Monday, July 20 2026 | 02:54:42 AM
Breaking News

Miscellaneous

राष्ट्रपतींच्या उपस्थितीमध्‍ये भारतीय लष्कराच्या ‘चाणक्य संरक्षण संवाद-2025’ परिसंवादाच्या तिसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन

नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर 2025. आज (27 नोव्हेंबर 2025) नवी दिल्ली येथे आयोजित भारतीय लष्कराच्या तिसऱ्या सत्राच्या ‘चाणक्य संरक्षण संवाद-2025’ या चर्चासत्राच्या उद्घाटन सत्राला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित होत्या. याप्रसंगी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, भारतीय सशस्त्र दलांनी भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करताना व्यावसायिकता आणि देशभक्तीचे उदाहरण दिले आहे. प्रत्येक सुरक्षा आव्हानादरम्यान, मग …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद येथील सफ्रान एअरक्राफ्ट इंजिन सर्व्हिसेस इंडिया सुविधेचे दूरदृश्य प्रणालीद्वारे केले उद्घाटन

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील, जीएमआर एरोस्पेस अँड इंडस्ट्रियल पार्क – सेझ, येथील सफ्रान एअरक्राफ्ट इंजिन सर्व्हिसेस इंडिया (एसएईएसआय) सुविधेचे उद्घाटन केले. आजपासून भारताचे हवाई वाहतूक क्षेत्र नवीन भरारी घेण्यासाठी सज्ज झाले आहे, सफ्रानच्या या नव्या सुविधेमुळे भारत …

Read More »

पंतप्रधान 27 नोव्हेंबर रोजी स्कायरूटच्या ‘इन्फिनिटी कॅम्पस’चे उद्घाटन करणार

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर 2025. पंतप्रधान दि. 27 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता दूरस्थ पद्धतीने स्कायरूट या भारतीय अंतराळ स्टार्ट-अपच्या इन्फिनिटी कॅम्पस या शाखेचे उद्घाटन करणार आहेत. यावेळी ते उपग्रहांना कक्षेत प्रक्षेपित करण्याची क्षमता असलेल्या विक्रम-I या स्कायरूटच्या पहिल्या कक्षीय रॉकेटचे अनावरणही करणार आहेत. स्कायरूटची इन्फिनिटी कॅम्पस ही अत्याधुनिक शाखा सुमारे …

Read More »

पंतप्रधान सफ्रान एअरक्राफ्ट इंजिन सर्व्हिसेस इंडिया सुविधेचे 26 नोव्हेंबर रोजी करणार उद्घाटन

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील, जीएमआर एरोस्पेस अँड इंडस्ट्रियल पार्क – सेझ, येथील सफ्रान एअरक्राफ्ट इंजिन सर्व्हिसेस इंडिया (एसएईएसआय) सुविधेचे उद्घाटन करतील. सफ्रान एअरक्राफ्ट इंजिन सर्व्हिसेस इंडिया (एसएईएसआय), ही सफ्रानची लीप(LEAP-Leading Edge Aviation Propulsion) …

Read More »

समन्स आणि नोटिसांचा गैरवापर रोखण्यासाठी ‘एसएफआयओ’तर्फे सुरक्षा उपाययोजना

नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर 2025. कंपनी कायदा, 2013 अंतर्गत स्थापन झालेले गंभीर फसवणूक तपास कार्यालय (एसएफआयओ) कंपनी कायद्याच्या कलम 212 अंतर्गत नियुक्त केलेल्या क्लिष्ट प्रकारातील कॉर्पोरेट फसवणुकीची चौकशी करते आणि त्यांच्यावर खटला चालवते. चौकशी दरम्यान, कंपनी कायदा, 2013च्या कलम 217च्या तरतुदींनुसार गंभीर फसवणूक तपास कार्यालय (एसएफआयओ) कडून समन्स/नोटिस जारी केले जातात. …

Read More »

