Wednesday, December 10 2025 | 01:03:45 PM
Breaking News

National

केंद्रीय लोकसेवा आयोग हा गुणवत्ता आणि एकात्मतेमध्ये रुजलेला राष्ट्र उभारणीचा आधारस्तंभ : लोकसभा सभापती ओम बिर्ला

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर 2025. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आज केंद्रीय लोकसेवा आयोगाला (यूपीएससी) गुणवत्ता आणि एकात्मतेमध्ये रुजलेला राष्ट्र उभारणीचा आधारस्तंभ असे संबोधले. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या शताब्दी सोहोळ्याच्या उद्घाटन प्रसंगी आज नवी दिल्ली येथे उपस्थितांना संबोधित करताना लोकसभा सभापतींनी आयोगाच्या 100 वर्षांच्या वाटचालीला भारताच्या लोकशाहीवादी आणि प्रशासकीय उत्क्रांतीमधील एक निर्णायक …

Read More »

पंतप्रधानांनी केले अयोध्येतील श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवाला संबोधित

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर 2025. देशाच्या सामाजिक-सांस्कृतिक आणि आध्यात्मिक भूमीत एका संस्मरणीय घटनेची नोंद करत, पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील पवित्र श्री रामजन्मभूमी मंदिराच्या शिखरावर समारंभपूर्वक भगवा ध्वज फडकवला. ध्वजारोहण उत्सव मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्याचे आणि सांस्कृतिक उत्सव तसेच राष्ट्रीय एकतेच्या एका नव्या अध्यायाची सुरुवात झाल्याचे प्रतीक …

Read More »

उपराष्ट्रपतींना आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या प्रमुख उपक्रमांची आणि कामगिरीची माहिती देण्यात आली

नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर 2025. केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्रालय मंत्री, जुएल ओराम, यांनी आज मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह संसद भवनामध्ये उपराष्ट्रपती, सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, आदिवासी जनतेच्या कल्याणासाठी मंत्रालयाने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांची माहिती उपराष्ट्रपतींना देण्यात आली. या सादरीकरणामध्ये आदिवासी हक्क सुरक्षित करण्याचे प्रयत्न, शिक्षण आणि आरोग्य सेवा …

Read More »

पंतप्रधान 25 नोव्हेंबर रोजी अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिराला भेट देणार

नवी दिल्‍ली, 23 नोव्हेंबर 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी दि. 25 नोव्हेंबर 2025 रोजी उत्तर प्रदेशातील अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिराला भेट देणार आहेत. देशातील सामाजिक-सांस्कृतिक आणि अध्यात्मिक क्षेत्रातील हा एक महत्त्वाचा प्रसंग ठरणार आहे. सकाळी 10 वाजताच्या सुमाराला, पंतप्रधान महर्षि वसिष्ठ, महर्षि विश्वामित्र, महर्षि अगस्त्य, महर्षि वाल्मिकी, देवी अहिल्या, निषादराज गुहा आणि …

Read More »

केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते सहाव्या आंतरराष्ट्रीय कृषीशास्त्र संमेलनाचे (आयएसी-2025) उद्घाटन

नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर 2025 केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीत आज नवी दिल्लीत, पुसा येथील राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळेच्या (एनपीएल) सभागृहात सहाव्या आंतरराष्ट्रीय कृषीशास्त्र संमेलनाचे (आयएसी-2025) यशस्वीपणे उद्घाटन झाले. भारतातील तसेच परदेशातील वैज्ञानिक, धोरणकर्ते, विद्यार्थी, विकासात्मक भागीदार तसेच उद्योग क्षेत्रातील तज्ञ असे 1,000 हून अधिक …

Read More »

भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल होण्यासाठी माहे ही पाणबुडीविरोधी युद्धनौका सज्ज

भारतीय नौदल 24 नोव्हेंबर 2025 रोजी मुंबईतील नौदलाच्या गोदीत माहे श्रेणीमधील माहे ही उथळ पाण्यात संचार करू शकणारी पाणबुडीविरोधी युद्धनौका (एएसडब्ल्यू-एसडब्ल्यूसी) आपल्या ताफ्यात दाखल करणार आहे. पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिस कमांडिंग – इन- चीफ व्हाईस अॅडमिरल स्वामीनाथन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडणार असून, या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी भूषवणार आहेत. …

Read More »

ऑपरेशन क्रिस्टल फोर्ट्रेस अंतर्गत महाकाय आंतरराष्ट्रीय मेथॅम्फेटामाइन तस्करी जाळे उध्वस्त केल्याबद्दल एनसीबी आणि दिल्ली पोलिसांच्या संयुक्त पथकाचे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी केले अभिनंदन

ऑपरेशन क्रिस्टल फोर्ट्रेस अंतर्गत महाकाय आंतरराष्ट्रीय  मेथॅम्फेटामाइन तस्करी जाळे उध्वस्त केल्याबद्दल अमली पदार्थ नियंत्रण ब्यूरो (एनसीबी) आणि दिल्ली पोलिसांच्या संयुक्त पथकाचे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी अभिनंदन केले आहे. सामाजिक संपर्क माध्यम एक्स मंचावरील आपल्या संदेशामध्ये अमित शाह म्हणाले की, “आमचे सरकार अमली पदार्थ व्यवसायाचे जाळे अभूतपूर्व …

Read More »

पंतप्रधानांनी चार कामगार संहितांच्या अंमलबजावणीचे केले स्वागत

नवी दिल्ली , 21 नोव्हेंबर 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार कामगार संहितांच्या अंमलबजावणीचे स्वागत केले असून  स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात व्यापक आणि प्रगतीशील कामगार-केंद्रित सुधारणांपैकी एक असे या सुधारणांचे वर्णन केले आहे. ते म्हणाले की,  या सुधारणा कामगारांना मोठ्या प्रमाणात सक्षम बनवतील आणि अनुपालन लक्षणीयरीत्या सोपे करून ‘व्यवसाय सुलभते’ला प्रोत्साहन देतील. पंतप्रधानांनी …

Read More »

नवी दिल्ली येथे दिनांक 24 ते 26 नोव्हेंबर दरम्यान सहाव्या आंतरराष्ट्रीय कृषिशास्त्र संमेलनाचे (आयएसी-2025) आयोजन

नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर 2025. कृषी शास्त्रज्ञ, कृषी तज्ञ, धोरणकर्ते आणि विकास विषयक भागीदार यांचा जगातील सर्वात मोठा वैश्विक मेळावा असलेले सहावे आंतरराष्ट्रीय कृषिशास्त्र संमेलन (आयएसी-2025) येथे दिनांक 24 ते 26 नोव्हेंबर दरम्यान नवी दिल्लीत, पुसा येथील राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळा (एनपीएल) येथे आयोजित करण्यात आले आहे. भारतीय कृषिशास्त्र संस्थेतर्फे (आयएसए) आयोजित …

Read More »

ऍग्रो व्हिजन हा ज्ञान विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा त्रिवेणी संगम – केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांचे प्रतिपादन

नागपूर , 21 नोव्हेंबर 2025 ऍग्रो व्हिजन हा ज्ञान विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा त्रिवेणी संगम असून कृषी संशोधन संस्था, खाजगी उद्योग आणि कृषी विद्यापीठ यांना एकत्र आणून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठीचा एक उत्तम मंच आहे असे प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज नागपूर मध्ये केले. विदर्भातील …

Read More »