Monday, December 08 2025 | 06:40:42 AM
Breaking News

Regional

महाराष्ट्रात अणुऊर्जा आधारित वीज निर्मिती प्रकल्प उभारणीसाठी सहकार्याच्या संधींची चाचपणी करण्याकरता भारतीय अणुऊर्जा महामंडळ, महाजेनको आणि मित्रा यांच्यात सामंजस्य करार

मुंबई , 18 नोव्हेंबर 2025 भारतीय अणुऊर्जा महामंडळ, महाजेनको अर्थात महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी आणि मित्रा अर्थात महाराष्ट्र परिवर्तन संस्थेत आज एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली. या कराअंतर्गत महाराष्ट्रात संयुक्तपणे अणुऊर्जा आधारित वीज निर्मिती प्रकल्प उभारणीतील परस्पर सहकार्याच्या शक्यतांची चाचपणी केली जाणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत, …

Read More »

केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते आज मुंबईत जिओ वर्ल्ड सेंटर येथे आशियाई बियाणे संमेलन 2025 चे उद्घाटन; 17 ते 21 नोव्हेंबर 2025 या कालावधीत आयोजित संमेलनात तांत्रिक विषयावर आधारित अनेक सत्रे आणि कार्यशाळांचा समावेश

मुंबई, 17 नोव्हेंबर 2025. केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते आज मुंबईत जिओ वर्ल्ड सेंटर येथे आशियाई बियाणे संमेलन 2025 चे उद्घाटन झाले. दिनांक 17 ते 21 नोव्हेंबर 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनात तांत्रिक विषयावर आधारित अनेक सत्रांचे आयोजन करण्यात येईल. संमेलनाच्या पहिल्या दिवशी कार्यशाळा आयोजित करण्यात …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील सूरत येथे भारताच्या अतिजलद बुलेट ट्रेनच्या प्रगतीचा आढावा घेतला

गुजरातमधील सूरत येथे काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या अतिजलद  बुलेट ट्रेन प्रकल्पाची प्रगती पाहणी केली. त्यांनी भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या चमूशी संवाद साधला आणि प्रकल्पाची प्रगती, विशेषतः निश्‍चित वेग आणि वेळापत्रकाच्या लक्ष्यांचे पालन याबाबत माहिती घेतली. कामगारांनी यावेळी पंतप्रधानांना प्रकल्प कोणत्याही अडथळ्याविनाच सुरळीतपणे पुढे जात असल्याची खात्री दिली. केरळमधील …

Read More »

केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार, 17 नोव्हेंबर 2025 रोजी हरियाणातील फरीदाबाद येथे उत्तरीय क्षेत्रीय परिषदेची 32वी बैठक

केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह सोमवार, 17 नोव्हेंबर 2025 रोजी हरियाणा राज्यातील फरीदाबाद येथे  उत्तरीय क्षेत्रीय परिषदेच्या 32व्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवतील.  उत्तरीय क्षेत्रीय परिषदेमध्ये हरियाणा, हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान, दिल्ली, जम्मू आणि काश्मीर, लडाख आणि चंदीगड या राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे. भारत सरकार, राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांचे वरिष्ठ अधिकारी देखील या बैठकीत सहभागी होतील. ही …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले 11,000 कोटी रुपयांच्या दोन प्रमुख राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील रोहिणी येथे सुमारे 11,000 कोटी रुपये खर्चाच्या दोन प्रमुख राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन केले. उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी या ठिकाणांच्या वैशिष्ट्यपूर्ण महत्त्वाकडे लक्ष वेधले. या द्रुतगती मार्गाचे नाव “द्वारका” आहे आणि हा कार्यक्रम “रोहिणी” येथे आयोजित केला जात आहे. पंतप्रधानांनी जन्माष्टमीच्या उत्सवाच्या भावनेवर प्रकाश …

Read More »

