Friday, January 16 2026 | 03:38:58 PM
Breaking News

Miscellaneous

एडीएद्वारे आयोजित दोन दिवसीय ‘एअरोनॉटिक्स 2047’राष्ट्रीय चर्चासत्राला बंगळुरुमध्ये प्रारंभ

एअरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी (एडीए) द्वारे आयोजित ‘एअरोनॉटिक्स 2047’या दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राला  बंगळुरूच्या सेंटर फॉर एअरबोर्न सिस्टिम्स (सीएबीएस) येथे 4 जानेवारी 2026 रोजी सुरुवात झाली. हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग यांच्या हस्ते या चर्चासत्राचे उद्धाटन झाले. या प्रसंगी, हवाई दल प्रमुखांनी केलेल्या भाषणात, लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (एलसीए) तेजस विमानाच्या …

Read More »

राह-वीर: निर्भयपणे जीव वाचवा -अपघातग्रस्त व्यक्तींना मदत करणाऱ्या व्यक्तीला दिले जाणारे संरक्षण सुनिश्चित करते की तुम्हाला कोणत्याही गोष्टीची चिंता करण्याची गरज नाही

रस्ते अपघाताच्या वेळी प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो, विशेषतः महत्वपूर्ण  ‘गोल्डन अवर’मध्ये , जेव्हा वेळेवर मिळालेली मदत एखाद्याचा जीव वाचवू शकते. अशा क्षणी पुढे येणाऱ्या नागरिकांचे समर्थन  तसेच त्यांचे संरक्षण करण्यासाठी, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 2020 मध्ये मोटार वाहन (सुधारणा) अधिनियम, 2019 च्या कलम 134A अंतर्गत ‘गुड समॅरिटन ‘ नियम अधिसूचित केले. हे नियम एका साध्या विश्वासावर आधारित आहेत – …

Read More »

ए. के. बालासुब्रमणयन यांनी स्वीकारली मुंबईतील अणुऊर्जा नियामक परिषदेच्या अध्यक्षपदाची सूत्रे

प्रख्यात शास्त्रज्ञ ए. के. बालासुब्रमणयन यांनी  01   जानेवारी  2026  रोजी मुंबईतील अणुऊर्जा नियामक परिषद  (एईआरबी) अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. त्यांनी डॉ. डी. के. शुक्ला यांच्याकडून पदभार घेतला. एईआरबीमध्ये दाखल होण्यापूर्वी बालासुब्रमणयन यांनी प्रकल्प डिझाईन सुरक्षा समितीचे अध्यक्षपद भूषवले. (ही समिती प्रेशराईज्ड हेवी वॉटर रिअॅक्टर – पीएचडब्ल्यूआर आधारित अणुऊर्जा प्रकल्पांसाठी आहे). ए. के. बालसुब्रमण्यन …

Read More »

पवित्र पिप्रहवा अवशेषांच्या प्रदर्शनाचे 3 जानेवारी 2026 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने राय पिथोरा सांस्कृतिक संकुलात पिप्रहवा अवशेष आणि मौल्यवान रत्न-अवशेष यांचे ऐतिहासिक प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे अवशेष अलीकडेच भारतात परत आणण्यात आले असून, या प्रदर्शनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 3 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11.00 वाजता होणार आहे. या ऐतिहासिक प्रसंगी 127 वर्षांनंतर …

Read More »

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी #SKILLTHENATION AI चा केला प्रारंभ

नवी दिल्‍ली, 1 जानेवारी 2026. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (1 जानेवारी 2026) राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात आयोजित एका कार्यक्रमात #SkilltheNation या आव्हानाचा आरंभ केला. तसेच यावेळी त्यांनी ओडिशातील रायरंगपूर येथील इग्नू प्रादेशिक केंद्र आणि कौशल्य केंद्राचे आभासी पध्दतीने उद्घाटन देखील केले. जगभरातील अर्थव्यवस्था आणि समुदायांना कृत्रिम  प्रज्ञा आकार देत आहे. …

