प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभ्युदय योजनेसाठी (पीएम- अजय) केंद्रीय सल्लागार समिती (सीएसी) ची बैठक आज संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री आणि सीएसी चे अध्यक्ष डॉ. वीरेंद्र कुमार होते. या बैठकीत योजनेच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला तसेच अनुसूचित जाती समुदायाच्या सामाजिक-आर्थिक उत्थानासाठी धोरणे ठरविण्यात आली. डॉ. …
Read More »एरो इंडिया 2025
परिचय संरक्षण प्रदर्शन संघटना, संरक्षण उत्पादन विभाग, संरक्षण मंत्रालय यांच्या सहकार्याने आयोजित होणारे एरो इंडिया, हे आशियातील एक सर्वात मोठे हवाई व विमान प्रदर्शन असून ते दर दोन वर्षांनी, बंगळुरू येथे आयोजित केले जाते. एरो इंडिया हे भारताचे प्रमुख हवाई वाहतूक व संरक्षण प्रदर्शन आहे, जिथे जागतिक स्तरावरील विमाने व अंतराळ वाहन विक्रेते तसेच भारतीय …
Read More »आत्मनिर्भर भारत: संरक्षण मंत्रालयाने भारतीय नौदलासाठी 28 EON-51 प्रणालींसाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड सोबत केला 624 कोटी रुपयांचा करार
संरक्षण मंत्रालयाने 8 फेब्रुवारी 2025 रोजी नवी दिल्ली येथे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड सोबत 11 अत्याधुनिक ऑफशोअर पेट्रोल व्हेसल्स आणि तीन कॅडेट प्रशिक्षण जहाजांसाठी 28 EON-51 प्रणाली खरेदी करण्यासंदर्भात करार केला. या प्रणालीची एकूण किंमत 642.17 कोटी रुपये असून यात खरेदी (इंडियन-आयडीडीएम) श्रेणी अंतर्गत कर समाविष्ट आहेत. ईओएन-51 ही इलेक्ट्रो ऑप्टिकल फायर कंट्रोल प्रणाली आहे जी इलेक्ट्रो ऑप्टिकल आणि थर्मल इमेजर्स उपकरणांचा …
Read More »‘चेंज ऑफ गार्ड’ सोहळा 22 फेब्रुवारी 2025 पासून नवीन स्वरूपात व अतिरिक्त आसन क्षमतेसह होणार साजरा
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 16 फेब्रुवारी 2025 रोजी उद्घाटन सोहळ्याला राहणार उपस्थित या नव्या स्वरूपातील ‘चेंज ऑफ गार्ड’ सोहळ्यामध्ये, राष्ट्रपती भवनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना एक आकर्षक असा दृश्यकलात्मक व संगीतमय कार्यक्रम पाहायला मिळणार आहे. या समारंभात राष्ट्रपती अंगरक्षकांच्या तुकडीचे तसेच ‘सेरेमोनियल गार्ड बटालियन’चे औपचारिक ‘लष्करी ड्रिल’ प्रदर्शन करण्यात येईल. तसेच, यादरम्यान ‘सेरेमोनियल मिलिटरी ब्रास बँड’चाही समावेश असेल. …
Read More »भारताने 100 गिगावॅट सौरऊर्जा क्षमतेचा ऐतिहासिक टप्पा गाठला
भारताने 100 गिगावॅट सौरऊर्जा क्षमतेचा टप्पा ओलांडून एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे, ज्यामुळे अक्षय ऊर्जेमध्ये जागतिक आघाडीवर असलेले आपले स्थान अधिक मजबूत झाले आहे. ही उल्लेखनीय कामगिरी देशाच्या स्वच्छ, हरित भविष्यासाठीच्या बांधिलकीचे प्रतीक आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार 2030 पर्यंत 500 गिगावॅट बिगर-जीवाश्म इंधन-आधारित ऊर्जा क्षमतेचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य साध्य करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. “पंतप्रधान …
Read More »ग्राहक तक्रार निवारणासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाने सक्षम अशा राष्ट्रीय ग्राहक मदत क्रमांक (National Consumer Helpline – NCH) प्रणालीचा अंतर्भाव, या प्रणालीमुळे तक्रारींचे क्षेत्रनिहाय विश्लेषण करता येणार
भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयांतर्गतच्या ग्राहक व्यवहार विभागाने ग्राहक तक्रार निवारणासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाने सक्षम अशा राष्ट्रीय ग्राहक मदत क्रमांक (National Consumer Helpline – NCH) प्रणालीचा अंतर्भाव केला आहे. ग्राहक तक्रार निवारण यंत्रणेचा विस्तार करण्याच्या उद्देशाने आवश्यक महत्त्वाचे पाऊल म्हणून मंत्रालयाने या प्रणालीचा अवलंब केला आहे. …
Read More »नवोन्मेष आणि आर्थिक समृद्धीला आकार देणाऱ्या मानकांच्या निर्मितीसाठी शैक्षणिक आणि उद्योगजगतामधील सहकार्य आवश्यक आहे : महासंचालक, भारतीय मानक ब्यूरो
नवी दिल्ली, 4 फेब्रुवारी 2025. नवोन्मेष आणि आर्थिक समृद्धीला आकार देणाऱ्या मानकांच्या निर्मितीसाठी शैक्षणिक आणि उद्योगजगतामधील सहकार्य आवश्यक आहे असे भारतीय मानक ब्यूरोचे महासंचालक, प्रमोद कुमार तिवारी यांनी म्हटले आहे. आरोग्यसेवा क्षेत्रासाठीच्या वार्षिक अधिवेशनात ते बोलत होते. भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाअंतर्गत भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) ने, नॉयडा येथील त्यांच्या राष्ट्रीय …
Read More »शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी साठवण क्षमता विकसित करणे
नवी दिल्ली, 4 फेब्रुवारी 2025 शासनाने 31.5.2023 रोजी सहकारी क्षेत्रातील जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक योजना” पथदर्शक योजना म्हणून मंजूर केली आहे. या योजनेत प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था (पॅक्स) स्तरावर गोदामे, प्रक्रिया एकके, रास्त भाव दुकाने अशा विविध कृषी पायाभूत सुविधांच्या निर्मितीचा समावेश आहे. कृषी पायाभूत सुविधा निधी (एआयएफ), कृषी …
Read More »रबी पिकांची लागवड 661.03 लाख हेक्टरपेक्षा जास्त
नवी दिल्ली, 4 फेब्रुवारी 2025. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने 4 फेब्रुवारी 2025 पर्यंतच्या रबी पिकांच्या पेरणीच्या प्रगतीचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. क्षेत्रफळ: लाख हेक्टरमध्ये क्र. पीक सामान्य क्षेत्र (DES) पेरणी केलेले क्षेत्र 2024-25 2023-24 1 गहू 312.35 324.88 318.33 2 भात/धान 42.02 42.54 40.59 3 डाळी 140.44 140.89 137.80 …
Read More »प्रजासत्ताक दिन संचलन 2025: सर्वोत्तम संचलन पथक आणि चित्ररथांचे निकाल जाहीर
नवी दिल्ली, 29 जानेवारी 2025. प्रजासत्ताक दिन संचलन 2025 मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संचलन पथक आणि चित्ररथ यांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. सेवा आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ)/ इतर पूरक दलांचे संचलन पथके तसेच विविध राज्ये/ केंद्रशासित प्रदेश आणि केंद्र सरकारच्या मंत्रालये/विभागांच्या चित्ररथांचे मूल्यमापन करण्यासाठी तज्ज्ञांच्या तीन समित्या नेमण्यात …
Read More »
Matribhumi Samachar Marathi