नवी दिल्ली, 1 जानेवारी 2025 15 जानेवारी 25 हा दिवस भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाचा दिवस ठरणार आहे. कारण, या दिवशी भारतीय नौदल तीन आघाडीच्या लढाऊ जहाजांना नौदलात नेव्हल डॉकयार्ड, मुंबई येथे एकाच कार्यक्रमात नौदलाच्या ताफ्यात सामील करून घेण्याचे निश्चित केले आहे. ताफ्यात सामील होणारी पुढील प्रमाणे आहेत – निलगिरी, हे …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशात खजुराहो येथे केली केन-बेतवा नदी जोड राष्ट्रीय प्रकल्पाची पायाभरणी
नवी दिल्ली, 25 डिसेंबर 2024 माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंतीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशात खजुराहो येथे विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी भारत आणि जगभरातील ख्रिस्ती समुदायाच्या लोकांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या. डॉ. मोहन यादव यांच्या नेतृत्वाखालील …
Read More »माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त, 25 डिसेंबर रोजी मध्य प्रदेशात केन-बेतवा नदी जोड राष्ट्रीय प्रकल्पाची पंतप्रधान करणार पायाभरणी
नवी दिल्ली, 24 डिसेंबर 2024 माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 डिसेंबर रोजी मध्यप्रदेशला भेट देणार आहेत. पंतप्रधान दुपारी 12:30 वाजता खजुराहो मधील अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी यावेळी करणार आहेत. यावेळी राष्ट्रीय नदीजोड योजनेअंतर्गत, विविध प्रांतातील नद्यांना जोडणारा देशातील पहिला प्रकल्प केन-बेतवा या नद्यांना जोडणाऱ्या …
Read More »दक्षिण गोवा जिल्हा प्रशासनाने “सुशासन सप्ताह 2024” दरम्यान जनतेच्या 928 तक्रारींचे केले निराकरण
पणजी, 23 डिसेंबर 2024 तळागाळापर्यंत खऱ्या अर्थाने लोकशाही पोहचवण्याचे सार असलेली “प्रशासन गांव की ओर” ही मोहीम गोवा राज्यातील सुशासनाचा एक महत्त्वाचा घटक म्हणून जारी राहील असे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे. ते आज एका जिल्हा स्तरीय मेळाव्याला संबोधित करत होते. दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाने मडगाव मधील …
Read More »राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त पुण्यामध्ये झालेल्या शेतकरी सन्मान दिवस आणि शेतकरी आणि ग्रामीण विकास लाभार्थी परिषदेत केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा सहभाग
नवी दिल्ली, 23 डिसेंबर 2024 केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री, शिवराज सिंह चौहान यांनी आज राष्ट्रीय शेतकरी दिन 2024 निमित्त पुणे येथील कृषी संशोधन परिषद – कृषी तंत्रज्ञान अनुप्रयोग संशोधन संस्थेमध्ये आयोजित किसान सन्मान दिन आणि शेतकरी आणि ग्रामीण विकास लाभार्थी परिषदेच्या कार्यक्रमात भाग घेतला. आपल्या भाषणात …
Read More »अमरावतीच्या भारतीय जनसंचार संस्था – आयआयएमसीच्या बांधकाम निविदा प्रक्रियेला गती देण्यासाठी कंत्राटदारांनी पुढाकार घ्यावा- केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांचं आवाहन
नागपूर / अमरावती/मुंबई 22 डिसेंबर 2024 केंद्रीय शिक्षण मंत्रालया अंतर्गत अभिमत विद्यापीठ त्याचप्रमाणे माहिती प्रसारण मंत्रालय अंतर्गत स्वायत्त संस्था असलेल्या भारतीय जनसंचार संस्था आयआयएमसीच्या पश्चिम विभागीय अमरावती केंद्राचे बांधकाम केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाद्वारे 90 कोटी रुपयांच्या तरतुदीने बडनेरा येथील सुमारे 15 एकर जागेवर होत आहे .यासाठी केंद्रीय लोक निर्माण विभाग – सीपीडब्ल्यूडी च्या संकेतस्थळावर etender.cpwd.gov.in निविदा मागवल्या …
Read More »चांदीनगर येथील गरुड रेजिमेंटल प्रशिक्षण केंद्रात मरून बेरेट प्रशिक्षणार्थींचे समारंभ संचलन
भारतीय वायु सेनेच्या ‘गरुड’ कमांडोज या विशेष पथकाचे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण झाल्यानिमित्त 21 डिसेंबर 2024 रोजी चांदीनगर येथील वायु सेनेच्या तळावरील गरुड रेजिमेंटल प्रशिक्षण केंद्रात मरून बेरेट हे समारंभ संचलन आयोजित करण्यात आले. सहाय्यक चीफ ऑफ एअर स्टाफ ऑपरेशन्स (वाहतूक आणि हेलिकॉप्टर कारवाई) हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, त्यांनी या संचलनाची पाहणी …
Read More »रण महोत्सवात प्राचीन पांढऱ्या शुभ्र रणचा अनुभव घेण्याचे, कच्छच्या नेत्रदीपक संस्कृती आणि सौहार्दपूर्ण आदरातिथ्याचा अनुभव घेण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे सर्वांना आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कच्छ येथे मार्च 2025 पर्यंत चालणाऱ्या रण महोत्सवासाठी सर्वांना आमंत्रित केले आहे. हा महोत्सव एक अविस्मरणीय असेल ही बाबही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केली आहे. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या समाजमाध्यमावर लिहिलेला संदेश : कच्छ तुम्हा सगळ्यांची वाट पाहत आहे! चला, सध्या सुरू …
Read More »सशस्त्र सीमा दलाच्या 61 व्या स्थापना दिनानिमित्त पश्चिम बंगालमधील सिलीगुडी इथे झालेल्या कार्यक्रमाला केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह, पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथे सशस्त्र सीमा दलाच्या (एसएएसबी) च्या 61 व्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले. केंद्रीय गृहमंत्र्यांनी यावेळी आगरतळा येथील इंटिग्रेटेड चेक पॉइंट (आयसीपी), आणि पेट्रापोल येथील बीजीएफ च्या नवीन निवासी संकुलाचे देखील ई-उद्घाटन केले. गृहमंत्री अमित शाह म्हणाले …
Read More »हरयाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले
नवी दिल्ली, 20 डिसेंबर 2024 हरयाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांच्या निधनाबद्दल आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले. एक्सवरील एका पोस्ट मध्ये पंतप्रधानांनी लिहिलेः “हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटालाजींच्या निधनामुळे अतिशय दुःख झाले आहे. या राज्याच्या राजकारणात ते अनेक वर्षांपर्यंत सक्रीय राहिले आणि चौधरी देवीलालजींच्या कार्यांना पुढे …
Read More »
Matribhumi Samachar Marathi