भारतीय टपाल खात्याच्या मुंबई विभागाने आपल्या सेवा वितरणाचे जाळे आधुनिक आणि पर्यावरणपूरक करण्याच्या दिशेने आज एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत टपाल वितरणासाठी 200 इलेक्ट्रिक टू व्हिलर्सचा शुभारंभ केला. पार्सलच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून शहरात वितरण सेवा अधिक उत्कृष्ट करण्यासाठी हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. मुंबईत चकाला एम आय डी …
Read More »मुंबईच्या नेहरू विज्ञान केंद्रातर्फे अणु विज्ञान आणि नवोन्मेषाची झलक दाखविणाऱ्या दोन दिवसीय विज्ञान महोत्सवाचे आयोजन
मुंबईच्या नेहरू विज्ञान केंद्राने (एनएससी) रोसाटॉम आणि एनर्जी ऑफ द फ्युचर यांच्या सहकार्याने विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाचा दोन दिवसीय उत्सव सायन्स फेस्टिव्हल इंडिया 2025 चे आयोजन 3-4 डिसेंबर 2025 रोजी एनएससी मुंबई येथे केले. प्रत्यक्ष क्रियाकलाप, तल्लीन करणारे शिक्षणानुभव आणि सर्जनशील अन्वेषण यांचे आकर्षक मिश्रण असणारा हा महोत्सव विद्यार्थी, शिक्षक, कुटुंबे आणि विज्ञानोत्साही लोकांसाठी …
Read More »क्षयरोग निर्मूलनाच्या प्रयत्नांना गती देण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी महाराष्ट्रातील खासदारांची घेतली बैठक
नवी दिल्ली, 3 डिसेंबर 2025 केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील खासदारांची “क्षयरोगमुक्त भारताचे समर्थन करणारे खासदार” या विषयावर महत्वाची बैठक बोलावली होती. न्यू महाराष्ट्र सदन येथील पत्रकार परिषद सभागृहात झालेल्या या सत्रात लोकसभा आणि राज्यसभेतील खासदार एकत्र आले, आणि भारताच्या क्षयरोगा विरोधातील ऐतिहासिक लढाईचे …
Read More »उपराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णन यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे काशी तमिळ संगमम 4.0 ला केले संबोधित
नवी दिल्ली, 2 डिसेंबर 2025. काशी आणि तामिळनाडू यांच्यातील शाश्वत सांस्कृतिक बंध साजरे करणाऱ्या काशी तमिळ संगमम या कार्यक्रमाच्या चौथ्या वर्षीच्या सोहोळ्यानिमित्त उपराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णन यांनी विशेष व्हिडीओ संदेश पाठवला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वर्ष 2022 मध्ये काशी तमिळ संगममचे आयोजन सुरु झाल्यापासून हा उपक्रम गंगातीरावरील संस्कृती आणि कावेरीतीरी वसलेल्या परंपरा यांना एकत्र …
Read More »छत्रपती संभाजीनगर मधील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना अर्थसहाय्य
मुंबई , 2 डिसेंबर 2025. महाराष्ट्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, 2025-26 या वर्षात अतिवृष्टी आणि पुरामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकूण 6 लाख 8 हजार 956 हेक्टर क्षेत्र आणि 6 लाख 89 हजार 75 शेतकरी बाधित झाले आहेत. पिकांच्या नुकसानीचे आर्थिक मूल्य अंदाजे 1695.01 कोटी रुपये इतके आहे. महाराष्ट्र शासनाने पूरग्रस्त क्षेत्राचे सर्वेक्षण …
Read More »मुंबईच्या नागरिकांना आधुनिक, शाश्वत व शेवटच्या टप्प्यापर्यंत पोचणारी सेवा देण्यासाठी भारतीय टपाल विभागाचा परिवर्तनकारी उपक्रम
मुंबई , 2 डिसेंबर 2025. भारतीय टपाल विभाग, मुंबई क्षेत्र यांनी मुंबईच्या नागरिकांना शेवटच्या टप्प्यापर्यंत दिल्या जाणाऱ्या सेवांचे आधुनिकीकरण व शाश्वतिकरण करण्याच्या दिशेने एक परिवर्तनकारी उपक्रम सुरु केला आहे. पार्सल्स ची वाढती संख्या लक्षात घेता ती ग्राहकांपर्यंत कार्यक्षमतेने पोहचण्याची आवश्यकता वाढत आहे. त्यासाठी भारतीय टपाल विभागाच्या मुंबई क्षेत्राने पायी पत्रे पोहचवण्यापेक्षा …
Read More »गोव्यात संचार लेखा महानियंत्रकांची पश्चिम विभागीय आढावा परिषद सुरू
पणजी, 1 डिसेंबर 2025. दूरसंचार मंत्रालयाच्या दूरसंचार विभागाच्या संचार लेखा महानियंत्रक (सीजीसीए) यांच्या अखत्यारीतील क्षेत्रीय कार्यालयांची पश्चिम विभागीय आढावा परिषद आज, 1 डिसेंबर रोजी गोव्यात सुरू झाली. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत सीजीसीए कार्यालय, दूरसंचार विभागाचे मुख्यालय आणि पश्चिम विभागाच्या (महाराष्ट्र आणि गोवा, मुंबई, राजस्थान आणि गुजरात) अंतर्गत येणाऱ्या संचार लेखा …
Read More »राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीमध्ये भारत बालवीर आणि वीरबाला हीरक महोत्सवी समारंभाचा समारोप
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीमध्ये आज (28 नोव्हेंबर, 2025) उत्तर प्रदेशातील लखनौ येथे भारत स्काउट्स आणि गाइडस् म्हणजेच भारत बालवीर आणि वीरबाला संघटनेचा हीरक महोत्सवी समारंभाचा समारोप झाला. यावेळी त्यांनी 19 व्या राष्ट्रीय ‘जंबोरी’ ला मार्गदर्शन केले. याप्रसंगी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, गेल्या 75 वर्षांपासून भारत स्काउट्स आणि गाइडस् युवावर्गातील मुला- मुलींना मार्गदर्शन करत आहेत आणि …
Read More »मुंबईतील नेहरू विज्ञान केंद्रात नवीन “मजेदार विज्ञान” परस्पर संवादी दालनाचे उद्घाटन
मुंबई, 28 नोव्हेंबर, 2025 मुंबईतील नेहरू विज्ञान केंद्राच्या 40 व्या वर्धापन दिनानिमित्त आज “मजेदार विज्ञान” या परस्पर संवादी दालनाचे उद्घाटन करण्यात आले. या दालनाची निर्मिती विद्यार्थ्यांना आणि अभ्यागतांना विज्ञानातील शोधाचा आनंद घेता यावा, यासाठी केली आहे. केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय अंतर्गत सर्वात मोठे विज्ञान केंद्र असलेल्या नेहरू विज्ञान केंद्राचे उद्घाटन 11 नोव्हेंबर, 1985 रोजी झाले होते. …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबादमधील स्कायरूटच्या इन्फिनिटी कॅम्पसचे दूरदृश्य प्रणालीद्वारे केले उद्घाटन
नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तेलंगणातील हैदराबाद येथे स्कायरूटच्या इन्फिनिटी कॅम्पसचे दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन केले. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी नमूद केले की आज देश अंतराळ क्षेत्रात एक अभूतपूर्व संधी असल्याचे पाहत आहे आणि खाजगी क्षेत्राच्या प्रगतीमुळे भारताची अंतराळ परिसंस्था मोठी झेप येत आहे यावर त्यांनी …
Read More »
Matribhumi Samachar Marathi