नवी दिल्ली, 8 डिसेंबर 2025 येत्या 17 ते 19 डिसेंबर 2025 रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम इथे जागतिक आरोग्य संघटनेची, दुसरी जागतिक पारंपरिक औषध शिखर परिषद होणार आहे. केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या वतीने ही परिषद आयोजित केली जाईल. या पार्श्वभूमीर आयुष मंत्रालयाने आज राष्ट्रीय माध्यम केंद्रात या परिषदेची रुपरेषा मांडणाऱ्या पत्रकार …
Read More »वीर नारी, माजी सैनिक आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी सशस्त्र सेना ध्वज दिन निधीमध्ये उदारहस्ते योगदान देण्याचे संरक्षणमंत्र्यांचे आवाहन
देशात आज 7 डिसेंबर 2025 रोजी सशस्त्र सेना ध्वज दिन साजरा होत आहे. सशस्त्र दलांच्या शौर्य, समर्पण, बलिदान आणि अढळ वचनबद्धतेचा सन्मान करण्याचा हा प्रसंग आहे. बाह्य आणि अंतर्गत आव्हानांपासून देशाचे रक्षण करणाऱ्या शूर सैनिकांना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी श्रद्धांजली वाहिली आणि सशस्त्र सेना ध्वज दिन निधीमध्ये उदारहस्ते योगदान देऊन …
Read More »राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी वर्ष 2025 साठीचे दिव्यांग व्यक्ती सक्षमीकरण राष्ट्रीय पुरस्कार केले प्रदान
नवी दिल्ली, 3 डिसेंबर 2025. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (3 डिसेंबर 2025) आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनाच्या निमित्ताने नवी दिल्ली येथे 2025 साठी दिव्यांग व्यक्ती सक्षमीकरण राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केले. समानता हा दिव्यांग व्यक्तींचा देखील अधिकार आहे. समाज आणि राष्ट्राच्या विकासाच्या यात्रेत त्यांचा समान सहभाग सुनिश्चित करणे हे दानधर्माचे कार्य नव्हे तर …
Read More »पंतप्रधानांनी वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे यांनी दंडक्रम पारायण पूर्ण केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले
नवी दिल्ली, 2 डिसेंबर 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे यांचे दंडक्रम पारायण पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन केले आहे. शुक्ल यजुर्वेदाच्या मध्यंदिनी शाखेचे 2000 मंत्र 50 दिवसांत कोणताही खंड न पाडता म्हणणे याला दंडक्रम पारायण असे म्हंटले जाते. वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे यांचे वय फक्त 19 वर्षे असून त्यांनी …
Read More »इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (MeitY), इलेक्ट्रॉनिक खेळणी प्रकल्पांतर्गत प्रशिक्षित अशा 18 तरुण अभियंत्यांच्या दुसऱ्या तुकडीच्या दीक्षांत समारंभात ई-टॉयज लॅबचे उद्घाटन: सर्वसमावेशक आणि मजबूत स्वदेशी इलेक्ट्रॉनिक खेळणी उद्योग परिसंस्था तयार करण्यासाठीच्या प्रयत्नांना चालना
नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर 2025. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MeitY), इंडियन टॉय इंडस्ट्रीज आणि LEGO ग्रुप C-DAC, यांच्या वतीने ‘डेव्हलपमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड आयटी-बेस्ड कंट्रोल अँड ऑटोमेशन सोल्युशन्स फॉर कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक गुड्स (टॉय इंडस्ट्री)’ या प्रकल्पांतर्गत एक वर्ष प्रशिक्षण घेतलेल्या अभियांत्रिकी पदवीधरांच्या दुसऱ्या तुकडीचा दीक्षांत समारंभ आयोजित करण्यात आला. मंत्रालयाच्या …
Read More »राष्ट्रपतींच्या उपस्थितीमध्ये भारतीय लष्कराच्या ‘चाणक्य संरक्षण संवाद-2025’ परिसंवादाच्या तिसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन
नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर 2025. आज (27 नोव्हेंबर 2025) नवी दिल्ली येथे आयोजित भारतीय लष्कराच्या तिसऱ्या सत्राच्या ‘चाणक्य संरक्षण संवाद-2025’ या चर्चासत्राच्या उद्घाटन सत्राला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित होत्या. याप्रसंगी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, भारतीय सशस्त्र दलांनी भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करताना व्यावसायिकता आणि देशभक्तीचे उदाहरण दिले आहे. प्रत्येक सुरक्षा आव्हानादरम्यान, मग …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद येथील सफ्रान एअरक्राफ्ट इंजिन सर्व्हिसेस इंडिया सुविधेचे दूरदृश्य प्रणालीद्वारे केले उद्घाटन
नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील, जीएमआर एरोस्पेस अँड इंडस्ट्रियल पार्क – सेझ, येथील सफ्रान एअरक्राफ्ट इंजिन सर्व्हिसेस इंडिया (एसएईएसआय) सुविधेचे उद्घाटन केले. आजपासून भारताचे हवाई वाहतूक क्षेत्र नवीन भरारी घेण्यासाठी सज्ज झाले आहे, सफ्रानच्या या नव्या सुविधेमुळे भारत …
Read More »पंतप्रधान 27 नोव्हेंबर रोजी स्कायरूटच्या ‘इन्फिनिटी कॅम्पस’चे उद्घाटन करणार
नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर 2025. पंतप्रधान दि. 27 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता दूरस्थ पद्धतीने स्कायरूट या भारतीय अंतराळ स्टार्ट-अपच्या इन्फिनिटी कॅम्पस या शाखेचे उद्घाटन करणार आहेत. यावेळी ते उपग्रहांना कक्षेत प्रक्षेपित करण्याची क्षमता असलेल्या विक्रम-I या स्कायरूटच्या पहिल्या कक्षीय रॉकेटचे अनावरणही करणार आहेत. स्कायरूटची इन्फिनिटी कॅम्पस ही अत्याधुनिक शाखा सुमारे …
Read More »पंतप्रधान सफ्रान एअरक्राफ्ट इंजिन सर्व्हिसेस इंडिया सुविधेचे 26 नोव्हेंबर रोजी करणार उद्घाटन
नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील, जीएमआर एरोस्पेस अँड इंडस्ट्रियल पार्क – सेझ, येथील सफ्रान एअरक्राफ्ट इंजिन सर्व्हिसेस इंडिया (एसएईएसआय) सुविधेचे उद्घाटन करतील. सफ्रान एअरक्राफ्ट इंजिन सर्व्हिसेस इंडिया (एसएईएसआय), ही सफ्रानची लीप(LEAP-Leading Edge Aviation Propulsion) …
Read More »समन्स आणि नोटिसांचा गैरवापर रोखण्यासाठी ‘एसएफआयओ’तर्फे सुरक्षा उपाययोजना
नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर 2025. कंपनी कायदा, 2013 अंतर्गत स्थापन झालेले गंभीर फसवणूक तपास कार्यालय (एसएफआयओ) कंपनी कायद्याच्या कलम 212 अंतर्गत नियुक्त केलेल्या क्लिष्ट प्रकारातील कॉर्पोरेट फसवणुकीची चौकशी करते आणि त्यांच्यावर खटला चालवते. चौकशी दरम्यान, कंपनी कायदा, 2013च्या कलम 217च्या तरतुदींनुसार गंभीर फसवणूक तपास कार्यालय (एसएफआयओ) कडून समन्स/नोटिस जारी केले जातात. …
Read More »
Matribhumi Samachar Marathi