Thursday, April 16 2026 | 05:10:00 AM
Breaking News

Business

ब्रह्मपुत्रा व्हॅली फर्टिलायझर कॉर्पोरेशन लिमिटेड (बीव्हीएफसीएल), नामरुप,आसामच्या सध्याच्या संकुलात एका नव्या ब्राऊनफिल्ड अमोनिया-युरिया कॉम्प्लेक्स नामरुप IV खत कारखान्याची उभारणी करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली, 19 मार्च 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने आज ब्रह्मपुत्रा व्हॅली फर्टिलायझर कॉर्पोरेशन लिमिटेड (बीव्हीएफसीएल), नामरुप, आसामच्या सध्याच्या संकुलात युरियाचे वार्षिक 12.7 लाख मेट्रिक टन (एलएमटी ) इतकी उत्पादनक्षमता असलेल्या एका नव्या ब्राऊनफिल्ड अमोनिया-युरिया कॉम्प्लेक्स उभारणी ला मंजुरी दिली. या कारखान्यासाठी नवे गुंतवणूक धोरण, 2012 …

Read More »

एमसीएक्स-आयपीएफ कॉमक्वेस्ट २०२५ ची ७ वी आवृत्ती यशस्वीरित्या संपन्न झाली!

मुंबई: विद्यार्थ्यांसाठी कमोडिटी मार्केटवरील एक प्रमुख राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक प्रश्नमंजुषा, एमसीएक्स-आयपीएफ कॉमक्वेस्ट २०२५ ची ७ वी आवृत्ती ४ मार्च २०२५ रोजी मुंबईत एका भव्य अंतिम फेरीसह यशस्वीरित्या संपन्न झाली. एमसीएक्स इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड (एमसीएक्स-आयपीएफ) द्वारे आयोजित या स्पर्धेसाठी १०,००० हून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी ४४ टक्के मुली होत्या. …

Read More »

नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी विमान चालकांसाठी डिजिटल परवाना केला जारी

नवी दिल्ली, 20 फेब्रुवारी 2025 केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी आज विमान चालकांसाठी इलेक्ट्रॉनिक कार्मिक परवाना जारी केला.भारताच्या नागरी विमान वाहतूक क्षेत्रात सुरक्षा, संरक्षण आणि कार्यक्षमता यांना चालना देण्यासाठी तसेच आधुनिकता आणण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल आहे. अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संस्थेकडून (ICAO )मंजुरी मिळाल्यानंतर …

Read More »

नव्या फास्टॅग नियमाबद्दल स्पष्टीकरण

नवी दिल्‍ली, 19 फेब्रुवारी 2025. फास्टॅग वापरापूर्वी 60 मिनिटे आणि वापरानंतर 10 मिनिटे सुरू नसेल (ऍक्टीव्ह) तर त्यावरील व्यवहार नाकारले जात असल्याच्या नियमातील बदलासंदर्भात काही प्रकाशनांकडून दिल्या जाणाऱ्या बातम्यांसंदर्भात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) असे स्पष्टीकरण देत आहे की 28.01.2025 रोजी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) कडून जारी करण्यात आलेले …

Read More »

APEDA/अपेडा कडून ऑस्ट्रेलियाला भारतीय डाळिंबाची पहिली समुद्रमार्गे वाहतूक सुलभ करण्यात सहकार्य

नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी 2025. भारताच्या कृषी निर्यातीसाठी एका महत्त्वपूर्ण टप्प्याअंतर्गत, कृषी व प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण अर्थात APEDA, अ‍ॅग्रोस्टार व के. बी. एक्सपोर्ट्सच्या सहकार्याने प्रीमियम सांगोला तसेच भगवा डाळिंबाची भारतातील पहिली व्यावसायिक चाचणी शिपमेंट समुद्रमार्गे ऑस्ट्रेलियाला यशस्वीरित्या पाठवण्यात आली. भारतातील ताज्या उत्पादनांसाठी बाजारपेठ उपलब्धता वाढविण्याच्या दृष्टीने हे …

Read More »

पंतप्रधान 16 फेब्रुवारी रोजी दिल्ली येथे आयोजित भारत टेक्स 2025 मध्ये सहभागी होणार

