नवी दिल्ली, 23 डिसेंबर 2024 देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात कृषी क्षेत्राचा वाटा 18 टक्के आहे. विशेषतः कोविडच्या काळात संपूर्ण जगाच्या हे लक्षात आले आहे की भारताचे कृषी क्षेत्र इतर देशांच्या तुलनेत भक्कम आहे.या क्षेत्राला बळकटी देण्यासाठी सरकार नेहमीच सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मोदी सरकारची या क्षेत्राविषयीची बांधिलकी व्यक्त करत केंद्रीय …
Read More »माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले त्यांचे स्मरण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांचे त्यांच्या जयंतीदिनी स्मरण केले. X या समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे: “गरीब आणि शेतकऱ्यांचे खरे हितचिंतक माजी पंतप्रधान भारतरत्न चौधरी चरण सिंह जी यांना त्यांच्या जयंती दिनी विनम्र अभिवादन. राष्ट्राप्रती त्यांचे समर्पण आणि सेवाभाव प्रत्येकाला प्रेरित करत राहील.” …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारी विभाग आणि संघटनांमध्ये नियुक्त झालेल्या नवनियुक्तांना रोजगार मेळ्या अंतर्गत केले 71,000 पेक्षा जास्त नियुक्तीपत्रांचे वितरण
नवी दिल्ली, 23 डिसेंबर 2024 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून रोजगार मेळाव्याला संबोधित केले आणि सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नवनियुक्त 71,000 हून अधिक युवांना नियुक्ती पत्रांचे वितरण केले. हा रोजगार मेळा पंतप्रधानांच्या रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्याच्या वचनबद्धतेला अधोरेखित करत असून युवकांना राष्ट्रउभारणी आणि आत्मसक्षमीकरणात योगदान देण्यासाठी अर्थपूर्ण …
Read More »रोजगार मेळाव्या अंतर्गत पंतप्रधान उद्या २३ डिसेंबर रोजी केंद्र सरकारच्या विभागांमध्ये नव्याने नियुक्त झालेल्या ७१,००० हून अधिक उमेदवारांना नियुक्ती पत्रांचे वितरण करणार
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी हे उद्या म्हणजे २३ डिसेंबर रोजी सकाळी १०:३० वाजता दूरस्थ पद्धतीने नव्याने नियुक्त झालेल्या उमेदवारांना ७१,००० हून अधिक उमेदवारांना नियुक्ती पत्रांचे वितरण करणार आहेत. या प्रसंगी ते उपस्थितांना संबोधित देखील करणार आहेत. रोजगार मेळावा हा पंतप्रधान यांच्या रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या वचनाची पूर्तता करण्याच्या दिशेने …
Read More »नवी दिल्लीतील सीबीसीआय सेंटरमध्ये 23 डिसेंबर रोजी कॅथलिक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडियाद्वारे आयोजित नाताळ उत्सव कार्यक्रमात पंतप्रधान होणार सहभागी
पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6:30 वाजता नवी दिल्ली येथील कॅथलिक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडिया (सीबीसीआय) केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या नाताळ विशेष कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान ख्रिस्ती समुदायातील कार्डिनल, बिशप आणि चर्चचे इतर प्रमुख नेत्यांशी संवाद साधतील. पंतप्रधान कॅथलिक चर्चच्या मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. …
Read More »शेतकऱ्यांनी केवळ अन्नदाता नव्हे तर ऊर्जादाता इंधन दाता देखील व्हायला पाहिजे – केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन
शेतकऱ्यांनी केवळ अन्नदाता नव्हे तर ऊर्जादाता इंधन दाता देखील व्हायला पाहिजे असे आवाहन केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी गडकरी यांनी आज केले.भारतातील पहिल्या बायो बिट्टूमेन या साम्रगीवर आधारित राष्ट्रीय महामार्गाचं उद्घाटन आज नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपुरातील मनसर राष्ट्रीय महामार्ग येथे झाले त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय …
Read More »नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी आणि सेवा सुधारण्याच्या हेतूने सुशासन सप्ताह 2024 अंतर्गत ‘प्रशासन गांव की ओर’ ही देशव्यापी मोहीम भारतातल्या 700 जिल्ह्यांमध्ये 19 ते 24 डिसेंबर या कालावधीत राबवली जाणार
पंतप्रधानांनी सुशासन सप्ताहानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटले होते की ‘प्रशासन गांव की ओर मोहीम’ सुशासन सप्ताहाचा प्रमुख घटक ठरत असून, ही सर्वात उत्साहवर्धक बाब आहे. ‘प्रशासन गांव की ओर’ ही केवळ घोषणा नाही तर ग्रामीण लोकांपर्यंत परिणामकारक प्रशासकीय सेवा पोहोचवण्याचा बदल घडवू शकणारा प्रयत्न आहे. स्थानिक स्तरावरची ही खरी लोकशाही आहे, जिथे विकासगंगा …
Read More »केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी 100 दिवसांच्या व्यापक क्षयरोग निर्मूलन मोहिमेबाबत मुख्यमंत्र्यांसोबत घेतली बैठक
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी आज, 100 दिवसांच्या व्यापक क्षयरोग निर्मूलन मोहिमेसंदर्भात देशातील मुख्यमंत्री/ नायब राज्यपाल आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्य मंत्री यांची दूरदृश्य प्रणालीमार्फत दिल्लीत बैठक घेतली आणि या मोहिमेला पाठिंबा देण्याची विनंती केली. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव या बैठकीत दुरदृश्य प्रणालीद्वारे …
Read More »केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते ‘इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट 2023’चे प्रकाशन
केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज ‘भारतीय राज्य वन अहवाल 2023’ (आयएसएफआर 2023) देहरादून येथील वन संशोधन संस्था येथे प्रकाशित केली. ही अहवाल मालिका 1987 पासून दर दोन वर्षांनी भारतीय वन सर्वेक्षण (एफएसआय) द्वारे तयार केली जाते. एफएसआय उपग्रह रिमोट सेन्सिंग डेटा आणि क्षेत्र-आधारित राष्ट्रीय वन सूची (एनएफआय) च्या आधारे देशातील वन …
Read More »सर्वांनी ध्यानधारणेला आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवावे, पंतप्रधानांचे आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जागतिक ध्यानधारणा दिनानिमित्त प्रत्येकाला त्यांच्या दैनंदिन जीवनात ध्यानधारणेला स्थान देण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की ध्यानधारणा ही आपल्या जीवनात, समाजात आणि आपल्या ग्रहावर शांतता आणि समरसता आणण्याचा प्रभावी मार्ग आहे. “एक्स” वरील पोस्टमध्ये त्यांनी सांगितले: “आज, जागतिक ध्यानधारणा दिनानिमित्त, मी प्रत्येकाला त्यांच्या दैनंदिन जीवनात ध्यानधारणेला स्थान …
Read More »
Matribhumi Samachar Marathi