Saturday, September 26 2026 | 11:41:01 AM
Breaking News

National

दिनांक 19 डिसेंबर 2025 पर्यंत रबी क्षेत्रावर झालेल्या लागवडीची आकडेवारी

नवी दिल्‍ली, 22 डिसेंबर 2025. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने 19 डिसेंबर 2025 पर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार देशातील रबी पिकांच्या लागवडीखालील क्षेत्रात झालेल्या प्रगतीची माहिती  जारी केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी म्हणजेच 2025-26 मध्ये रबी पिकांच्या लागवड क्षेत्रात 8 लाख हेक्टरची भर पडली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी देशातील …

Read More »

पेयजल आणि स्वच्छता विभागाने 8 राज्यांमधील 8 ग्रामपंचायत मुख्यालय असलेल्या गावांमध्ये त्यांच्या स्थानिक भाषेत बहुभाषिक सुजल ग्राम संवादाच्या दुसऱ्या आवृत्तीचे केले आयोजन

जल शक्ती मंत्रालयाच्या पेयजल आणि स्वच्छता विभागाने आज ‘सुजल ग्राम संवाद’ची दुसरी आवृत्ती यशस्वीपणे आयोजित केली, ज्यामुळे सहभागी जल प्रशासन आणि जल जीवन मिशनच्या समुदाय-नेतृत्वाखालील अंमलबजावणीप्रती केंद्र सरकारच्या वचनबद्धतेला पुष्टी मिळाली. या आभासी संवादात ग्रामपंचायतीचे प्रतिनिधी, ग्राम जल आणि स्वच्छता समितीचे सदस्य, समुदाय प्रतिनिधी, महिला बचत गट आणि आघाडीचे कार्यकर्ते तसेच जिल्हाधिकारी/उपायुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी …

Read More »

संसदेचे हिवाळी अधिवेशन संस्थगित

सोमवार 1 डिसेंबर, 2025 रोजी सुरू झालेले संसदेचे हिवाळी अधिवेशन शुक्रवार 19 डिसेंबर, 2025 रोजी अनिश्चित काळासाठी संस्थगित झाले. या अधिवेशनात 19 दिवसांमध्ये 15 बैठका झाल्या. अधिवेशनादरम्यान लोकसभेत 10 विधेयके सादर करण्यात आली आणि लोकसभेने 8 विधेयके मंजूर केली. राज्यसभेनेही 8 विधेयके संमत केली. संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मिळून एकूण 8 विधेयके मंजूर …

Read More »

पारंपारिक औषधोपचारांवरील जागतिक आरोग्य संघटनेच्या दुसऱ्या जागतिक शिखर परिषदेच्या समारोप समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संबोधित

नवी दिल्ली, 18 डिसेंबर 2025. नवी दिल्लीत भारत मंडपम इथे सुरू असलेल्या पारंपारिक औषधोपचारांवरील जागतिक आरोग्य संघटनेच्या दुसऱ्या जागतिक शिखर परिषदेच्या समारोप समारंभात, पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 4:30 वाजता सहभागी होणार आहेत. या समारोप समारंभादरम्यान पंतप्रधान उपस्थितांना संबोधित देखील करतील. हा कार्यक्रमातून जागतिक, विज्ञान-आधारित आणि लोक-केंद्रित पारंपारिक …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनातील ‘परमवीर गॅलरी’चे केले स्वागत, देशाच्या अदम्य शूरवीरांना दिलेली ही मानवंदना

नवी दिल्ली, 17 डिसेंबर 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनातील ‘परमवीर गॅलरी’चे स्वागत केले आहे. या गॅलरीत प्रदर्शित केलेली चित्रे देशाच्या अदम्य शूरवीरांना मनापासून अर्पण केलेली आदरांजली अजून त्यांच्या बलिदानाबद्दल देशाच्या कृतज्ञतेचे प्रतीक आहे, असे पंतप्रधान म्हणाले. ही चित्रे त्या शूर योद्ध्यांचा सन्मान करतात,ज्यांनी आपल्या सर्वोच्च त्यागाने मातृभूमीचे रक्षण केले. …

