पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी येथून पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेचा 20 वा हप्ता जारी केला. भूधारक शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी पीएम-किसान ही फेब्रुवारी 2019 मध्ये पंतप्रधानांनी सुरू केलेली एक केंद्रीय योजना आहे. या योजनेंतर्गत, शेतकऱ्यांच्या आधार-जोडणी केलेल्या बँक खात्यांमध्ये थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने, वार्षिक रु.6,000/- तीन …
Read More »गोव्यात साखंळी येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पीएम-किसान सन्मान निधी योजनेच्या कार्यक्रमाचे थेट प्रसारण
पणजी गोवा- 2.08.2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून देशभरातील 9.7 कोटीहून अधिक शेतक-यांच्या खात्यात पीएम-किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 20व्या हप्त्याची 20,500 कोटीहून अधिक रक्कम हस्तांतरित केली. याशिवाय 2,200 कोटी रुपयांच्या विविध विकास योजनांची पायाभरणी आणि उदघाटन पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमाचे थेट प्रसारण देशभरात करण्यात आले …
Read More »महाराष्ट्रात 89,780 कोटी रुपये खर्चाचे 38 रेल्वे प्रकल्प नियोजन आणि अंमलबजावणीच्या विविध टप्प्यांवर
मुंबई, 1 ऑगस्ट 2025. महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांची प्रगती वेगाने सुरु असून कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी राज्य सरकार पूर्ण पाठिंबा देत आहे. तत्कालीन राज्य सरकारच्या धोरणांमुळे 2019 ते 2022 दरम्यान अनेक रेल्वे कनेक्टिव्हिटी प्रकल्पांचे काम रखडले होते. याचा रेल्वे आणि मेट्रो प्रकल्पांवर, विशेषतः अतिजलद कॉरिडॉरवर मोठा परिणाम झाला. मात्र 2022 पासून, महाराष्ट्रात कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी चांगला पाठिंबा मिळत आहे. महाराष्ट्र राज्य मध्य …
Read More »शासकीय योजनांचा लाभ घ्यावा – उपविभागीय अधिकारी शरद झाडके यांचे आवाहन
केंद्र शासनाच्या योजनांची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने आज निलंगा इथे केंद्रिय संचार ब्यूरो यांनी आयोजित केलेल्या मल्टिमीडिया प्रदर्शनात युवक, महिला, शेतकरी, मध्यमवर्गासह पायाभूत सुविधांच्या माध्यमातून देशात होत असलेल्या विकास कामांची माहिती दिली आहे. बस स्थानकावर येणाऱ्या प्रत्येक प्रवासांनी या प्रदर्शनाला भेट देऊन त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन उपविभागीय …
Read More »निलंगा बस स्थानकामध्ये केंद्र शासनाच्या 11 वर्षातील विकासकामांवर दोन दिवसीय मल्टिमीडिया प्रदर्शनाचे आयोजन
माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, सोलापूर यांच्या वतीने केंद्र शासनाच्या 11 वर्षपूर्ती निमित दिनांक 30 ते 31 जुलै 2025 पर्यंत केंद्र शासनाचे 11 वर्ष सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण योजनांवर बस स्थानक निलंगा येथे दोन दिवसीय डिजिटल मल्टीमीडिया प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. हे प्रदर्शन सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत दोन्ही दिवस सर्वांसाठी …
Read More »अंतराळ कार्यक्रमाचे प्रणेते प्रा. ई. व्ही. चिटणीस यांच्या सन्मानार्थ आयसर पुणे येथे कार्यक्रमाचे आयोजन
मुंबई, 28 जुलै 2025. भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचे प्रमुख शिल्पकार प्राध्यापक एकनाथ वसंत चिटणीस यांच्या सन्मानार्थ शताब्दी उत्सव परिषदेची सुरुवात आयसर (आयआयएसईआर) पुणे येथे चिंतन, उत्सव आणि प्रेरणा दिनाने झाली. कार्यक्रमाची सुरुवात “इंडिया इन स्पेस” या प्रदर्शनाच्या उद्घाटनाने झाली, यामध्ये इस्रोच्या प्रक्षेपण वाहनांचे – एसएलव्ही, पीएसएलव्ही, जीएसएलव्ही आणि चांद्रयान-3 सारख्या प्रमुख पेलोड्सचे …
Read More »महाराष्ट्रात चित्रपट तसेच माध्यमविषयक प्रशिक्षण विस्तारण्यासाठी एफटीआयआय आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगमंच आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्यामध्ये सामंजस्य करार
मुंबई, 21 जुलै 2025. पुणे येथील भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था (एफटीआयआय) आणि मुंबईतील महाराष्ट्र चित्रपट, रंगमंच आणि सांस्कृतिक विकास महामंडळ (एमएफएससीडीसीएल) यांच्यादरम्यान महाराष्ट्रातील चित्रपट तसेच करमणूक माध्यम या क्षेत्रांमध्ये कौशल्य विकासाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आज एक सामंजस्य करार करण्यात आला.एमएफएससीडीसीएलच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील आणि एफटीआयआयचे उपकुलगुरू धीरज सिंह …
Read More »अमित शाह यांच्याकडून हिमाचल प्रदेशातील नैसर्गिक आपत्तींचे सातत्य आणि तीव्रता लक्षात घेता, बहुक्षेत्रीय केंद्रीय पथक स्थापन करण्याचे निर्देश
हिमाचल प्रदेशातील नैसर्गिक आपत्तींचे सातत्य आणि तीव्रता लक्षात घेता, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी बहुक्षेत्रीय केंद्रीय पथक स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्रीय गृह मंत्र्यांच्या उपस्थितीत अलीकडे झालेल्या बैठकीमध्ये, राज्यात ढगफुटी, अचानक येणारे पूर, भूस्खलन आणि मुसळधार पाऊस यांतील सातत्य आणि तीव्रता वाढत असल्याचे लक्षात आले आहे, त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी, पायाभूत …
Read More »खासदार निधीचा वापर करताना शिक्षण व आरोग्याला प्राधान्य – श्रीपाद नाईक
पणजी, गोवा दि. 19.07.2025 खासदार निधीचा नियोजित पद्धतीने विनोयोग करताना आम्ही नेहमी शिक्षण व आरोग्याला प्राधान्य देत आलो आहोत. विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे सुलभ व्हावे यासाठी शाळांना विविध सुविधा प्राप्त करून दिल्या जात आहेत, स्कूल बसेस पुरवल्या जात आहेत, असे केंद्रीय ऊर्जा आणि नवीन व नवीनीकरण ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले. पणजी येथील …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील मोतिहारी येथे 7,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन केले
नवी दिल्ली, 18 जुलै 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधील मोतिहारी येथे 7,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण केले. पवित्र श्रावण महिन्यात बाबा सोमेश्वरनाथांच्या चरणी नमस्कार करत पंतप्रधानांनी आशीर्वाद मागितले आणि बिहारमधील सर्व नागरिकांच्या जीवनात आनंद आणि समृद्धी नांदो, अशी सदिच्छा व्यक्त केली. सभेला संबोधित …
Read More »
Matribhumi Samachar Marathi