Thursday, January 01 2026 | 06:41:43 PM
Breaking News

National

विजय दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले शूर सैनिकांना अभिवादन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विजय दिवसानिमित्त शूर सैनिकांना अभिवादन केले. X या समाज माध्यमावरच्या एका संदेशात त्यांनी लिहिले: “आज, विजय दिवसाच्या दिवशी, आम्ही 1971 मध्ये भारताच्या ऐतिहासिक विजयात योगदान दिलेल्या शूर सैनिकांच्या धैर्याचा आणि बलिदानाचा सन्मान करत आहोत. त्यांच्या निःस्वार्थ समर्पण आणि अतुट संकल्पाने आपल्या देशाचे रक्षण केले आणि …

Read More »

“विरासत”- भारतातील हाताने विणलेल्या साड्यांचा उत्सव

भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयातर्फे येत्या 15 ते 28 डिसेंबर 2024 या कालावधीत हँडलूम हाट, जनपथ, नवी दिल्ली येथे “विरासत साडी महोत्सव 2024” या भव्य कार्यक्रमाची तिसरी आवृत्ती आयोजित करण्यात येत आहे. “विरासत साडी महोत्सव 2024” च्या तिसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने देशाच्या विविध भागांतील हातमाग साड्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल आणि देशभरातील हातमाग विणकर, साडी डिझाइनर आणि साडी प्रेमी आणि खरेदीदारांना एकत्र आणण्याचा उद्देश …

Read More »

सुप्रबल जनसेवाश्री जनरल अशोक राज सिग्देल यांच्या यशस्वी भारत दौऱ्याची सांगता : द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होणार, महत्वपूर्ण उपलब्धी साध्य करणार

नेपाळचे लष्कर प्रमुख सुप्रबल जनसेवाश्री जनरल अशोक राज सिग्देल यांचा 11 ते 14 डिसेंबर 2024 दरम्यान भारत दौरा भारतीय आणि नेपाळी सैन्यातील दीर्घकालीन संबंधांना अधिक दृढ करण्याच्या दिशेने एक मैलाचा दगड ठरला आहे. या भेटीदरम्यान दोन्ही देशांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये आणि अधिकाऱ्यांमध्ये महत्त्वपूर्ण संवाद झाला. यामुळे सामरिक आणि संरक्षणात्मक हितसंबंधांच्या क्षेत्रात द्विपक्षीय लष्करी सहकार्य, देवाणघेवाण आणि सहकार्याची मजबूत …

Read More »

सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहिली आदरांजली

सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. पटेल यांचे व्यक्तिमत्व आणि कार्य देशाचे ऐक्य, अखंडता आणि विकसित भारताच्या निर्मितीचा संकल्प प्रत्यक्षात आणण्याची प्रेरणा देशाच्या नागरिकांना कायम देत राहील असे उद्गार त्यांनी काढले आपल्या एक्स पोस्ट मध्ये मोदी यांनी म्हटलं आहे, “देश के लौह …

Read More »

2 ते 9 फेब्रुवारी 2025 दरम्यान वेव्ज चे आयोजन

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेची (WAVES 2025) ची घोषणा केली असून  5-9 फेब्रुवारी 2025 या कालावधीत नवी दिल्ली मधील भारत मंडपम येथे वेव्ह्ज चे आयोजन करण्यात आले आहे. वृंदा मनोहर देसाई, सहसचिव (चित्रपट) यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या गोलमेज चर्चेत  उद्योग क्षेत्रातले प्रमुख हितधारक शिखर परिषदेच्या कार्यसूचीची रूपरेषा तयार करण्यासाठी एकत्र आले …

Read More »

डीआरआयद्वारे सोने तस्करी करणाऱ्या टोळीचे पितळ उघड, 9.6 कोटी रुपये किंमतीचे 12 किलो सोने हस्तगत

