Friday, January 23 2026 | 01:50:25 PM
Breaking News

Miscellaneous

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एम.एस.स्वामीनाथन शताब्दी आंतरराष्ट्रीय परिषदेला केले संबोधित

नवी दिल्‍ली, 7 ऑगस्‍ट 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील आयसीएआर- पुसा येथे आयोजित करण्यात आलेल्या एम.एस. स्वामीनाथन शताब्दी आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केले आणि उपस्थितांना संबोधित केले. प्राध्यापक एम एस स्वामिनाथन हे एक  द्रष्टे  होते ज्यांचे योगदान कोणत्याही एका युगापुरते सीमित नव्हते , असे त्यांना आदरांजली वाहताना पंतप्रधानांनी सांगितले. …

Read More »

सर्जनशील स्वातंत्र्याप्रति वचनबद्धतेचा सरकारचा पुनरुच्चार, आयटी नियम, 2021 द्वारे ओटीटी देखरेख यंत्रणा लागू, ओटीटी कंटेंटचे नियमन करण्यासाठी स्थापन केली त्रिस्तरीय तक्रार निवारण यंत्रणा

नवी दिल्ली, 6 ऑगस्ट 2025 सर्जनशीलता स्वातंत्र्य आणि ओटीटी नियमन: संविधानाच्या कलम 19 अंतर्गत सर्जनशीलता स्वातंत्र्यासह अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण करण्यात आले आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवरील हानिकारक आशयाच्या  नकारात्मक परिणामांचा सामना करण्यासाठी, सरकारने 25.02.2021 रोजी आयटी कायदा, 2000 अंतर्गत माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वे आणि डिजिटल मीडिया, नीतिमत्ता संहिता) नियम, 2021 अधिसूचित …

Read More »

औषधी वनस्पतींचे संवर्धन आणि जनजागृती बळकट करण्यासाठी आयुष मंत्रालयाच्या राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाने दोन धोरणात्मक सामंजस्य करारांवर केली स्वाक्षरी

नवी दिल्ली, 4 ऑगस्ट 2025. नवी दिल्लीतील निर्माण भवन येथे आज केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाने (एनएमपीबी) दोन महत्त्वपूर्ण सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली. पहिला सामंजस्य करार राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ (एन एम पी …

Read More »

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत विशेष नोंदणी मुदत 15 ऑगस्ट 2025 पर्यंत वाढविण्यात आली

नवी दिल्ली, 4 ऑगस्ट 2025. महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेसाठी (पीएमएमव्हीवाय) विशेष नावनोंदणी करण्याची मुदत आता 15 ऑगस्ट 2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे. घरोघरी जनजागृती करण्यासह – नावनोंदणी करण्याच्या या मोहिमेचा उद्देश अंगणवाडी आणि आशा कार्यकर्त्यांद्वारे सर्व पात्र गर्भवती आणि स्तनदा मातांपर्यंत पोहोचणे आणि या योजनेअंतर्गत त्यांची वेळेवर …

Read More »

लेफ्टनंट जनरल पुष्पेंद्र सिंह यांनी लष्कराच्या उपप्रमुख पदाचा स्वीकारला पदभार

नवी दिल्ली, 1 ऑगस्ट 2025. लेफ्टनंट जनरल पुष्पेंद्र सिंह यांनी दि. 31 जुलै 2025 रोजी लष्कराच्या उपप्रमुख पदाची पदभार स्वीकारला. यापूर्वी ते लष्कराच्या मुख्यालयात ‘ऑपरेशनल लॉजिस्टिक्स अँड स्ट्रॅटेजिक मूव्हमेंट’ विभागाचे महासंचालक म्हणून कार्यरत होते. लेफ्टनंट जनरल पुष्पेंद्र सिंह हे डिसेंबर 1987 मध्ये दि पॅराशूट रेजिमेंटच्या (विशेष दल) चौथ्या बटालियनमध्ये नियुक्त झाले …

