाचे – केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्रालय राज्यमंत्री सतीश चंद्र दुबे
केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्रालय राज्यमंत्री सतीश चंद्र दुबे यांनी गुरुवार दिनांक 27 नोव्हेंबर 2025 वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (डब्ल्यूसीएल) या कंपनीच्या नागपूर स्थित मुख्यालयाला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी डब्ल्यूसीएलच्या कार्याचा आढावा घेतला तसेच महत्त्वाच्या अनेक प्रकल्पांचे उद्घाटन केले. केंद्रीय राज्यमंत्री दुबे यांनी डब्ल्यूसीएल मुख्यालयात उभारण्यात आलेल्या ई-वाहन जलद विदयुत …
Read More »इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीवरील परिषदेत तज्ञांचे मंथन
इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीवर चौथ्या परिषदेचे मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलातील, मुंबई क्रिकेट असोसिएशन येथे आयोजन करण्यात आले होते. भारताच्या निवृत्तीवेतनविषयक. परिसंस्थेच्या भविष्यातील वाटचाली संबंधी विविध पैलूंवर या परिषदेत चर्चा करण्यात आली. परिषदेत ज्येष्ठ धोरणकर्ते, निवृत्तीवेतन निधी प्रमुख आणि आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञ यांनी विविध पैलूंवर मंथन केले. भारतातील निवृत्तीवेतनाचे …
Read More »भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यात व्यापक आर्थिक भागीदारी करारासंदर्भातील (सीईपीए) तिसरी संयुक्त समिती बैठक, द्विपक्षीय व्यापाराने पार केला 100 अब्ज अमेरिकन डॉलर्सचा टप्पा
नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर 2025. भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यात व्यापक आर्थिक भागीदारी करारासंदर्भातील (सीईपीए) तिसरी संयुक्त समिती बैठक नुकतीच नवी दिल्ली येथे यशस्वीरीत्या संपन्न झाली. वाणिज्य विभागाचे अतिरिक्त सचिव अजय भादू आणि संयुक्त अरब अमिरातचे आंतरराष्ट्रीय व्यापार कार्य सहाय्यक अवर सचिव जुमा अल कैत यांनी या बैठकीचे सह-अध्यक्षपद भूषवले. …
Read More »‘सिंटेर्ड रेअर अर्थ परमनंट मॅग्नेट’ (आरईपीएम) च्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी 7,280 कोटी रुपयांच्या योजनेला मंत्रिमंडळाने दिली मान्यता
नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आज ‘सिंटेर्ड रेअर अर्थ परमनंट मॅग्नेटस् (आरईपीएम म्हणजेच – निओडिमियम, लोखंड आणि बोरोन यांच्या धातुमिश्रणापासून बनवले जाणारे सर्वात मजबूत प्रकारचे स्थायी चुंबक) उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी 7,280 कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी दिली. अशा प्रकारच्या पहिल्याच उपक्रमाचे उद्दिष्ट भारतात प्रतिवर्षी 6,000 …
Read More »
Matribhumi Samachar Marathi