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सहावे राष्ट्रीय जल पुरस्कार आणि जल संचय-जन भागीदारी पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली , 18 नोव्हेंबर 2025 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (18 नोव्हेंबर 2025) नवी दिल्ली येथे झालेल्या समारंभात सहावे राष्ट्रीय जल पुरस्कार आणि जल संचय-जन भागीदारी पुरस्कार प्रदान केले. यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, मानवी संस्कृतीची कथा, ही नदीच्या खोऱ्यात, समुद्रकिनाऱ्यांवर आणि विविध जलस्रोतांच्या आसपास स्थायिक झालेल्या समूहांची कहाणी …

Read More »

जागतिक हवामान वित्तपुरवठ्याला आकार देण्यासाठी भारताला असलेल्या संधींविषयीचा लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला सामायिक

नवी दिल्ली , 18 नोव्हेंबर 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री भूपेंद्र सिंग यादव यांनी लिहिलेला एक लेख सामायिक केला असून या लेखामध्ये जागतिक हवामान वित्तपुरवठ्याला अधिक पारदर्शकता आणि सामायिक मानकांच्या साहाय्याने नव्याने आकार देण्यासाठी उपलब्ध संधी अधोरेखित केल्या आहेत. या लेखात भारताचा  हवामान वित्त वर्गीकरण प्रणाली मसुदा आणि …

Read More »

अणुऊर्जा विभागाने (DAE) आणि कोलोजेनेसिस प्रायव्हेट यांनी संयुक्तपणे केले, मधुमेहामुळे पायावर टिकून राहणाऱ्या जखमेवरील नायट्रिक ऑक्साईड-उत्सर्जक लेपपट्टीचे लोकार्पण

मुंबई, 17 नोव्हेंबर 2025. अणुऊर्जा विभागाने (DAE) आणि कोलोजेनेसिस प्रायव्हेट यांनी आज संयुक्तपणे कोलोनोक्स (ColoNoX) या जखमेवरील प्रगत नायट्रिक ऑक्साईड-उत्सर्जक लेपपट्टीचे व्यावसायिक तत्वावरील लोकार्पण केले. भारतात DFU – Diabetic Foot Ulcers अर्थात मधुमेहामुळे पायावर टिकून राहणाऱ्या जखमेवरील प्रभावी उपचारांची वाढती गरज पूर्ण करण्याच्या उद्देशाने या संस्थांनी ही लेपपट्टी विकसित केली आहे. या …

Read More »

प्लेक्स कॉन्सिलच्या 70 वर्षांच्या कार्याचा गौरव

मुंबई, नोव्हेंबर 16, 2025 प्लास्टिक निर्यात क्षेत्रात भारताची प्रगती घडवणाऱ्या प्लेक्सकाॅन्सीलचा सत्तरावा वर्धापन दिन आणि निर्यात उत्कृष्टता पुरस्कार समारंभाला आज वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी मुंबई येथे उपस्थिती दर्शविली. या प्रसंगी परिषदेनं भारताच्या प्लास्टिक निर्यात उद्योगाची 70 वर्षांची सेवा पूर्ण केल्याचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला. 2023–24 आणि 2024–25 या कालावधीत उल्लेखनीय …

Read More »

आयुष मंत्रालयाच्या राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठाच्या वतीने आयुर्वेदाच्या माध्यमातून बालरोग शास्त्रातील आजार व आरोग्य व्यवस्थापन या विषयावर उद्यापासून 30 वा राष्ट्रीय परिसंवाद होणार

आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठामार्फत  (आर ए व्ही ) आयुर्वेदाच्या माध्यमातून  ‘बालरोग शास्त्रातील आजार व आरोग्य व्यवस्थापन’  या विषयावर आधारित 30 वा राष्ट्रीय परिसंवाद उद्या 18 व  19 ऑगस्ट 2025  रोजी नवी दिल्लीतील लोदी रोड, स्कोप कॉम्प्लेक्स सभागृहात आयोजित केला जाणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या परिसंवादात ख्यातनाम तज्ज्ञ, वैद्य, संशोधक व  …

Read More »