भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) मुंबई शाखा कार्यालय-1 ने सायली पदवी महाविद्यालयाचे आणि कृतज्ञता फाऊन्डेशन यांच्या सहकार्याने शनिवारी (25 जानेवारी 2025) मुंबईतील बोरिवली येथील सायली पदवी महाविद्यालय येथे ‘क्वालिटी रन’चे आयोजन केले होते. दैनंदिन जीवनात गुणवत्ता आणि उत्कृष्टतेला प्रोत्साहन देण्यासाठीच्या वचनबद्धतेने एकत्रित येत 1,200 हून अधिक लोकांनी या दौडमध्ये सहभाग नोंदवला. समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये गुणवत्ता मानकांचे महत्त्व …
Read More »एचआयव्ही विरोधात दौड: राष्ट्रीय रेड रन 2.0 मध्ये देशभरातील सुमारे 150 धावपटूंचा सहभाग
पणजीच्या मिरामार येथे आज झालेल्या राष्ट्रीय रेड रन 2.0 या दौडीत देशभरातील सुमारे दीडशे धावपटू सहभागी झाले होते. राष्ट्रीय एडस नियंत्रण संस्था (नाको) आणि गोवा राज्य एडस नियंत्रण सोसायटी (जीएसएसीएस) यांच्या संयुक्त विद्यमाने ही दौड आयोजित करण्यात आली होती. केंद्रीय नवीन आणि नविकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी या 10 किलोमीटर अंतराच्या दौडीला हिरवा …
Read More »राष्ट्रपतींच्या हस्ते क्रीडा आणि साहस पुरस्कार 2024 प्रदान
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज (17 जानेवारी 2025) राष्ट्रपती भवन येथे आयोजित एका कार्यक्रमात 2024 या वर्षाचे क्रीडा आणि साहस पुरस्कार प्रदान केले. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार-2024; द्रोणाचार्य पुरस्कार-2024; अर्जुन पुरस्कार-2024; तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार-2023; राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार-2024; आणि मौलाना अबुल कलाम आझाद चषक -2024 या पुरस्कारांचा यामध्ये समावेश होता. भारत : 1885 से …
Read More »जवाहर नवोदय विद्यालयांसाठीच्या 2023-2024 या वर्षीच्या 25 व्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेच्या पारितोषिकांचे उद्या वितरण
नवी दिल्ली , 15 जानेवारी 2025 जवाहर नवोदय विद्यालयांसाठी 2023-24 या वर्षी घेण्यात आलेल्या 25 व्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ गुरुवारी, 16 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्लीत संसद भवन संकुलाच्या संसद ग्रंथालय भवनातील GMC बालयोगी सभागृहामध्ये होणार आहे. विधी आणि न्याय मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) तसेच आणि …
Read More »अस्मिता खेलो इंडिया महिला योगासन लीग 2024-25 मध्ये 7000 हून अधिक महिलांचा सहभाग
नांगलोई नजफगढरोड येथील बकरवाला येथील आनंद धाम आश्रम येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय अस्मिता खेलो इंडिया महिला योगासन लीग 2024-25 चा नुकताच समारोप झाला. 5 ते 7 जानेवारी दरम्यान झालेल्या लीगच्या अंतिम टप्प्यात 270 हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला. पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेश या राज्यांतल्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या सचिव सुजाता …
Read More »जळगाव रनर ग्रुप आयोजित “खानदेश रन” च्या आठव्या पर्वाला केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांची उपस्थिती
जळगाव. जळगाव रनर ग्रुप आयोजित प्रतिष्ठित “खानदेश रन” चे आठवे पर्व उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमाचे भव्य उद्घाटन केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते करण्यात आले. खानदेश रनमध्ये 21 किमी, 10 किमी, 5 किमी आणि 3 किमी यासारख्या विविध धावण्याच्या श्रेण्या समाविष्ट होत्या. फिटनेसप्रेमी आणि धावपटूनी या कार्यक्रमात सक्रियपणे भाग घेतला आणि फिटनेस आणि एकतेचा संदेश दिला. आरोग्य …
