Monday, September 21 2026 | 05:34:16 PM
Breaking News

Regional

केंद्रीय मंत्री रक्षा निखिल खडसे ‘जय हिंद पदयात्रे’द्वारे पराक्रम दिवस करणार साजरा; पोर्ट ब्लेअर येथे होणार नेताजींच्या वारशाचा सन्मान

नवी दिल्ली , 22 जानेवारी 2025. पराक्रम दिवसाच्या निमित्ताने, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचे स्मरण म्हणून केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे 23 जानेवारी 2025 रोजी अंदमान आणि निकोबार बेटांमधील पोर्ट ब्लेअर येथे ‘जय हिंद पदयात्रा’ करणार आहेत. हा उपक्रम नेताजींच्या अतुलनीय योगदानाला आणि त्यांच्या शौर्याला अभिवादन करण्यासाठी …

Read More »

प्रयागराजमध्ये हमारा संविधान हमारा स्वाभिमान कार्यक्रमाचे आयोजन

भारतीय राज्यघटना आणि नागरिकांच्या कायदेशीर अधिकारांविषयी जागरूकता वाढविण्याच्या दिशेचे एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, न्याय विभागाने हमारा संविधान हमारा सन्मान (HS2) ही मोहीम सुरू केली होती. देशभरात गेले वर्षभर ही मोहीम यशस्वीरित्या राबवली गेली. या यशानिमीत्त न्याय विभागाने उत्तर प्रदेशात प्रयागराज इथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यादरम्यान 24 जानेवारी 2025 रोजी एका …

Read More »

कर्नाटकातील उत्तर कन्नड येथे झालेल्या अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला

नवी दिल्ली , 22 जानेवारी 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज,कर्नाटकातील उत्तर कन्नड येथे झालेल्या बस अपघातातील जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला.पंतप्रधानांनी प्रत्येक मृताच्या कुटुंबाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये मदत जाहीर केली. पंतप्रधान कार्यालयाने X या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटले आहे: “कर्नाटकातील उत्तर कन्नड …

Read More »

पंतप्रधानांनी मणिपूरच्या जनतेला स्थापना दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली , 21 जानेवारी 2025. देशाच्या विकासात मणिपूरच्या लोकांनी दिलेल्या योगदानाबद्दल अभिमान व्यक्त करत,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मणिपूरच्या जनतेला  राज्य स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. त्यांनी X वरील एका पोस्टमध्ये लिहिले: “मणिपूरच्या जनतेला त्यांच्या राज्य स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा. भारताच्या विकासात मणिपूरच्या लोकांनी दिलेल्या योगदानाबद्दल आम्हाला प्रचंड अभिमान आहे.मणिपूरच्या प्रगतीसाठी माझ्या …

Read More »

पंतप्रधानांनी त्रिपुराच्या जनतेला दिल्या राज्य स्थापनादिनाच्या शुभेच्छा

नवी दिल्ली , 21 जानेवारी 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिपुराच्या जनतेला राज्य स्थापनादिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हे राज्य राष्ट्रीय प्रगतीमध्ये उल्लेखनीय योगदान देत आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले आहे. एक्सवरील एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिले: “त्रिपुराच्या जनतेला त्यांच्या राज्याच्या स्थापनादिनाच्या शुभेच्छा. हे राज्य राष्ट्रीय प्रगतीमध्ये उल्लेखनीय योगदान देत आहे. आपली समृद्ध संस्कृती …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेघालयच्या जनतेला दिल्या राज्य स्थापनादिनाच्या शुभेच्छा

नवी दिल्ली , 21 जानेवारी 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मेघालयच्या जनतेला राज्य स्थापनादिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. एक्सवरील एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिलेः “मेघालयच्या स्थापनादिनी, या राज्याच्या जनतेला मी शुभेच्छा देत आहे. नैसर्गिक सौंदर्य आणि जनतेची परिश्रमी वृत्ती यासाठी मेघालय ओळखले जाते. आगामी काळात या राज्याचा निरंतर विकास होत राहू देत …

Read More »

मिझोरमच्या राज्यपालांनी पंतप्रधानांची घेतली भेट

नवी दिल्ली , 21 जानेवारी 2025. मिझोरामचे राज्यपाल जनरल व्ही के सिंह यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान कार्यालयाने X वर माहिती दिली आहे: “मिझोरामचे राज्यपाल @Gen_VKSingh यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली. @MizoramGovernor” भारत : 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि) व/या भारत : 1857 से …

Read More »

गुजरातमधील वडनगरचा गौरवशाली इतिहास २५०० वर्षांहून अधिक जुना आहे: पंतप्रधान

गुजरातमधील वडनगरचा गौरवशाली इतिहास २५०० वर्षांहून अधिक जुना आहे आणि त्याचे जतन आणि संरक्षण करण्यासाठी  अनोखे  प्रयत्न करण्यात आले आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले. एक्स या समाजमाध्यमावरील वरील एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटले: “गुजरातमधील वडनगरला २५०० वर्षांहून अधिक काळाचा गौरवशाली इतिहास आहे. त्याचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी येथे अनोखे प्रयत्न करण्यात आले आहेत.   भारत : 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि) व/या भारत : 1857 से 1957 (इतिहास पर एक दृष्टि) पुस्तक अपने घर/कार्यालय पर मंगाने के लिए आप निम्न लिंक पर क्लिक कर सकते हैं सारांश कनौजिया की पुस्तकें   ऑडियो बुक : भारत 1885 …

Read More »

राष्ट्रीय रेड रन 2.0 साठी गोवा सज्ज, मिरामार येथे शनिवार 18 जानेवारी रोजी दौडचे आयोजन

पणजी, 16 जानेवारी  2025 राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था(नॅको),गोवा राज्य एड्स नियंत्रण सोसायटीच्या (जीएसएसीएस) सहयोगाने बहुप्रतिक्षीत नॅशनल रेड रन  2.0 आयोजित करत आहे. ही दौड शनिवार 18 जानेवारी रोजी सकाळी 6.30 वाजता पणजीमधल्या मिरामार समुद्रकिनाऱ्यावर सुरू होईल. पणजी येथे आज 16 जानेवारी 2025 रोजी आयोजित वार्ताहर परिषदेत जीएसएसीएसच्या प्रकल्प संचालक डॉ. …

Read More »

भारतीय मानक ब्यूरोच्यावतीने कणकवली येथे सराफांसाठी आभूषणविषयक जागृती कार्यक्रमाचे आयोजन

कणकवली ज्वेलर्स असोसिएशनच्या सहकार्याने भारतीय मानक ब्युरो (BIS) च्या वतीने 13 जानेवारी 2025 रोजी सराफांसाठी अर्धा दिवस जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला आसपासच्या परिसरातील 40 सराफी व्यावसायिक उपस्थित होते, या कार्यक्रमात त्यांना प्रामुख्याने BIS प्रमाणीकरण, हॉलमार्किंग आणि  बीआयएस केअर  ऍप या गोष्टींबद्दल अधिक माहिती देण्यात आली . उत्पादनाची गुणवत्ता आणि …

Read More »