राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) अकादमी, नागपूरने आज मोठ्या उत्साहात आणि सामुदायिक सुरक्षा तसेच आपत्ती सज्जता मजबूत करण्याप्रति दृढ वचनबद्धतेसह नागरी संरक्षण दिन साजरा केला. एनडीआरएफ अकादमीचे उपमहानिरीक्षक आणि संचालक डॉ. हरि ओम गांधी यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी कमांडंट मसूद मोहम्मद, कमांडंट पंकज कुमार, अधिकारी, प्रशिक्षक, कर्मचारी आणि सध्या सुरु असलेल्या विविध …
Read More »9 व्या परीक्षा पे चर्चा (पीपीसी 2026) उपक्रमाचे जानेवारी 2026 मध्ये आयोजन
नवी दिल्ली, 06 डिसेंबर 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परीक्षा पे चर्चा (पीपीसी) या अभिनव संवादात्मक कार्यक्रमाच्या 9 व्या आवृत्तीचे पुन्हा एकदा जानेवारी 2026 मध्ये आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतातील तसेच परदेशातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षक त्यांच्याशी परीक्षेमुळे येणारा ताण दूर करून परीक्षेचा काळ उत्सवाच्या रुपात जीवनाचा अविभाज्य भाग …
Read More »रशियाच्या राष्ट्राध्यक्षांसोबत घेतलेल्या संयुक्त वार्ताहर परिषदेत पंतप्रधानांनी प्रसारमाध्यमांना दिलेले निवेदन
महामहीम, माझे मित्र राष्ट्रपती पुतीन दोन्ही देशांचे प्रतिनिधी, प्रसारमाध्यमांचे सहकारी नमस्कार! “दोबरी देन”! आज भारत आणि रशियाच्या तेविसाव्या शिखर परिषदेत राष्ट्रपती पुतीन यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. त्यांचा हा दौरा अशा वेळी होत आहे, ज्यावेळी आमचे द्विपक्षीय संबंध अनेक ऐतिहासिक टप्प्यांदरम्यान वाटचाल करत आहेत. बरोबर 25 वर्षांपूर्वी …
Read More »नागपुरात जागतिक मृदा दिनी सेंद्रीय शेती संदर्भात प्रादेशिक सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती केंद्र तसेच एनडीआरएफ अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन
नागपूर 5 डिसेंबर 2025 मृदेचे आरोग्य आपण जर व्यवस्थित राखले , रसायनाचा उपयोग न करता कचऱ्यापासून कंपोस्ट निर्मिती करून त्याद्वारे भाजीपाला निर्माण केल्यास आपण जे मातीला दिलं तीच माती आपल्याला भरभरून देईल असे प्रतिपादन नॅशनल डिझास्टर रेस्पॉन्स फोर्स एनडीआरएफ अकॅडमी चे नागपूर येथील उपमहासंचालक डॉ . हरिओम गांधी यांनी केलं .केंद्रीय …
Read More »कृषी क्षेत्रात भारत आणि रशियामधील परस्पर सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी रशियाच्या कृषीमंत्र्यांसोबत केंद्रीय कृषी मंत्र्यांची द्विपक्षीय बैठक
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी. 4 डिसेंबर 2025 रोजी, कृषी भवन इथे रशियाच्या कृषी मंत्री ऑक्साना लुट यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी उभय देशांमधील विद्यमान सहकार्यावर चर्चा केली तसेच, भविष्यातील सहकार्यपूर्ण भागीदारीच्या क्षेत्रांविषयीदेखील चर्चा केली. भारत आणि रशियामधील संबंध हे विश्वास, मैत्री …
Read More »इंडिगो सेवा व्यत्ययाबद्दल नागरी हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांचे निवेदन
नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने विमान वेळापत्रकातील, विशेषतः इंडिगो एअरलाइन्सच्या, सध्याच्या व्यत्ययाला तोंड देण्यासाठी तातडीने आणि सक्रिय उपाययोजना केल्या आहेत. हवाई वाहतूक महासंचालनालयाचे (डीजीसीए)फ्लाइट ड्युटी कालावधी मर्यादा (एफडीटीएल) आदेश तात्काळ प्रभावाने स्थगित करण्यात आले आहेत. हवाई सुरक्षेशी तडजोड न करता हा निर्णय केवळ प्रवाशांच्या, विशेषतः ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, रुग्ण आणि अत्यावश्यक …
Read More »जेईएम द्वारे भारतातील सार्वजनिक खरेदीमध्ये परिवर्तन विषयावर आयडीएएस परिवीक्षाधीन अधिकाऱ्यांसाठी अभिमुखता सत्राचे आयोजन
भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस (जेईएम) ने भारतीय संरक्षण लेखा सेवेच्या (आयडीएएस) प्रोबेशनर्स अर्थात परिवीक्षाधीन अधिकाऱ्यांसाठी नवी दिल्ली येथील जेईएम कार्यालयामध्ये “जेईएम -भारतातील सार्वजनिक खरेदीमध्ये परिवर्तन” या विषयावर एक दिवसीय अभिमुखता कार्यक्रमाचे आयोजन केले. जेईएमचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिहिर कुमार यांनी त्यांच्या मुख्य भाषणात, डिजिटल खरेदी …
Read More »मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे स्टॉकहोम येथील स्वीडिश इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल अफेयर्स (यूआय) येथे व्याख्यान
इंटरनॅशनल आयडिया सदस्य राष्ट्रांच्या परिषदेच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ झाला सुरू भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आज स्वीडनमधील स्टॉकहोम येथील स्वीडिश इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल अफेयर्स (यूआय) येथे ‘भारताच्या लोकशाहीमध्ये डोकावताना’ या विषयावर गोलमेज परिसंवाद आयोजित केला होता. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी काल वर्ष 2026 साठी इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रसी अँड इलेक्टोरल असिस्टन्सच्या (इंटरनॅशनल …
Read More »नागपूरच्या प्रादेशिक सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती केंद्राद्वारे एक दिवसीय कार्यशाळेचे 5 डिसेंबर रोजी आयोजन
नागपूर 4 डिसेंबर 2025. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत नागपूरच्या अमरावती रोड स्थित गोंडखैरी येथील प्रादेशिक सेंद्रीय आणि शेती केंद्र -आरसीओएनएफ द्वारे 5 डिसेंबर शुक्रवार रोजी जागतिक मृदा दिनाचे औचित्य साधून नैसर्गिक शेती संदर्भात एकदिवसीय कार्यशाळा आणि प्रात्यक्षिकाचे नागपूरच्या सिव्हिल लाईन स्थित एनडीआरएफ अकॅडमी येथे सकाळी 10 वाजता आयोजन …
Read More »अंतिम ग्राहकापर्यंत शाश्वत सेवा वितरण बळकट करण्याच्या उद्देशाने भारतीय टपाल खात्याच्या मुंबई विभागाने 200 इलेक्ट्रिक दुचाकींचा केला प्रारंभ
भारतीय टपाल खात्याच्या मुंबई विभागाने आपल्या सेवा वितरणाचे जाळे आधुनिक आणि पर्यावरणपूरक करण्याच्या दिशेने आज एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत टपाल वितरणासाठी 200 इलेक्ट्रिक टू व्हिलर्सचा शुभारंभ केला. पार्सलच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून शहरात वितरण सेवा अधिक उत्कृष्ट करण्यासाठी हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. मुंबईत चकाला एम आय डी …
Read More »
Matribhumi Samachar Marathi