Read More »केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविय यांनी पोरबंदरमध्ये ‘फिट इंडिया संडेज ऑन सायकल’ मोहिमेचे केले नेतृत्व; ऑलिम्पिकपटू मुष्टीयोद्धी लव्हलिना बोरगोहेन, कुस्तीपटू संग्राम सिंग यांनी मोहिमेला दिले पाठिंब्याचे वचन
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा आणि श्रम आणि रोजगार मंत्री, डॉ. मनसुख मांडविय यांनी सायकल चालवण्याला प्रोत्साहन म्हणून गुजरातच्या पोरबंदरमधील उपलेटा या त्यांच्या मतदारसंघात, ‘फिट इंडिया संडेज ऑन सायकल’ या, शारीरिक तंदुरुस्तीसाठी रविवारी सायकल स्वारी उपक्रमाचे नेतृत्व केले. 150 हून अधिक सायकलस्वारांनी म्युनिसिपल आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज ते उपलेटा येथील तालुका स्कूल …
Read More »राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2024 मध्ये महाराष्ट्राचे खेळाडू चमकले
महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आणि प्रशिक्षकांनी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2024 मध्ये सर्वोच्च सन्मान मिळवून राज्याला पुन्हा एकदा वैभव मिळवून दिले आहे. 17 जानेवारी 2025 रोजी राष्ट्रपती भवनात भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात येणारे हे पुरस्कार केवळ त्यांच्या यशाचा नव्हे, तर आव्हानांवर मात करत, देशाला प्रेरणा देण्याच्या त्यांच्या निर्धाराचाही बहुमान ठरेल. महाराष्ट्राचे असामान्य पुरस्कार विजेते: मुरलीकांत राजाराम पेटकर – अर्जुन पुरस्कार …
Read More »युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने 2024 चे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार केले जाहीर
नवी दिल्ली, 2 जानेवारी 2025 युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने आज 2024चे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर केले. राष्ट्रपती 17 जानेवारी 2025(शुक्रवार) रोजी सकाळी 11 वाजता या पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती भवनात आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष समारंभात करणार आहेत. समितीच्या शिफारशींवर आधारित आणि आवश्यक ती छाननी केल्यानंतर, सरकारने खालील खेळाडू, प्रशिक्षक, विद्यापीठ आणि संस्थांना पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. i. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 क्र. खेळाडूचे नाव क्रीडा प्रकार 1. गुकेश डी बुद्धिबळ 2. हरमनप्रीत सिंग हॉकी 3. प्रवीण कुमार पॅरा-ॲथलेटिक्स 4. मनु भाकर नेमबाजी ii. क्रीडा आणि खेळ 2024 मध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार क्र. खेळाडूचे नाव क्रीडा प्रकार 1 ज्योती येराजी ॲथलेटिक्स 2 अन्नू राणी ॲथलेटिक्स 3 नितू मुष्टियुद्ध 4 स्वीटी मुष्टियुद्ध 5 वंतिका अग्रवाल बुद्धिबळ 6 सलीमा टेटे हॉकी 7 अभिषेक हॉकी …
Read More »महिलांच्या 2024 फिडे जागतिक जलदगती बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा जिंकणाऱ्या हम्पी कोनेरूचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हंपी कोनेरूचे 2024 फिडे (FIDE- आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ) महिला जागतिक जलदगती बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा जिंकल्याबद्दल अभिनंदन केले. लाखो लोकांना प्रेरणादायक ठरणाऱ्या तिच्या धैर्य आणि निर्धाराचे, त्यांनी कौतुक केले. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाच्या X समाज माध्यमावरील टिप्पणीला प्रतिसाद देताना, ते लिहितात: “2024 फिडे महिलांची जागतिक जलदगती बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा जिंकल्याबद्दल @humpy_koneru चे अभिनंदन! तिचे धैर्य आणि निर्धार …
Read More »
Matribhumi Samachar Marathi