नवी दिल्ली, 12 ऑगस्ट 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत सेमीकंडक्टर अभियानाअंतर्गत (आय एस एम) आणखी चार सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी दिली. आधीच मंजूर झालेले सहा प्रकल्प अंमलबजावणीच्या विविध टप्प्यात आहेत.भारतातील सेमीकंडक्टर परिसंस्था वेगवान होत आहे, आज मंजूर केलेले चार प्रस्ताव SiCSem, कॉन्टिनेंटल डिव्हाइस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (CDIL), 3D …
Read More »भारतीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाशी साधला संवाद
नवी दिल्ली, 12 ऑगस्ट 2025. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि अधिकृत प्रतिनिधी ब्रिजमोहन श्रीवास्तव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाशी आज नवी दिल्लीतील निर्वाचन सदन येथे संवाद साधला. शिष्टमंडळाने काही सूचना सादर केल्या. पार्श्वभूमी विविध राष्ट्रीय …
Read More »जागतिक आदिवासी दिन कार्यक्रमात सर्व वक्त्यांनी आदिवासी कल्याणासाठी शिक्षणच एकमेव उपाय असल्यावर दिला भर
पुणे, 9 ऑगस्ट 2025. घोडेगाव (ता. आंबेगाव), पुणे येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त एका भव्य आदिवासी सांस्कृतिक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आंबेगाव, जुन्नर व खेड तालुक्यांतील आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे आयोजन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगाव; केंद्रीय संचार ब्युरो व आदिवासी सांस्कृतिक समिती, घोडेगाव यांच्या संयुक्त …
Read More »चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान यांनी सायबरविश्वाशी संबंधित कारवाई आणि तिन्ही सेनादलांची संयुक्त कारवाई यासंदर्भात संयुक्त तत्वप्रणालीच्या अवर्गीकृत आवृत्त्या केल्या जारी
नवी दिल्ली, 7 ऑगस्ट 2025. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) आणि केंद्रीय संरक्षण व्यवहार विभाग सचिव जनरल अनिल चौहान यांनी आज 07 ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे आयोजित दल प्रमुखांच्या समितीच्या बैठकीत सायबरविश्वाशी संबंधित कारवाई आणि तिन्ही सेनादलांच्या संयुक्त कारवाई यासंदर्भात संयुक्त तत्वप्रणालीच्या अवर्गीकृत आवृत्त्या जारी केल्या. या तत्वप्रणालींचे अवर्गीकरण युध्द …
Read More »नॅशनल कॅन्सर ग्रीडच्या वार्षिक बैठकीत जागतिक स्तरावरील कर्करोग नियंत्रणाबाबतच्या धोरणांवर चर्चा
मुंबई, 5 ऑगस्ट 2025 . मुंबईतील टाटा मेमोरियल रुग्णालयात 2 आणि 3 ऑगस्ट रोजी भारतातील नॅशनल कॅन्सर ग्रीडची (एनसीजी) 2025 ची वार्षिक बैठक पार पडली. एनसीजी हे भारत आणि इतर 15 देशांमधील 380 हून अधिक कर्करोग केंद्रे, संशोधन संस्था, रुग्ण गट आणि व्यावसायिक संस्थांचे सहयोगी नेटवर्क आहे. भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागा …
Read More »पॅरासिटामॉल आणि इतर सामान्य औषधांवर बंदी
नवी दिल्ली, 5 ऑगस्ट 2025. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने म्हटले आहे की केंद्रीय औषधे मानक नियंत्रण संघटनेला अशा अफवांबद्दल माहिती मिळालेली नाही. पॅरासिटामॉल या औषधावर देशात बंदी घातलेली नाही, मात्र काही दिवसांपूर्वी देशात पॅरासिटामॉलच्या इतर औषधांसोबतच्या विविध संयोजनासह अशा विविध निश्चित डोस संयोजनांवर बंदी घालण्यात आली आहे आणि अशा सर्व …
Read More »आयएनएस अजय आणि आयएनएस निस्तार: पोलादाचा पुरवठा करून सेलने संरक्षण आत्मनिर्भरतेला दिली बळकटी
नवी दिल्ली, 4 ऑगस्ट 2025. भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी पोलाद उत्पादक महारत्न कंपनी स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (सेल) ने , जुलै 2025 मध्ये गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स लिमिटेड (जीआरएसई) ने बांधणी केलेल्या आयएनएस अजय आणि हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड (एचएसएल)ने बांधणी केलेल्या आयएनएस निस्तारसाठी महत्वपूर्ण विशेष पोलादाचा पुरवठा करून …
Read More »भारत निवडणूक आयोगाकडून मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या मानधनात दुप्पटीने वाढ
शुद्ध व बिनचूक मतदार याद्या हा लोकशाहीचा पाया आहे. मतदार यादी तयार करणाऱ्या यंत्रणेत, मतदार नोंदणी अधिकारी (EROs), सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (AEROs), मतदान केंद्रस्तरीय पर्यवेक्षक (BLO Supervisors) आणि मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLOs) यांचा समावेश असतो. हे सर्वजण नि:पक्षपाती व पारदर्शक मतदार याद्या तयार करण्यासाठी कठोर परिश्रम घेतात तसेच या संपूर्ण प्रक्रेयेत महत्त्वाची भूमिका बजावतात. …
Read More »पीएम किसान सन्मान निधीचा 20 वा हप्ता 2 ऑगस्ट रोजी वितरित केला जाणार
नवी दिल्ली, 30 जुलै 2025 प्रधान मंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेचा पुढचा हप्ता 2 ऑगस्ट रोजी वितरित केला जाणार आहे. केंद्रिय कृषी व शेतकरी कल्याण आणि ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली आज या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी तसेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत योजनेचा लाभ सुनिश्चित करण्या संदर्भात …
Read More »चौगुले शिपयार्ड येथे तटरक्षक दलासाठी स्वदेशी हॉवरक्राफ्टच्या बांधणीचे काम सुरू
नवी दिल्ली, 30 जुलै 2025. गोव्यातील चौगुले अँड कंपनी प्रायव्हेट लिमिटेड या शिपयार्डमध्ये 30 जुलै 2025 रोजी आयोजित करण्यात आलेल्या समारंभात भारतीय तटरक्षक दलाने (ICG) गर्डर उभारणी करून आपल्या पहिल्या स्वदेशी एअर कुशन व्हेईकल (ACV) च्या बांधणीच्या कामाचा प्रारंभ केला. विविध किनारी सुरक्षेच्या कार्यवाहींमध्ये कसोटीस उतरलेले, ग्रिफॉन हॉवरवर्क डिझाइन्सवर आधारित असलेले …
Read More »
Matribhumi Samachar Marathi