Monday, February 02 2026 | 05:14:48 PM
Breaking News

Business

संचार लेखा नियंत्रक कार्यालयात पणजी येथे पेन्शन अदालतचे आयोजन

पणजी, 9 ऑक्टोबर 2025. संचार लेखा नियंत्रक (सीसीए), महाराष्ट्र आणि गोवा कार्यालयाने आज 9 डिसेंबर रोजी गोव्यातील पणजी इथल्या  संचार भवन येथे त्रैमासिक पेन्शन अदालतचे आयोजन केले. महाराष्ट्र आणि गोवा चे संचार लेखा नियंत्रक  डॉ. सतीश चंद्र झा या अदालतच्या अध्यक्षस्थानी होते. अदालतच्या कार्याबद्दल माहिती देताना डॉ. झा म्हणाले की …

Read More »

मेटल-जी च्या उत्पादनात आघाडीवर असलेल्या देशांमध्ये भारत समाविष्ट

मुंबई, 8 डिसेंबर 2025 अधिक स्वच्छ, अधिक हरित भविष्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत, जड पाणी  मंडळाने (एचडब्ल्यूबी) भाभा अणुउर्जा संशोधन केंद्राच्या (बीएआरसी) सहयोगासह, आयन-एक्स्चेंज (IX) प्रक्रियेवर आधारित अल्युमिना शुद्धीकरण केंद्रातील स्पेंट लिकरपासून मौल्यवान धातूंच्या पुनर्प्राप्तीसाठी प्रात्यक्षिक संयंत्राचे बांधकाम सुरु केले आहे. हा ओदिशामध्ये दमनजोदी येथील नाल्कोस्थित अग्रणी प्रकल्प म्हणजे सेमीकंडक्टर्सच्या …

Read More »

नाविन्यपूर्ण सार्वजनिक उपक्रमातून इफ्फी 2025 मध्ये ‘आरबीआय’ने केले आर्थिक साक्षरतेचे प्रबोधन

पणजी, 8 डिसेंबर 2025 भारतीय रिझर्व्ह बँकेने 20 ते 28 नोव्हेंबर 2025 दरम्यान गोव्यामध्ये आयोजित भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या अर्थात इफ्फीच्या निमित्ताने एका नाविन्यपूर्ण आणि आकर्षक सार्वजनिक उपक्रमाद्वारे विविध प्रेक्षकांमध्ये आर्थिक साक्षरतेचा यशस्वी प्रसार केला. आरबीआय चा हा जनजागृती स्टॉल महोत्सवातील एक प्रमुख आकर्षण ठरला. आर्थिक साक्षरतेसाठी त्यांनी अवलंबलेल्या सर्जनशील …

Read More »

विमान सेवा जलद गतीने पूर्ववत करणे आणि प्रवासी सुविधा उपाययोजना

वर्तमान कार्यस्थिती इंडिगो सेवा व्यत्ययामुळे निर्माण झालेली कोंडी  दूर करण्यासाठी आणि प्रवाशांना कोणत्याही प्रकारची सततची गैरसोय होऊ नये यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने  त्वरित आणि ठोस पावले उचलली आहेत. देशभरातील हवाई सेवांचे कामकाज जलद गतीने स्थिर होत आहे. इतर सर्व देशांतर्गत विमान कंपन्या सुरळीत आणि पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत, तर  …

Read More »

स्टार्टअप्सच्या पुढील पिढीला आकार देण्यासाठी अर्थसहाय्यापेक्षा मार्गदर्शनच महत्वाचे- डॉ. जितेंद्र सिंह

भारताच्या भविष्यातील प्रगतीमध्ये स्टार्टअप्स निर्णायक भूमिका बजावतील, असे केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे. केवळ अर्थ सहाय्य नव्हे तर मार्गदर्शन हेच नव्या पिढीच्या स्टार्टअप्सला आकार देतील  असे त्यांनी सांगितले. भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवात सिंह यांनी आज उद्योजक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सक्षम मार्गदर्शनाची …

Read More »

इंडिगो सेवा व्यत्ययावर नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाची कारवाई – प्रवाशांना परतफेड संरक्षण

नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने इंडिगोला सर्व प्रवाशांचे तिकिटांचे प्रलंबित पैसे विनाविलंब परत देण्याचे निर्देश दिले आहेत. रद्द केलेल्या किंवा विस्कळीत झालेल्या सर्व उड्डाणांसाठी परतफेड प्रक्रिया रविवार, 7 डिसेंबर 2025 रोजी रात्री 8:00 वाजेपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश मंत्रालयाने दिले आहेत.  उड्डाण रद्द झाल्यामुळे ज्या प्रवाशांचा प्रवास प्रभावित झाला आहे, त्यांच्यासाठी कोणतेही पुनर्निर्धारण शुल्क …

Read More »

इंडिगो परिचालन संकटावर नागरी विमान वाहतूक मंत्रालयाची कारवाई – विमानाच्या भाड्याचे कठोर नियमन

सध्या सुरू असलेल्या विमानवाहतुकीमध्ये व्यत्ययाच्या पार्श्वभूमीवर काही विमान कंपन्यांकडून जरुरीपेक्षा जास्त विमानभाडे आकारले जात असल्याची  गंभीर दखल नागरी उड्डाण मंत्रालयाने घेतली आहे. कोणत्याही प्रकारच्या संकटामुळे भाड्याच्या किंमतींपासून प्रवाशांचे संरक्षण करण्यासाठी, मंत्रालयाने सर्व प्रभावित मार्गांवर योग्य आणि वाजवी भाडे सुनिश्चित करण्यासाठी त्यांच्या नियामक अधिकारांचा वापर केला आहे. सर्व विमान कंपन्यांना अधिकृत निर्देश …

Read More »

इंडिगो सेवा व्यत्ययाबद्दल नागरी हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांचे निवेदन

नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने विमान वेळापत्रकातील, विशेषतः इंडिगो एअरलाइन्सच्या, सध्याच्या व्यत्ययाला तोंड देण्यासाठी तातडीने आणि सक्रिय उपाययोजना केल्या आहेत. हवाई वाहतूक महासंचालनालयाचे (डीजीसीए)फ्लाइट ड्युटी कालावधी मर्यादा (एफडीटीएल) आदेश तात्काळ प्रभावाने स्थगित करण्यात आले आहेत. हवाई सुरक्षेशी तडजोड न करता हा निर्णय केवळ प्रवाशांच्या, विशेषतः ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, रुग्ण आणि अत्यावश्यक …

Read More »

जेईएम द्वारे भारतातील सार्वजनिक खरेदीमध्ये परिवर्तन विषयावर आयडीएएस परिवीक्षाधीन अधिकाऱ्यांसाठी अभिमुखता सत्राचे आयोजन

भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस (जेईएम) ने भारतीय संरक्षण लेखा सेवेच्या (आयडीएएस) प्रोबेशनर्स अर्थात परिवीक्षाधीन अधिकाऱ्यांसाठी नवी दिल्ली येथील जेईएम कार्यालयामध्ये “जेईएम -भारतातील सार्वजनिक खरेदीमध्ये परिवर्तन” या विषयावर एक दिवसीय अभिमुखता कार्यक्रमाचे आयोजन केले. जेईएमचे मुख्य कार्यकारी अधिकारी  मिहिर कुमार यांनी त्यांच्या मुख्य भाषणात, डिजिटल खरेदी …

Read More »

भारतीय मानक ब्युरोच्या मुंबईतील छापेमारीत 64 बनावट ‘पॉवर अडॉप्टर’ जप्त

भारतीय मानक ब्युरोच्या मुंबई शाखेने 28 नोव्हेंबर 2025 रोजी मुंबईत अंधेरी पश्चिम येथील जेपी रोड येथे सुरेश पाटील बिल्डिंग मधील दुसऱ्या मजल्यावरील खोली क्रमांक 01 मधील मेसर्स रतन आयटी सोल्युशन्स वर छापा टाकला. मानक चिन्हाचा गैरवापर होत असल्याची माहिती मिळाल्यावरून ही कारवाई करण्यात आली. ही कंपनी मानक चिन्हाविना आयटी उपकरणांसाठीच्या …

Read More »