संसदेवर 13 डिसेंबर 2001 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात संसदेचे रक्षण करताना आपल्या प्राणांचे बलिदान दिलेल्या शहीदांना आज उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड ; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी अनेक केंद्रीय मंत्री, खासदार, माजी खासदार, शहीदांचे कुटुंबीय आणि इतर मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण केली. लोकसभेचे सरचिटणीस उत्पल कुमार सिंह आणि राज्यसभेचे सरचिटणीस पी.सी. …
Read More »केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज लोकसभेत आपत्ती व्यवस्थापन (सुधारणा) विधेयक, 2024 मंजूर झाल्याच्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे मानले आभार
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज लोकसभेत आपत्ती व्यवस्थापन (सुधारणा) विधेयक, 2024 मंजूर झाल्याच्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांचे आभार मानले. एक्स प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टमध्ये अमित शाह म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली, भारत आपत्तींच्या वेळी शून्य जीवितहानी साध्य करण्याच्या मार्गावर वाटचाल करत आहे. या …
Read More »डीएफएस सचिव एम. नागराजू यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख परिचालन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आणि एनएआरसीएल आणि एनसीएलटीच्या माध्यमातून निराकरण यंत्रणेची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आढावा बैठकांचे आयोजन
वित्तीय सेवा विभागाचे सचिव (डीएफएस) एम. नागराजू यांच्या अध्यक्षतेखाली नॅशनल ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड (एनएआरसीएल) आणि नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (एनसीएलटी) च्या माध्यमातून प्रमुख परिचालन आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि निवारण यंत्रणेची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आज आढावा बैठका पार पडल्या. बैठकांना डीएफएस, भारतीय दिवाळखोरी आणि नादारी मंडळ, कंपनी व्यवहार मंत्रालय, एनएआरसीएल, इंडिया …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024 च्या सहभागींशी साधला संवाद
स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024 च्या अंतिम फेरीच्या उद्घाटन दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे युवा नवोन्मेषकांशी संवाद साधला. आजचा भारत सर्वांच्या प्रयत्नांसह वेगाने प्रगती करू शकतो आणि आजचा उपक्रम हे त्याचे उदाहरण आहे, असे पंतप्रधानांनी यावेळी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले. “स्मार्ट इंडिया हॅकेथॉनच्या महाअंतिम फेरीची मी आतुरतेने वाट पाहत …
Read More »केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाद्वारे राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन सहकाऱ्यांसाठी विशेष कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन
न्यायालयीन प्रक्रिया-पूर्व टप्प्यावर तक्रार निवारण पुनर्परिभाषित करण्याच्या निरंतर प्रयत्नांचा भाग म्हणून ग्राहक व्यवहार विभागाने यावर्षी राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनवर आपल्या सहकाऱ्यांसाठी क्षमता निर्मिती कार्यक्रम सुरू केला आहे. क्षमता निर्मिती कार्यक्रमात राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन सहकाऱ्यांसाठी विशेष उच्च कौशल्य प्रशिक्षण उपक्रमांचा समावेश आहे . राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन सहकाऱ्यांचे कौशल्य आणि ज्ञान वाढवणे, ग्राहकांच्या …
Read More »जल जीवन अभियान महिला सक्षमीकरणाला विशेषतः ग्रामीण भागातल्या महिला सक्षमीकरणाला चालना देत आहे : पंतप्रधान
जल जीवन अभियान महिला सक्षमीकरणाला विशेषतः ग्रामीण भागातल्या महिला सक्षमीकरणाला चालना देत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. दारी स्वच्छ पाणी उपलब्ध झाल्यामुळे महिला आता कौशल्य विकास आणि आत्मनिर्भरतेकडे लक्ष पुरवू शकतात. एक व्हिडिओ पोस्ट X वर शेअर करताना त्यांनी लिहिले आहे : ”जल जीवन मिशन महिला …
Read More »राष्ट्रपतींकडून जनरल अशोक राज सिगडेल यांना भारतीय लष्कराची मानद जनरल उपाधी
प्रशंसनीय लष्करी कौशल्य आणि नेपाळच्या भारतासोबतच्या प्रदीर्घ आणि मैत्रीपूर्ण संबंधांना चालना देण्यासाठीच्या अतुलनीय योगदानाबद्दल नेपाळी लष्कराचे प्रमुख सुप्रबल जनसेवाश्री जनरल अशोक राज सिगडेल यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (12 डिसेंबर 2024) राष्ट्रपती भवन येथे आयोजित विशेष समारंभात भारतीय लष्कराची मानद जनरल उपाधी प्रदान केली. भारत : 1885 …
Read More »केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024 चे उद्घाटन
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024 च्या अंतिम फेरीचे उद्घाटन केले. उद्घाटन सोहळ्याला ईशान्य विभागाचे केंद्रीय शिक्षण आणि विकास राज्यमंत्री डॉ. सुकांता मजुमदार उपस्थित होते. शिक्षण मंत्रालयाचे सचिव संजय कुमार; राष्ट्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान मंच, एन ई टी एफ चे अध्यक्ष प्रा.अनिल सहस्रबुद्धे; …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गीता जयंतीनिमित्त देशवासीयांना दिल्या शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गीता जयंतीनिमित्त देशवासीयांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी या पवित्र ग्रंथाचे महत्त्व अधोरेखित करणारी एक लघू चित्रफीतही सामायिक केली आहे. पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावरील एका संदेशात म्हटले आहे : “ समस्त देशवासीयांना गीता जयंतीनिमित्त अनंत शुभेच्छा. भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि परंपरांचा मार्गदर्शक …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे केले स्मरण
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांचे स्मरण केले. मुखर्जी हे एक उत्कृष्ट राजकारणी होते, तसेच उत्तम प्रशासक होते देशाच्या विकासातील त्यांच्या योगदानाची पंतप्रधान मोदी यांनी प्रशंसा केली. पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावरच्या एका संदेशात म्हटले आहे : “श्री प्रणव मुखर्जी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र …
Read More »
Matribhumi Samachar Marathi