Read More »

भारतीय नौदलाने गोवा येथील आयएनएस हंसा या हवाई तळावर दुसरे एमएच 60 आर हेलिकॉप्टर स्क्वॉड्रन आयएनएएस 335 ताफ्यात केले दाखल

पणजी, 17 डिसेंबर 2025. भारतीय नौदलाने आधुनिकीकरण आणि क्षमता वृद्धीच्या  प्रयत्नांचा नवा टप्पा गाठत 17 डिसेंबर 2025 रोजी गोवा येथील दाबोलीम स्थित आयएनएस हंसा तळावर दुसरे  एमएच 60 आर हेलिकॉप्टर स्क्वॉड्रन आयएनएएस 335  ‘ऑस्प्रिज्’  ताफ्यात दाखल केले . नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी यावेळी उपस्थित होते. यापूर्वी मार्च 2024 मध्ये …

Read More »

रॅन्समवेअर आणि सीमापार सायबर गुन्हेगारीसह सायबर परिसंस्थेची सुरक्षा बळकट करण्यासाठी सरकारचे उपक्रम

नवी दिल्ली, 17 डिसेंबर 2025 भारत सरकारची धोरणे सुरक्षित, विश्वासार्ह आणि उत्तरदायी सायबर स्पेस सुनिश्चित करण्यावर केंद्रित आहेत. भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधांना असलेल्या सायबर धोक्यांबद्दल सरकार सतर्क आणि पूर्णपणे जागरूक आहे. भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद पथक आणि राष्ट्रीय अत्यावश्यक माहिती पायाभूत सुविधा संरक्षण केंद्र हे महत्त्वाच्या क्षेत्रांसह डिजिटल सेवांचे संरक्षण …

Read More »

विजय दिवस: 1971 च्या युद्धात भारताचा ऐतिहासिक विजय सुनिश्चित करणाऱ्या शूरवीरांना राष्ट्रपतींच्या नेतृत्वाखाली देशाने वाहिली आदरांजली

नवी दिल्ली, 16 डिसेंबर 2025. भारताने 1971 च्या युद्धात मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाचे स्मरण करत आपला देश आज, 16 डिसेंबर 2025 रोजी, विजय दिवस साजरा करत आहे. एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशाद्वारे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी, ज्यांचे शौर्य, निष्ठा आणि देशभक्ती नेहमीच देशाला गौरव प्राप्त करून देत आले आहेत आणि जे प्रत्येक नागरिकाला …

Read More »

भारतीय नौदल आयएनएएस 335 (ऑस्प्रेझ) या स्क्वाड्रनला ताफ्यात समाविष्ट करणार

भारतीय नौदल 17 डिसेंबर 2025 रोजी गोवा येथील आयएनएस हंसा या नौदलाच्या हवाई तळावर आपली दुसरी एमएच 60 आर हेलिकॉप्टर स्क्वॉड्रन,  आयएनएएस 335 (ऑस्प्रेझ) ताफ्यात समाविष्ट करणार आहे. या कार्यक्रमाला नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी उपस्थित राहणार आहेत. हा प्रसंग भारतीय नौदलाच्या आधुनिकीकरण आणि क्षमतावृद्धीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतील एक महत्त्वाचा टप्पा …

Read More »

राष्ट्रीय जलमार्गांवरील प्रवासी वाहतूक

भारतामधील राष्ट्रीय जलमार्गांवर नोंदवलेली एकूण प्रवासी वाहतूक 2023-24 मध्ये 1.61 कोटी इतकी होती, 2024-25 मध्ये ती 7.64 कोटी इतकी नोंदवली गेली आहे. गेल्या 5 वर्षांमध्ये राष्ट्रीय जलमार्गांवरील मालवाहतूक आणि भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणामार्फत मिळालेल्या महसुलाचा तपशील खालीलप्रमाणे आहे. या महसुलामध्ये अल्पकालीन ठेवींवरील व्याज, निविदा अर्ज विक्री, ओव्हर डायमेंशन माल व सामान्य माल वाहतूक, बर्थिंग …

Read More »