Read More »

नववर्षानिमित्त उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांचा देशवासियांना संदेश

नवी दिल्‍ली, 1 जानेवारी 2026. आपण सर्वजण 2026 या नववर्षाचे स्वागत करत असताना, मी भारतातील आणि सर्व जगभरातील माझ्या बंधू आणि भगिनींना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. 2025 हे वर्ष नवीन विश्वास, सामूहिक संकल्प आणि राष्ट्राभिमानाच्या दुर्दम्य भावनेसाठी सदैव स्मरणात राहील. आपल्या सार्वभौमत्वाचे आणि सुरक्षिततेचे रक्षण करण्यापासून ते विविध क्षेत्रांमध्ये भारताचे …

Read More »

पंतप्रधानांच्या हस्ते 3 जानेवारी रोजी भगवान बुद्धांशी संबंधित पवित्र पिप्रहवा अवशेषांच्या भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे उद्घाटन होणार

नवी दिल्‍ली, 1 जानेवारी 2026. पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 च्या सुमाराला नवी दिल्लीतील राय पिथोरा सांस्कृतिक संकुलात भगवान बुद्धांच्या पवित्र पिप्रहवा अवशेषांच्या भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे उद्घाटन करतील. द लाइट अँड द लोटस: रिलिक्स ऑफ द अवेकन्ड वन या संकल्पनीय शीर्षकाअंतर्गत हे प्रदर्शन आयोजित केले गेले आहे. …

Read More »

गोव्यातील आयसीएआर–सीसीएआरआयने विविध उपक्रमांनी साजरा केला स्वच्छता पंधरवडा

गोवा, 1 जानेवारी 2026. भारतीय कृषि संशोधन परिषद (आयसीएआर) – केंद्रीय तटीय कृषि संशोधन केंद्र (सीसीएआरआय), गोवा यांच्या वतीने  दिनांक 16 ते 31 डिसेंबर 2025 दरम्यान विविध उपक्रमांनी स्वच्छता पंधरवडा साजरा केला. या पंधरवड्याची सुरुवात 16 डिसेंबर रोजी संस्थेतील सर्व अधिकारी आणि कर्मचा-यानी स्वच्छता प्रतिज्ञा घेऊन केली. स्वच्छता व्यवस्थापन, पर्यावरणीय शाश्वतता आणि …

Read More »

शांती विधेयकाची मोदी सरकारच्या सर्वात मोठ्या विज्ञान सुधारणांपैकी एक म्हणून इतिहासात नोंद होईल – डॉ. जितेंद्र सिंह

नवी दिल्‍ली, 28 डिसेंबर 2025. शांती (एसएचएएनटीआय) विधेयकाची मोदी सरकारच्या विज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठ्या सुधारणांपैकी एक म्हणून इतिहासात नोंद होईल, असे केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज इथे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. संसदीय चर्चांमध्ये सुधारणा प्रामुख्याने सार्वजनिक कल्याण योजना आणि प्रशासनात्मक उपायांपुरत्या मर्यादित राहिल्या असल्या, तरी देशाची दीर्घकालीन …

Read More »

नॅशनल टेस्ट हाऊसने संशोधन, चाचणी आणि प्रशिक्षणातील सहकार्यासाठी डीआरडीओच्या डीएमएसआरडीई प्रयोगशाळेसोबत केला सामंजस्य करार

नवी दिल्‍ली, 28 डिसेंबर 2025. ग्राहक व्यवहार विभागांतर्गत ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या नॅशनल टेस्ट हाऊस (NTH) या संस्थेने, भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) ची एक प्रयोगशाळा – डिफेन्स मटेरियल्स अँड स्टोअर्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (DMSRDE) सोबत संशोधन, चाचणी आणि प्रशिक्षण …

Read More »