मुंबई पोर्ट ट्रस्ट, भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरण (आय डब्लू ए आय) आणि भारतीय बंदर संघ (आय पी ए) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वॉटरवेज टू वंडर : अनलॉकिंग क्रूझ टुरिझम’ या परिषदचे सोमवार, 18 ऑगस्ट रोजी मुंबईत आयोजन करण्यात येणार आहे. भारतातील क्रूझ पर्यटनाच्या क्षमतेचा शोध घेणे, धोरणात्मक उपक्रम, सर्वोत्तम पद्धती आणि …
Read More »पंतप्रधानांच्या हस्ते, उद्या दिनांक 17 ऑगस्ट रोजी दिल्लीत 11,000 कोटी रुपये खर्चाच्या महामार्ग प्रकल्पांचे होणार उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12:30 वाजता दिल्लीतील रोहिणी येथून सुमारे 11,000 कोटी रुपये खर्चाच्या दोन प्रमुख राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन करतील. पंतप्रधान याप्रसंगी उपस्थितांना संबोधित देखील करतील. दिल्ली आणि त्याच्या आसपासच्या भागातील दळणवळण व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा करत, प्रवासाचा वेळ आणि रहदारी कमी करण्यासाठी, तसेच दिल्लीतील वाहतूक …
Read More »सामाजिक सुरक्षा योजनांतर्गत वित्तीय समावेशन योजनांची व्याप्ती वाढवण्यासाठी गोव्यामध्ये फोंडा तालुक्यातील केरीम इथे शिबिराचे आयोजन
गोवा, 13 ऑगस्ट 2025. भारत सरकारच्या वित्तीय सेवा विभागाने सुरू केलेल्या वित्तीय समावेशन योजनांच्या तीन महिन्यांच्या देशव्यापी संपृक्तता मोहिमेचा एक भाग म्हणून, 11.08.2025 रोजी दक्षिण गोव्यातील फोंडा तालुक्यातील केरीम ग्राम पंचायतीमध्ये राज्यस्तरीय बँकर्स समिती (एसएलबीसी), गोवा, द्वारे एक शिबिर आयोजित करण्यात आले होते. प्रधानमंत्री जन धन योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना, …
Read More »केंद्रीय मंत्रिमंडळाकडून लखनौ मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या टप्पा-1बी ला मंजुरी – 11.165 किमी लांबी, 12 स्थानके, एकूण खर्च 5,801 कोटी रुपये
नवी दिल्ली, 12 ऑगस्ट 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने उत्तर प्रदेशातील लखनौ मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या टप्पा-1बी ला मंजुरी दिली आहे. या टप्प्यात 11.165 किमी लांबीचा मार्ग असून (7 भुयारी व 5 उन्नत स्थानके) अश्या एकूण 12 स्थानकांचा समावेश आहे. टप्पा-1बी कार्यान्वित झाल्यानंतर लखनौ शहरात 34 किमी लांबीचे सक्रिय …
Read More »जागतिक सिंह दिन 2025 उद्या गुजरातमध्ये साजरा केला जाणार
नवी दिल्ली, 9 ऑगस्ट 2025. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय, गुजरात सरकारच्या वन व पर्यावरण विभागाच्या सहकार्याने, 10 ऑगस्ट 2025 रोजी गुजरातमधील देवभूमी द्वारका जिल्ह्यातील बर्दा वन्यजीव अभयारण्यात जागतिक सिंह दिन – 2025 साजरा करणार आहे. या उत्सवाला गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र …
Read More »पंतप्रधानांनी कर्तव्य भवन राष्ट्राला समर्पित केले
नवी दिल्ली, 6 ऑगस्ट 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर्तव्य भवनाचे राष्ट्रार्पण केले. ही वास्तू म्हणजे जनसेवेप्रति अतूट निर्धार आणि अथक प्रयत्नांचे प्रतीक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कर्तव्य भवनामुळे धोरणे आणि योजना जलदगतीने लोकांपर्यंत पोहोचवायला मदत होण्यासोबतच, देशाच्या विकासाला एक नवी गती मिळणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कर्तव्य भवन हे …
Read More »सीबीसी गोवा यांच्या वतीने मिरामार येथील धेम्पे महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताह 2025 निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन
पणजी, 6 ऑगस्ट 2025 केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सेंट्रल ब्युरो ऑफ कम्युनिकेशन (सीबीसी) गोवा, आणि न्यूट्रिशन सोसायटी ऑफ इंडिया – गोवा विभाग आणि गोवा कॉलेज ऑफ होम सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने,आज, दिनांक 6 ऑगस्ट रोजी मिरामार येथील धेम्पे कला आणि विज्ञान महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताह 2025चे …
Read More »नवीन कायद्याद्वारे नागरिकांना जलद व सुलभ न्याय- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा
अमरावती, 6 ऑगस्ट 2025. नागरिकांना जलद व सुलभ न्याय मिळण्याकरिता भारत सरकारने लागू केलेल्या नवीन कायदेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी नागरिकांनी प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी आज येथे केले. माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या केंद्रीय संचार …
Read More »एससीझेडसीसी नागपूर ‘हर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत कार्यक्रमांची मालिका आयोजित
नागपूर, 5 ऑगस्ट 2025. 2 ते 15 ऑगस्ट 2025 दरम्यान साजरे होत असलेल्या देशव्यापी “हर घर तिरंगा” अभियानाचा एक भाग म्हणून, सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र (SCZCC), नागपूरच्या नागरिकांमध्ये एकता, देशभक्ती आणि अभिमानाची भावना निर्माण करण्यासाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करत आहे. या प्रसंगाचे औचित्य साधून, केंद्राचा परिसर …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे सुमारे 2,200 कोटी रुपयांच्या विकास कामांची पायाभरणी आणि उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे सुमारे 2,200 कोटी रुपयांच्या विकास कामांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रावण महिन्याच्या शुभ मुहूर्तावर वाराणसीतील कुटुंबांना भेटल्याबद्दल मनस्वी भावना व्यक्त केल्या. वाराणसीतील लोकांशी असलेल्या त्यांच्या घट्ट भावनिक संबंधावर भर देत, मोदींनी शहरातील आपल्या प्रत्येक कौटुंबिक सदस्याविषयी आदरपूर्वक सद्भावना …
Read More »
Matribhumi Samachar Marathi