Read More »

भारतीय नौदलाचे 47 वे उपप्रमुख म्हणून व्हाइस अ‍ॅडमिरल संजय वत्सायन यांनी पदभार स्वीकारला

नवी दिल्ली, 1 ऑगस्ट 2025. व्हाइस अ‍ॅडमिरल संजय वत्सायन (एव्हीएसएम, एनएम) यांनी आज 1 ऑगस्ट 2025 रोजी भारतीय नौदलाचे 47 वे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी नवी दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या हुतात्मा वीरांना आदरांजली वाहिली. व्हाइस अ‍ॅडमिरल संजय वत्सायन हे पुणे येथील …

Read More »

वर्ष 2023 च्या 71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा

नवी दिल्ली, 1 ऑगस्ट 2025 71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या ‘ज्युरी’ – अर्थात निवड समितीने आज वर्ष 2023 च्या पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली. या घोषणेपूर्वी फीचर फिल्म ज्युरीचे अध्यक्ष आशुतोष गोवारीकर, नॉन-फीचर फिल्म ज्युरीचे अध्यक्ष पी. शेषाद्री, जेएस (फिल्म्स) डॉ. अजय नागभूषण एमएन, जेएस (फिल्म्स) यांनी वर्ष  2023 च्या 71 …

Read More »

गर्दीच्या नियंत्रणासाठी 73 प्रमुख स्थानकांवर आता ‘स्टेशन डायरेक्टर’ची नियुक्ती “गर्दी कमी करण्याबाबत तात्काळ निर्णय घेण्याचे त्यांना असणार अधिकार”

वी दिल्ली, 1 ऑगस्ट 2025. भारतीय रेल्वेच्या स्थानकांवरील प्रवाशांची प्रचंड गर्दी हाताळण्यासाठी भारतीय रेल्वेने खालील उपाययोजना आखल्या आहेत: – 1.73 निवडक स्थानकांवर कायमस्वरूपी प्रतीक्षा कक्ष स्थापन केले जाणार : 2024 च्या सणासुदीच्या काळात, स्थानकाबाहेर प्रतीक्षा परिसर उभारण्यात आले होते. सूरत, उधना, पाटणा आणि नवी दिल्ली येथील अशा  प्रतीक्षा परिसरांमध्ये मोठी गर्दी …

Read More »

लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल एन.एस. राजा सुब्रमणी 39 वर्षांच्या उत्कृष्ट सेवेनंतर निवृत्त

लेफ्टनंट जनरल एन.एस. राजा सुब्रमणी आज लष्कराच्या सेवेतून निवृत्त झाले. त्यांनी आपल्या 39 वर्षांच्या गौरवशाली लष्करी कारकिर्दीची सांगता केली. या प्रसंगी, त्यांनी लष्कराच्या उपप्रमुख (Vice Chief of the Army Staff – VCOAS) पदाचा देखील त्याग केला. प्रतिष्ठेच्या पदावरील या अधिकारी महोदयांच्या उल्लेखनीय लष्करी कारकिर्दीची सुरुवात राष्ट्रीय संरक्षण अकादमीतून झाली होती आणि डिसेंबर 1985 मध्ये त्यांना द गढवाल रायफल्समध्ये नियुक्त करण्यात …

Read More »

ट्रायफेडतर्फे ‘आदि चित्र- राष्ट्रीय आदिवासी चित्र प्रदर्शन’ चे मुंबईत आयोजन

मुंबई, 30 जुलै 2025. केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्रालयाने भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ (ट्रायफेड) या संस्थेच्या पाठबळासह मुंबईत जहांगीर कला दालनात “आदि चित्र” नामक राष्ट्रीय आदिवासी चित्रांचे प्रदर्शन भरवले आहे. आठवडाभर चालणाऱ्या या प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याच्या आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे यांच्या हस्ते झाले. मंगळवार दिनांक 29 जुलै …

Read More »