स्वातंत्र्यदिनानिमित्त मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया इथे सशस्त्र दलाच्या बँड पथकांचे सादरीकरण

79 व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचा भाग म्हणून मुंबईतील ऐतिहासिक गेटवे ऑफ इंडिया परिसरात 15 ऑगस्ट, 2025 रोजी भारतीय लष्कर आणि भारतीय नौदलाच्या बँडने संयुक्तपणे सादरीकरण केले. एके काळी देशाचे औपचारिक प्रवेशद्वार असलेले, आणि 1948 साली ब्रिटीश सैन्याची शेवटची तुकडी ज्या जागेवरून निघून गेली, असे ऐतिहासिक महत्व लाभलेल्या या जागेवर शेकडो नागरिकांच्या …

Read More »

‘वॉटरवेज टू वंडर : अनलॉकिंग क्रूझ टुरिझम’ परिषदेचे मुंबईत 18 ऑगस्ट रोजी आयोजन

मुंबई पोर्ट ट्रस्ट, भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरण (आय डब्लू ए आय) आणि भारतीय बंदर संघ  (आय पी ए) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वॉटरवेज टू वंडर : अनलॉकिंग क्रूझ टुरिझम’  या परिषदचे सोमवार, 18 ऑगस्ट रोजी मुंबईत आयोजन करण्यात येणार आहे. भारतातील क्रूझ पर्यटनाच्या क्षमतेचा शोध घेणे, धोरणात्मक उपक्रम, सर्वोत्तम पद्धती आणि …

Read More »

पंतप्रधानांच्या हस्ते, उद्या दिनांक 17 ऑगस्ट रोजी दिल्लीत 11,000 कोटी रुपये खर्चाच्या महामार्ग प्रकल्पांचे होणार उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12:30 वाजता दिल्लीतील रोहिणी येथून सुमारे 11,000 कोटी रुपये खर्चाच्या दोन प्रमुख राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन करतील. पंतप्रधान याप्रसंगी उपस्थितांना संबोधित देखील करतील. दिल्ली आणि त्याच्या आसपासच्या भागातील दळणवळण व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा करत, प्रवासाचा वेळ आणि रहदारी कमी करण्यासाठी, तसेच दिल्लीतील वाहतूक …

Read More »

सामाजिक सुरक्षा योजनांतर्गत वित्तीय समावेशन योजनांची व्याप्ती वाढवण्यासाठी गोव्यामध्ये फोंडा तालुक्यातील केरीम इथे शिबिराचे आयोजन

गोवा, 13 ऑगस्‍ट 2025. भारत सरकारच्या वित्तीय सेवा विभागाने सुरू केलेल्या वित्तीय समावेशन योजनांच्या तीन महिन्यांच्या देशव्यापी संपृक्तता मोहिमेचा एक भाग म्हणून, 11.08.2025 रोजी दक्षिण गोव्यातील फोंडा तालुक्यातील केरीम ग्राम पंचायतीमध्ये राज्यस्तरीय बँकर्स समिती (एसएलबीसी), गोवा, द्वारे एक शिबिर आयोजित करण्यात आले होते. प्रधानमंत्री जन धन योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना, …

Read More »

केंद्रीय मंत्रिमंडळाकडून लखनौ मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या टप्पा-1बी ला मंजुरी – 11.165 किमी लांबी, 12 स्थानके, एकूण खर्च 5,801 कोटी रुपये

नवी दिल्‍ली, 12 ऑगस्‍ट 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने उत्तर प्रदेशातील लखनौ मेट्रो रेल्वे  प्रकल्पाच्या टप्पा-1बी ला मंजुरी दिली आहे. या टप्प्यात 11.165 किमी लांबीचा मार्ग असून (7 भुयारी व 5 उन्नत  स्थानके) अश्या एकूण 12 स्थानकांचा समावेश आहे.  टप्पा-1बी कार्यान्वित झाल्यानंतर लखनौ शहरात 34 किमी लांबीचे सक्रिय …

Read More »