मुंबई , 2 डिसेंबर 2025. भारतीय टपाल विभाग, मुंबई क्षेत्र यांनी मुंबईच्या नागरिकांना शेवटच्या टप्प्यापर्यंत दिल्या जाणाऱ्या सेवांचे आधुनिकीकरण व शाश्वतिकरण करण्याच्या दिशेने एक परिवर्तनकारी उपक्रम सुरु केला आहे. पार्सल्स ची वाढती संख्या लक्षात घेता ती ग्राहकांपर्यंत कार्यक्षमतेने पोहचण्याची आवश्यकता वाढत आहे. त्यासाठी भारतीय टपाल विभागाच्या मुंबई क्षेत्राने पायी पत्रे पोहचवण्यापेक्षा …
Read More »गोव्यात संचार लेखा महानियंत्रकांची पश्चिम विभागीय आढावा परिषद सुरू
पणजी, 1 डिसेंबर 2025. दूरसंचार मंत्रालयाच्या दूरसंचार विभागाच्या संचार लेखा महानियंत्रक (सीजीसीए) यांच्या अखत्यारीतील क्षेत्रीय कार्यालयांची पश्चिम विभागीय आढावा परिषद आज, 1 डिसेंबर रोजी गोव्यात सुरू झाली. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत सीजीसीए कार्यालय, दूरसंचार विभागाचे मुख्यालय आणि पश्चिम विभागाच्या (महाराष्ट्र आणि गोवा, मुंबई, राजस्थान आणि गुजरात) अंतर्गत येणाऱ्या संचार लेखा …
Read More »राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीमध्ये भारत बालवीर आणि वीरबाला हीरक महोत्सवी समारंभाचा समारोप
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीमध्ये आज (28 नोव्हेंबर, 2025) उत्तर प्रदेशातील लखनौ येथे भारत स्काउट्स आणि गाइडस् म्हणजेच भारत बालवीर आणि वीरबाला संघटनेचा हीरक महोत्सवी समारंभाचा समारोप झाला. यावेळी त्यांनी 19 व्या राष्ट्रीय ‘जंबोरी’ ला मार्गदर्शन केले. याप्रसंगी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, गेल्या 75 वर्षांपासून भारत स्काउट्स आणि गाइडस् युवावर्गातील मुला- मुलींना मार्गदर्शन करत आहेत आणि …
Read More »मुंबईतील नेहरू विज्ञान केंद्रात नवीन “मजेदार विज्ञान” परस्पर संवादी दालनाचे उद्घाटन
मुंबई, 28 नोव्हेंबर, 2025 मुंबईतील नेहरू विज्ञान केंद्राच्या 40 व्या वर्धापन दिनानिमित्त आज “मजेदार विज्ञान” या परस्पर संवादी दालनाचे उद्घाटन करण्यात आले. या दालनाची निर्मिती विद्यार्थ्यांना आणि अभ्यागतांना विज्ञानातील शोधाचा आनंद घेता यावा, यासाठी केली आहे. केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय अंतर्गत सर्वात मोठे विज्ञान केंद्र असलेल्या नेहरू विज्ञान केंद्राचे उद्घाटन 11 नोव्हेंबर, 1985 रोजी झाले होते. …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबादमधील स्कायरूटच्या इन्फिनिटी कॅम्पसचे दूरदृश्य प्रणालीद्वारे केले उद्घाटन
नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तेलंगणातील हैदराबाद येथे स्कायरूटच्या इन्फिनिटी कॅम्पसचे दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन केले. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी नमूद केले की आज देश अंतराळ क्षेत्रात एक अभूतपूर्व संधी असल्याचे पाहत आहे आणि खाजगी क्षेत्राच्या प्रगतीमुळे भारताची अंतराळ परिसंस्था मोठी झेप येत आहे यावर त्यांनी …
Read More »पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात खराडी-खडकवासला (चौथी मार्गिका) आणि नळ स्टॉप-वारजे-माणिक बाग (मार्गिका क्र. 4 ए )यांच्या बांधकामाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर 2025. पुणे शहरातील सार्वजनिक वाहतुकीच्या जाळे अधिक विस्तारण्यात येणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत मार्गिका क्र. 4 (खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला) आणि मार्गिका क्र, 4 ए (नळ स्टॉप-वारजे-माणिक बाग) यांच्या कार्याला मंजुरी दिली. या प्रकल्पातील मार्गिका क्र.2 ए (वनाज ते …
Read More »श्री सत्य साईबाबा यांच्या शताब्दी समारंभानिमित्त आयोजित विशेष सत्रात राष्ट्रपतींची उपस्थिती
नवी दिल्ली , 22 नोव्हेंबर 2025. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज (22 नोव्हेंबर 2025) आंध्र प्रदेशातील प्रशांती निलयम, पुट्टपर्थी येथे श्री सत्य साईबाबांच्या शताब्दी सोहळ्यानिमित्त आयोजित विशेष सत्रात सहभागी झाल्या होत्या. याप्रसंगी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, प्राचीन काळापासून आपले संत आणि ऋषी त्यांच्या कृती आणि शब्दांद्वारे समाजाला मार्गदर्शन करीत आले आहेत. या …
Read More »सिकंदराबादमधील राष्ट्रपती निलयम येथे भारतीय कला महोत्सवाच्या दुसऱ्या आवृत्तीचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन
नवी दिल्ली , 21 नोव्हेंबर 2025. माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी आज (21 नोव्हेंबर 2025) सिकंदराबाद येथील राष्ट्रपती निलयम येथे भारतीय कला महोत्सवाच्या दुसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन केले. सांस्कृतिक मंत्रालय, वस्त्रोद्योग मंत्रालय आणि पर्यटन मंत्रालयाच्या सहकार्याने नऊ दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचे आयोजन राष्ट्रपती निलयममार्फत करण्यात येत आहे. गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, गोवा, …
Read More »छत्तीसगडमधील अंबिकापूर येथे आदिवासी गौरव दिवस कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू झाल्या सहभागी
नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर 2025 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज (20 नोव्हेंबर 2025) छत्तीसगडमधील अंबिकापूर, सरगुजा येथे छत्तीसगड सरकारने आयोजित केलेल्या आदिवासी गौरव दिवस सोहळ्याला उपस्थित होत्या. आदिवासी समुदायांचे योगदान हे लोकशाहीची जननी असलेल्या भारताच्या इतिहासातील एक गौरवशाली अध्याय आहे, असे या प्रसंगी बोलताना राष्ट्रपतींनी सांगितले. प्राचीन गणराज्यांमध्ये तसेच बस्तरमधील ‘मुरिया …
Read More »तामिळनाडूत कोइम्बतूर येथे आयोजित दक्षिण भारत नैसर्गिक शेती शिखर परिषद 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला
नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर 2025. तामिळनाडूत कोइम्बतूर येथे आयोजित दक्षिण भारत नैसर्गिक शेती शिखर परिषद 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल शेतकऱ्यांशी संवाद साधला. नैसर्गिक शेती पद्धती स्वीकारणाऱ्या शेतकऱ्यांना अभिवादन करुन पंतप्रधान मोदी यांनी केळी उत्पादनाचे निरीक्षण केले तसेच केळ्यांच्या वाया अवशेषांच्या वापराबद्दल चौकशी केली. शेतकऱ्याने सांगितले की तेथे मांडण्यात …
Read More »
Matribhumi Samachar Marathi