डीजे लाईटमध्ये लपवून चोरट्या मार्गाने नेण्यात येत असलेले 9.6 कोटी रुपये किमतीचे 12 किलो सोने मुंबईच्या  महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय  ), मुंबईतील एअर कार्गो कॉम्प्लेक्समधून जप्त केले आहे. डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी  गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे  कारवाई करत, मालाची तपासणी केली असता प्रत्येक डीजे लाईटमधून सुमारे 3 किलो सोने हस्तगत करण्यात आले. त्यानंतरच्या तपासात एका गोदामाची झडती घेतली असता, त्याच पद्धतीचा …

Read More »

सध्याची संस्थात्मक आव्हाने अर्थपूर्ण संवाद व योग्य अभिव्यक्तीच्या कमतरतेतून निर्माण होत आहेत – उपराष्ट्रपती

संस्थात्मक आव्हानांकडे लक्ष वेधताना उपराष्ट्रपती जगदीप धनखड म्हणाले, ‘सध्या संस्थाअंतर्गत किंवा संस्थाबाह्य आव्हाने बरेचदा अर्थपूर्ण संवाद व योग्य अभिव्यक्ती यांच्या कमतरतेमुळे निर्माण होत आहेत. अभिव्यक्ती व अर्थपूर्ण संवाद हे दोन्हीही लोकशाहीतील अमूल्य रत्ने आहेत. अभिव्यक्ती व संवादकौशल्य एकमेकांना पूरक आहेत. या दोन्हीतला योग्य ताळमेळ हे यशाचे गमक आहे.’ अंतस्थ मूल्यांचे …

Read More »

उपराष्ट्रपतींनी पिकांचे अवशेष जाळण्यावर पद्धतशीर उपाय शोधण्याचे केले आवाहन, आपला निष्काळजीपणा आपल्यालाच संकटात टाकत असल्याचा दिला इशारा

शेतातील पिकांचे अवशेष जाळण्यावर पद्धतशीर उपाय शोधण्याचे आवाहन आज उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले. ‘हे काम कोणा एका व्यक्तीकडे सोपवून चालणार नाही,’ असे ते म्हणाले. राष्ट्रीय उर्जा संवर्धन दिन 2024 निमित्त नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. धनखड म्हणाले, ‘पिकांचे अवशेष जाळल्यामुळे निर्माण होणाऱ्या घातक पर्यावरणीय परिस्थितीचा सामना राजधानी दिल्लीला …

Read More »

महिला नेत्यांसाठी आयोजित एक दिवसीय कार्यशाळेचे धर्मेंद्र प्रधान यांनी केले उद्घाटन

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज नवी दिल्ली येथे, विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) आयोजित केलेल्या ‘महिला नेतृत्व : विकसित भारत @ 2047 साठी शैक्षणिक उत्कृष्टतेला आकार देण्यात योगदान’ या एकदिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन केले. धर्मेंद्र प्रधान यांनी उपस्थितांना संबोधित करताना, ही कार्यशाळा, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या दृष्टिकोनानुसार, शिक्षणाच्या प्रत्येक स्तरावर महिलांच्या सक्षमीकरणावर कसा भर देते यावर प्रकाश …

Read More »

2001 मध्ये संसदेवर झालेल्या हल्ल्यातील हुतात्म्यांना पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली

 2001 च्या संसदेवर झालेल्या हल्ल्यातील  हुतात्म्यांना  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्रद्धांजली वाहिली.  आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधान म्हणाले, “ 2001  मध्ये  संसदेवर झालेल्या हल्ल्यात  हुतात्मा झालेल्यांना श्रद्धांजली. त्यांचे बलिदान आपल्या देशाला सदैव प्रेरणा देत राहील. त्यांच्या धैर्याबद्दल आणि समर्पणाबद्दल आम्ही सदैव कृतज्ञ आहोत.”   भारत : 1885 से 1950 (इतिहास पर …

Read More »