नवी दिल्ली 15 फेब्रुवारी 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी  16 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे होणाऱ्या भारत टेक्स 2025 या कार्यक्रमात  सहभागी होणार आहेत. या प्रसंगी ते उपस्थितांशी संवाद देखील साधतील. भारत मंडपम येथे दिनांक 14 ते 17 फेब्रुवारी या कालावधीत आयोजित भारत टेक्स 2025 हा भव्य जागतिक कार्यक्रम अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे कारण हा कार्यक्रम वस्त्रोद्योगातील कच्च्या मालापासून …

Read More »

जानेवारी 2025 महिन्यासाठी (आधार वर्ष : 2011-12) भारतातील घाऊक किमत निर्देशांक

नवी दिल्ली, 14 फेब्रुवारी 2025. जानेवारी 2025 महिन्यासाठी अखिल भारतीय घाऊक किंमत निर्देशांकावर (डब्ल्यूपीआय) आधारित चलनवाढीचा वार्षिक दर जानेवारी 2024 च्या तुलनेत 2.31% (तात्पुरता) आहे.  प्रामुख्याने खाद्यपदार्थांच्या किमती, खाद्यपदार्थांची उत्पादने, इतर उत्पादन, खाद्येतर वस्तू आणि कापड उत्पादन इत्यादींच्या किमतींमध्ये वाढ झाल्यामुळे जानेवारी 2025 मध्ये चलनवाढीचा दर सकारात्मक राहिला. सर्व वस्तू आणि …

Read More »

कोळसा मंत्रालयाने कोळसा गॅसिफिकेशनसाठी आर्थिक प्रोत्साहन योजनेच्या श्रेणी II अंतर्गत निवड झालेल्या अर्जदारांना करार संबंधी पत्रे केली जारी

नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी 2025. कोळसा मंत्रालयाने 8,500 कोटी रुपयांच्या कोळसा गॅसिफिकेशन प्रोत्साहन योजनेच्या श्रेणी II अंतर्गत निवड झालेल्या अर्जदारांना करार संबंधी लेखी पत्रे (LOA) जारी करून भारताच्या महत्त्वाकांक्षी कोळसा गॅसिफिकेशन उपक्रमात महत्त्वपूर्ण प्रगती केली आहे. कोळसा मंत्रालयाचे सचिव विक्रम देव दत्त यांनी अतिरिक्त सचिव विस्मिता तेज आणि ओएसडी (तांत्रिक) आशीष …

Read More »

व्यापार आणि आर्थिक भागीदारी करार (टी ए पी ए ) अंतर्गत व्यापार आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी भारत, युरोपियन मुक्त व्यापार संघटना (ई एफ टी ए ) मंचाचे उदघाटन करणार

युरोपियन मुक्त व्यापार संघटनेसोबतचे द्विपक्षीय संबंध द्विगुणित करण्याच्या उद्देशाने केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल नवी दिल्लीत भारत मंडपम येथे 10, फेब्रुवारी 2025 रोजी भारत युरोपियन मुक्त व्यापार संघटना (ई एफ टी ए ) मंचाचे उदघाटन करणार आहेत. यावेळी भारत युरोपियन मुक्त व्यापार संघटनेच्या प्रतिनिधी, स्विस राज्य सचिव हेलेन बडलिगर आर्टिडा, नॉर्वेचे व्यापार आणि उद्योग राज्य …

Read More »

केमेक्सिल उत्कृष्ट निर्यातदारांना प्रतिष्ठित निर्यात पुरस्कार समारंभात करणार सन्मानित

भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने स्थापन केलेली केमेक्सिल अर्थात मूलभूत रसायने, रंग आणि सौंदर्य प्रसाधने निर्यात प्रोत्साहन परिषद उद्या( 8 फेब्रुवारी 2025 रोजी) मुंबईत ग्रँड हयात हॉटेल येथे प्रतिष्ठित निर्यात पुरस्कार समारंभ आयोजित करणार आहे. या कार्यक्रमाला  केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण आणि खते आणि  रसायन राज्यमंत्री अनुप्रिया पटेल …

Read More »